एक्स्प्लोर

सरकारी नोकरीची मोठी संधी! रेल्वेत हजारो पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?

जर तुम्ही रेल्वेमध्ये (Railway) काम करण्याचे स्वप्न पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. पश्चिम रेल्वेच्या रेल्वे भरती कक्षाने एक मोठी भरती काढली आहे.

Railway Job News : जर तुम्ही रेल्वेमध्ये (Railway) काम करण्याचे स्वप्न पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. पश्चिम रेल्वेच्या रेल्वे भरती कक्षाने एक मोठी भरती काढली आहे. ही भरती अप्रेंटिसशिप अंतर्गत केली जाईल. यासाठी अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे आणि अर्ज प्रक्रिया देखील लवकरच सुरु होणार आहे. पश्चिम रेल्वेने 2865 अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर केली आहे.

पश्चिम रेल्वेच्या या अप्रेंटिस भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 30 ऑगस्ट 2025 पासून सुरू होईल. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2025 ठेवण्यात आली आहे. 

किती पदांची भरती होणार?

सामान्य श्रेणी - 1150 पदे
अनुसूचित जाती (SC) - 433 पदे
अनुसूचित जमाती (ST) - 215पदे
इतर मागासवर्गीय (OBC) - 778पदे
आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग (EWS) - 289 पदे

वयोमर्यादा किती ?

अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 15 वर्षे आणि कमाल वय 24 वर्षे असावे. म्हणजेच 24 वर्षांवरील उमेदवार अर्ज करू शकणार नाहीत. सरकारच्या नियमांनुसार वयातही सूट दिली जाईल. अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गासाठी 5 वर्षे, ओबीसी उमेदवारांसाठी 3 वर्षे आणि दिव्यांग उमेदवारांसाठी 10 वर्षे सूट दिली जाईल.

शैक्षणिक पात्रता काय असावी?

उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळातून किमान 50 टक्के गुणांसह 10 वी आणि 12 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. यासोबतच, उमेदवाराकडे एनसीव्हीटी/एससीव्हीटी मान्यताप्राप्त संस्थेकडून राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र (आयटीआय प्रमाणपत्र) असणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया कशी असणार?

या भरतीमध्ये कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. उमेदवारांची निवड केवळ 10वी आणि 12 वी मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल. म्हणजेच गुणवत्ता यादी तयार केली जाईल आणि त्या आधारे निवड केली जाईल. दरम्यान, जे उमेदवार पात्र आहेत, अशा उमेदवारांनी अर्ज करावेत. येत्या 30 ऑगस्ट 2025 पासून अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे.  

अर्ज करण्यासाठी फी किती ?

अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना अर्ज शुल्क देखील भरावे लागेल. सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 100 रुपये आणि प्रक्रिया शुल्क म्हणून 41 रुपये भरावे लागतील. एससी/एसटी उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट आहे, परंतु त्यांना प्रक्रिया शुल्क म्हणून 41 रुपये देखील भरावे लागतील.

कोणती कागदपत्रे आवश्यक?

पासपोर्ट आकाराचा फोटो

10 वी प्रमाणपत्र

जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)

आयटीआय प्रमाणपत्र

महत्वाच्या बातम्या:

देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, पाच हजाराहून अधिक पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 

महत्त्वाच्या बातम्या

नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी गुड न्यूज, देशातील 7 राज्यात 12 लाख नवीन नोकऱ्या मिळणार, महाराष्ट्रात किती?  
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी गुड न्यूज, देशातील 7 राज्यात 12 लाख नवीन नोकऱ्या मिळणार, महाराष्ट्रात किती?  
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
Ind vs Sl 1st Test Day-3 Weather Forecast Galle : भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
Chandrashekhar Bawankule: भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
Nashik Crime News: 'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
Nag Panchami 2026: नागपंचमीला पूजा केल्याने 'कालसर्प दोष' खरंच दूर होतो? ज्योतिषशास्त्रातील उल्लेख, पौराणिक कथा कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व...
नागपंचमीला पूजा केल्याने 'कालसर्प दोष' खरंच दूर होतो? ज्योतिषशास्त्रातील उल्लेख, पौराणिक कथा कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व...
Embed widget