एक्स्प्लोर

एकावं ते नवलचं!  कोणतही काम न करता दीड वर्षापासून मिळतोय भरगच्च पगार, कोण आहे नशीबवान कर्मचारी?

तुम्ही काहीच काम करत नाही आणि तुम्हाला दर महिन्याला तुम्हाला पगार मिळत राहतो, असा विचार करणंही अवघड वाटतं. पण, असाच काहीसा प्रकार ॲमेझॉनच्या (Amazon)  एका कर्मचाऱ्यासोबत (Employee) घडलाय.

Amazon Employee News : नोकरी (Job) सरकारी असो वा खासगी, आपलं स्थान निर्माण करण्यासाठी सर्वांना कठोर परिश्रम करावे लागते. दिलेल्या वेळेत दिलेलं कामं योग्य रित्या पार पाडावं लागतं. यासाठी नोकरी करताना मोठं कष्ट करावं लागतं. पण, फक्त कल्पना करा की तुम्ही काहीच काम करत नाही आणि तुम्हाला दर महिन्याला तुम्हाला पगार मिळत राहतो, असा विचार करणंही अवघड वाटतं. पण, असाच काहीसा प्रकार ॲमेझॉनच्या (Amazon)  एका कर्मचाऱ्यासोबत (Employee) घडला आहे. जवळपास वर्षभरापासून आपण काहीच करत नसल्याचा दावा त्या कर्मचाऱ्याने केलाय. असे असूनही त्याला सतत पगार मिळत आहे.

ॲमेझॉनच्या या वरिष्ठ कर्मचाऱ्याने ब्लाइंड ॲपवर आपली कहाणी सांगितली आहे. या ॲपवर कर्मचारी त्यांची ओळख न सांगता एकमेकांशी बोलू शकतात. त्याची कहाणी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यांनी लिहिले की, मी सुमारे दीड वर्षांपासून ॲमेझॉनमध्ये काम करत आहे. मला Google Layoff मध्ये काढून टाकण्यात आले. यानंतर मी ॲमेझॉनवर आलो. इतका वेळ मी इथे रोजच वेळ घालवला आहे. आजपर्यंत मी कोणतेही काम केलेले नाही, तरीदेखील मला पगार मिळत असल्याचा दावा कर्मचाऱ्याने केलाय. 

 बहुतांश वेळ मीटिंगमध्ये जातो

कर्मचाऱ्याने आपल्या पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, इतके दिवस मी काहीही न करता ॲमेझॉनमध्ये काम करत आहे. मी दर आठवड्याला 8 तास माझी ड्युटी करतो. यातील बहुतांश वेळ मीटिंगमध्ये जातो. मी काहीही अतिशयोक्ती करत नाही. या प्रदीर्घ काळात मी फक्त 7 समस्या सोडवल्या आहेत. यावेळी, मी एक डॅशबोर्ड तयार केला आणि तो कंपनीला दिला, जो चॅटजीपीटीच्या मदतीने केवळ 3 दिवसांत तयार झाला. तथापि, मी माझ्या कंपनीला सांगितले आहे की ते तयार करण्यासाठी 3 महिने लागले.

पोस्ट वेगाने व्हायरल 

दीड वर्षाच्या काळात मी 3.1 कोटी रुपयांचा पगार घेतल्याची माहिती कर्मचाऱ्याने दिली आहे.  आहे. या काळात मी विशेष कोणतेही काम केले नसल्याचे सांगितले. हे काम किती दिवस चालेल माहीत नाही. या पोस्टला अंदाजे 30 हजार व्ह्यूज आणि शेकडो कमेंट्स मिळाल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, माझा भाऊ ड्रीम जॉब करत आहे. दुसऱ्याने कमेंट केली आहे की, तुमचे आभार, मला असे वाटते की मला पगार कमी आणि काम जास्त आहे. मला तुझा हेवा वाटतो. मोठ्या पदावर काम करावे.

महत्वाच्या बातम्या:

मोठी बातमी! रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 5254 जागांसाठी भरती, पात्रता काय? कसा कराल अर्ज?

महत्त्वाच्या बातम्या

FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget