Job Majha : आयटीआयच्या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी, कोचीन शिपयार्डमध्ये विविध पदांसाठी भरती
Job Majha : आयटीआयच्या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी आहे. कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.
Job Majha : कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. 330 जागांसाठी ही भरती असून दहावी पास आणि आयटीआय झालेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.
कोचीन शिपयार्ड लि.
पोस्ट : फॅब्रिकेशन असिस्टंट (वेल्डर)
शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण, ITI, तीन वर्षाचा अनुभव
एकूण जागा : 68
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्ष
पोस्ट : फॅब्रिकेशन असिस्टंट (शीट मेटल वर्कर)
शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण, ITI, तीन वर्षाचा अनुभव
एकूण जागा : 56
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्ष
पोस्ट : आऊटफिट असिस्टंट (प्लंबर)
शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण, संबंधित ट्रेड मध्ये ITI, तीन वर्षांचा अनुभव
एकूण जागा : 40
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्ष
पोस्ट : आऊटफिट असिस्टंट (इलेक्ट्रिशियन)
शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण, संबंधित ट्रेड मध्ये ITI, तीन वर्षांचा अनुभव
एकूण जागा : 28
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्ष
पोस्ट : आऊटफिट असिस्टंट (इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक)
शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण, संबंधित ट्रेड मध्ये ITI, तीन वर्षांचा अनुभव
एकूण जागा : 24
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्ष
पोस्ट : आऊटफिट असिस्टंट (इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक)
शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण, संबंधित ट्रेड मध्ये ITI, तीन वर्षांचा अनुभव
एकूण जागा : 23
वयोमर्यादा - 18 ते 30 वर्ष
पोस्ट - आऊटफिट असिस्टंट (फिटर)
शैक्षणिक पात्रता - १०वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेड मध्ये ITI, ३ वर्षांचा अनुभव
एकूण जागा - २१
वयोमर्यादा - १८ ते ३० वर्ष
पोस्ट - आऊटफिट असिस्टंट- क्रेन ऑपरेटर (EOT)
शैक्षणिक पात्रता - १०वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेड मध्ये ITI, ३ वर्षांचा अनुभव
एकूण जागा - १९
वयोमर्यादा - १८ ते ३० वर्ष
पोस्ट - आऊटफिट असिस्टंट (पेंटर)
शैक्षणिक पात्रता - १०वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेड मध्ये ITI, ३ वर्षांचा अनुभव
एकूण जागा - १४
वयोमर्यादा - १८ ते ३० वर्ष
पोस्ट - आऊटफिट असिस्टंट (शिपराईट वुड)
शैक्षणिक पात्रता - १०वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेड मध्ये ITI, ३ वर्षांचा अनुभव
एकूण जागा - १३
आणखीनही काही जागांसाठी भरती होत आहे. विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.
वयोमर्यादा - १८ ते ३० वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख - १५ जुलै २०२२
तपशील - cochinshipyard. in (या वेबसाईटवर गेल्यावर career वर क्लिक करा. CSL (COCHI) यावर क्लिक करा. E- recruitment contract posts मध्ये Vacancy Notification- Contract Workmen (ITI Posts) यावर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)