एक्स्प्लोर

Job Majha : SAIL, बाल विकास प्रकल्पमध्ये मेगा भरती सुरू, असा करा अर्ज

Job Majha : SAIL, बाल विकास प्रकल्प अहमदनगर येथे विविध पदांसाठी पदांसाठी भरती सुरू आहे

Job Majha: अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.

SAIL

विविध पदांच्या 158 पदांसाठी भरती निघाली आहे.

पोस्ट - असिस्टंट मॅनेजर

  • शैक्षणिक पात्रता - B.E./B.Tech
  • एकूण जागा - 06
  • वयोमर्यादा - 32 ते 41 वर्ष
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख- 10 जानेवारी 2023
  • अधिकृत वेबसाईट - www.sail.co.in 

पोस्ट - मॅनेजर

  • शैक्षणिक पात्रता - B.E./B.Tech, 7 वर्षांचा अनुभव
  • एकूण जागा - 04
  • वयोमर्यादा - 32 ते 41 वर्ष
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख- 10 जानेवारी 2023
  • अधिकृत वेबसाईट - www.sail.co.in 

पोस्ट - मेडिकल ऑफिसर

  • शैक्षणिक पात्रता - MBBS, 1 वर्षाचा अनुभव
  • एकूण जागा - 05
  • वयोमर्यादा - 32 ते 41 वर्ष
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख- 10 जानेवारी 2023
  • अधिकृत वेबसाईट - www.sail.co.in 

पोस्ट - कन्सल्टंट

  • शैक्षणिक पात्रता - पदव्युत्तर पदवी/DNB, तीन वर्षांचा अनुभव
  • एकूण जागा - 10
  • वयोमर्यादा - 32 ते 41 वर्ष
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख- 10 जानेवारी 2023
  • अधिकृत वेबसाईट - www.sail.co.in 

पोस्ट - ऑपरेटर कम टेक्निशियन (ट्रेनी)

  • शैक्षणिक पात्रता - इंजिनिअरिंग डिप्लोमा
  • एकूण जागा - 73
  • वयोमर्यादा - 32 ते 41 वर्ष
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख- 10 जानेवारी 2023
  • अधिकृत वेबसाईट - www.sail.co.in 

पोस्ट - अटेंडंट कम टेक्निशियन (ट्रेनी)

  • शैक्षणिक पात्रता - दहीवी उत्तीर्ण, ITI/NCVT
  • एकूण जागा - 30
  • वयोमर्यादा - 32 ते 41 वर्ष
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख- 10 जानेवारी 2023
  • अधिकृत वेबसाईट - www.sail.co.in 

पोस्ट - अटेंडंट कम टेक्निशियन (ट्रेनी) अवजड वाहन चालक

  • शैक्षणिक पात्रता - दहावी उत्तीर्ण, अवजड वाहन चालक परवाना, एक वर्षाचा अनुभव
  • एकूण जागा - 10
  • वयोमर्यादा - 32 ते  41 वर्ष
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख- 10 जानेवारी 2023
  • अधिकृत वेबसाईट - www.sail.co.in 

पोस्ट - ऑपरेटर कम टेक्निशियन (बॉयलर ऑपरेटर)

  • शैक्षणिक पात्रता - 10 वी उत्तीर्ण, इंजिनिअरिंग डिप्लोमा
  • एकूण जागा - 13
  • वयोमर्यादा - 32 ते 41 वर्ष
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख- 10 जानेवारी 2023
  • अधिकृत वेबसाईट - www.sail.co.in 

पोस्ट - अटेंडंट कम टेक्निशियन (बॉयलर ऑपरेटर)

  • शैक्षणिक पात्रता - 10 वी उत्तीर्ण, ITI
  • एकूण जागा - 07
  • वयोमर्यादा - 32 ते 41वर्ष
  • ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करु शकता.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख- 10 जानेवारी 2023
  • अधिकृत वेबसाईट - www.sail.co.in 

बाल विकास प्रकल्प अहमदनगर

  • पोस्ट - अंगणवाडी मदतनीस
  • शैक्षणिक पात्रता - सातवी उत्तीर्ण
  • एकूण जागा - 02
  • नोकरीचं ठिकाण - अहमदनगर
  • वयोमर्यादा - 21 ते 30 वर्ष
  • मुलाखतीतून निवड होणार आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता - बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पारनेर, जि. अहमदनगर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 29 डिसेंबर 2022
  • अधिकृत वेबसाईट - ahmednagar.nic.in 

महत्त्वाच्या बातम्या

Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार, सर्जियो गोर यांच्याकडून मोठी अपडेट...
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
Pune Crime News: गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
Embed widget