एक्स्प्लोर

Railway Vacancy 2022 : रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, लगेच अर्ज करा; 'ही' शेवटची तारीख

Railway Vacancy 2022 : रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी. त्वरित अर्ज करा. संधी सोडू नका.

Railway Vacancy 2022 : ​रेल्वेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (Konkan Railway Corporation Limited)  KRCL ने सहाय्यक प्रकल्प अभियंता आणि वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार (Applicant) 7 फेब्रुवारी 2022 रोजी मुलाखत (Walk-in-Interview) देऊ शकतात.

या भरतीअंतर्गत एकूण 14 पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी नोंदणीची (Registration) वेळ फक्त सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत आहे. उमेदवारांना एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल्वे विहार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड सेक्टर-40, सीवूड्स (पश्चिम), नवी मुंबई, 400706 येथे कळवावे लागेल.

किती पदांसाठी भरती? 

सहाय्यक प्रकल्प अभियंता (फॅब्रिकेशन) : 4 जागा 
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (फॅब्रिकेशन) : 10 जागा 

पात्रता आणि वयोमर्यादा 

अधिसूचनेनुसार (According to Notification), दोन्ही पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार (Applicant) मान्यताप्राप्त (AICTE) विद्यापीठातून किमान 55% गुणांसह सिव्हिल/मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये (Bachelor in Civil / Mechanical Engineering) पदवीधर असावेत. सहाय्यक प्रकल्प अभियंता (बांधकाम)  (Assistant Project Engineer) साठी वयोमर्यादा 45 वर्षे आहे आणि वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (बांधकाम) (Sr. Technical Assistant) वयोमर्यादा 35 वर्षे आहे.

इतर अटी 

अधिसूचनेनुसार, पोस्टिंगचे ठिकाण नवी दिल्ली, रायपूर, सूरत, अंबाला, नागपूर आणि इतर कोणत्याही फॅब्रिकेशन हबमध्ये असेल. उमेदवारांनी वैयक्तिकरित्या सादर केलेल्या अर्जांची प्राथमिक छाननी केल्यानंतर, केवळ पात्र उमेदवारांचीच मुलाखत घेतली जाईल. आवश्यक असल्यास उमेदवारांना किमान 2 दिवसांच्या मुक्कामासाठी (स्वत: च्या जबाबदारीवर) यावं लागेल. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी पाहा फक्त एबीपी माझा लाईव्ह 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Parbhani : परभणीत ना आघाडी ना युती, भाजप सर्वाधिक जागावर लढणार, अजितदादा-शिंदेंचाही जोर कायम
परभणीत ना आघाडी ना युती, भाजप सर्वाधिक जागावर लढणार, अजितदादा-शिंदेंचाही जोर कायम
अंजली भारतीला अटक करा, तिचे कार्यक्रम उधळून लावू; अमृता फडणवीसांवरील वक्तव्य भोवणार, भाजप आक्रमक
अंजली भारतीला अटक करा, तिचे कार्यक्रम उधळून लावू; अमृता फडणवीसांवरील वक्तव्य भोवणार, भाजप आक्रमक
धक्कादायक! प्रजासत्ताक दिनी मोबाईल शुटींगवरुन वाद, कॉलेजमधील युवकाने दुसऱ्या मित्राला भोसकले; दोघांना अटक
धक्कादायक! प्रजासत्ताक दिनी मोबाईल शुटींगवरुन वाद, कॉलेजमधील युवकाने दुसऱ्या मित्राला भोसकले; दोघांना अटक
Share Market : शेअर बाजारात चित्र बदललं, सेन्सेक्स- निफ्टीत तेजी, गुंतवणूकदारांची एका दिवसात 3 लाख कोटींची कमाई
शेअर बाजारात चित्र बदललं, सेन्सेक्स- निफ्टीत तेजी, गुंतवणूकदारांची एका दिवसात 3 लाख कोटींची कमाई

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana : लाडकीचा रोष, कुणाचा दोष; ई केवायसीमुळे किती नाव कपात झाली? Special Report
Anjali Bharati On Amruta Fadnavis: प्रसिद्धीसाठी किती खालची पातळी गाठणार? Special Report
Chandrapur Mahapalika : चंद्रपुरात सत्ता? ठाकरेंकडे पत्ता; ठाकरेंची शिवसेना किंगमेकर Speicial Report
Jitendra Awhad Vs Sahar Sheikh : कैसे हराया VS चॉकलेट लाया; हिरवा, तिरंगा आणि राजकारण Special Report
Zero Hour Full : निवडणुकीनंतर महापौर निवडीची प्रतीक्षा, भाजप काँग्रेसमधील कोणत्या गटाच्या संपर्कात?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parbhani : परभणीत ना आघाडी ना युती, भाजप सर्वाधिक जागावर लढणार, अजितदादा-शिंदेंचाही जोर कायम
परभणीत ना आघाडी ना युती, भाजप सर्वाधिक जागावर लढणार, अजितदादा-शिंदेंचाही जोर कायम
अंजली भारतीला अटक करा, तिचे कार्यक्रम उधळून लावू; अमृता फडणवीसांवरील वक्तव्य भोवणार, भाजप आक्रमक
अंजली भारतीला अटक करा, तिचे कार्यक्रम उधळून लावू; अमृता फडणवीसांवरील वक्तव्य भोवणार, भाजप आक्रमक
धक्कादायक! प्रजासत्ताक दिनी मोबाईल शुटींगवरुन वाद, कॉलेजमधील युवकाने दुसऱ्या मित्राला भोसकले; दोघांना अटक
धक्कादायक! प्रजासत्ताक दिनी मोबाईल शुटींगवरुन वाद, कॉलेजमधील युवकाने दुसऱ्या मित्राला भोसकले; दोघांना अटक
Share Market : शेअर बाजारात चित्र बदललं, सेन्सेक्स- निफ्टीत तेजी, गुंतवणूकदारांची एका दिवसात 3 लाख कोटींची कमाई
शेअर बाजारात चित्र बदललं, सेन्सेक्स- निफ्टीत तेजी, गुंतवणूकदारांची एका दिवसात 3 लाख कोटींची कमाई
ममता कुलकर्णींचा महामंडलेश्वरपदाचा राजीनामा; म्हणाल्या, भगवे वस्त्र घालणे म्हणजे भाजप वा, कुणाचा एजंट होणे नाही
ममता कुलकर्णींचा महामंडलेश्वरपदाचा राजीनामा; म्हणाल्या, भगवे वस्त्र घालणे म्हणजे भाजप वा, कुणाचा एजंट होणे नाही
हवेची गुणवत्ता जाणून घेणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क; संपूर्ण डेटा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
हवेची गुणवत्ता जाणून घेणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क; संपूर्ण डेटा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
Video: सहर शेख म्हणाल्या, कैसा हराया, मुंब्रा हिरवा करु, आता जितेंद्र आव्हाडांचं उत्तर, मुंब्य्रातून रंगही सांगितला!
Video: सहर शेख म्हणाल्या, कैसा हराया, मुंब्रा हिरवा करु, आता जितेंद्र आव्हाडांचं उत्तर, मुंब्य्रातून रंगही सांगितला!
मोठी बातमी! मतदानापूर्वीच महायुतीचे 22 उमेदवार बिनविरोध; झेडपी अन् पंचायत समितीला महापालिकेचा पॅटर्न
मोठी बातमी! मतदानापूर्वीच महायुतीचे 22 उमेदवार बिनविरोध; झेडपी अन् पंचायत समितीला महापालिकेचा पॅटर्न
Embed widget