एक्स्प्लोर

Job Majha : रेल्वे रिक्रूटमेंट सेल आणि सीमा रस्ते संघटनमध्ये नोकरीची संधी, असा करा अर्ज 

Job Majha : रेल्वे रिक्रूटमेंट सेल आणि सीमा रस्ते संघटनमध्ये भरती जाहीर झाली आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC), दक्षिण रेल्वेत तब्बल तीन हजार विविध पदांवर ही भरती होत आहे.

Job Majha : नोकरीच्या शोधात असलेल्या तरूणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेल आणि सीमा रस्ते संघटनमध्ये भरती जाहीर झाली आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC), दक्षिण रेल्वेत तब्बल तीन हजार विविध पदांवर ही भरती होत आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे. 

रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC), दक्षिण रेल्वे

पोस्ट - अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता - 12 वी पास, ITI

एकूण जागा - 3 हजार 150 

वयोमर्यादा - 24 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची अंतिम तारीख - ३१ ऑक्टोबर २०२२

तपशील - sr.indianrailways.gov.in  

सीमा रस्ते संघटन (BRO)

विविध पदांच्या 328  जागांसाठी भरती निघाली आहे.

पहिली पोस्ट - ड्राफ्ट्समन

शैक्षणिक पात्रता -१२वी उत्तीर्ण, आर्किटेक्चरमध्ये किंवा ड्राफ्ट्समनशिप प्रमाणपत्र किंवा ITI (ड्राफ्ट्समन-सिव्हिल), १ वर्षांचा अनुभव

एकूण जागा -  14

वयोमर्यादा - 18  ते 27 वर्ष

अर्ज कऱण्याची शेवटची तारीख - 10 नोव्हेंबर 2022

तपशील - www.bro.gov.in 

पोस्ट - सुपरवायजर (अॅडमिन)

शैक्षणिक पात्रता- पदवीधर, राष्ट्रीय कॅडेट कोर ‘बी’ प्रमाणपत्र किंवा लष्करातील किंवा नौदल किंवा हवाई दलातील माजी नायब सुभेदार (सामान्य कर्तव्य)

एकूण जागा - 07

वयोमर्यादा -  18 ते 27  वर्ष

अर्ज कऱण्याची शेवटची तारीख - 10  नोव्हेंबर 2022

तपशील - www.bro.gov.in 

पोस्ट - सुपरवायजर स्टोअर

शैक्षणिक पात्रता - पदवीधर, मटेरियल मॅनेजमेंट/स्टोअर्स किपिंग/इन्व्हेंटरीमध्ये प्रमाणपत्र किंवा समतुल्य

एकूण जागा - 13

वयोमर्यादा - 18 ते 27 वर्ष

अर्ज कऱण्याची शेवटची तारीख - 10 नोव्हेंबर 2022

तपशील - www.bro.gov.in 

पोस्ट - सुपरवायजर सायफर

शैक्षणिक पात्रता - विज्ञान पदवी किंवा ऑपरेटर सायफरसाठी क्लास I अभ्यासक्रम उत्तीर्ण

एकूण जागा - 9

वयोमर्यादा - 18  ते 27 वर्ष

अर्ज कऱण्याची शेवटची तारीख - 10 नोव्हेंबर 2022

तपशील - www.bro.gov.in 

पोस्ट - हिंदी टायपिस्ट

शैक्षणिक पात्रता -12 वी उत्तीर्ण, संगणकावर हिंदी टायपिंग 30  श.प्र.मि.

एकूण जागा - 10

वयोमर्यादा - 18 ते 27 वर्ष

अर्ज कऱण्याची शेवटची तारीख - 10 नोव्हेंबर 2022

तपशील - www.bro.gov.in 

पोस्ट - ऑपरेटर (कम्युनिकेशन)

शैक्षणिक पात्रता - 10 वी उत्तीर्ण, ITI (वायरलेस ऑपरेटर किंवा रेडिओ मेकॅनिक) किंवा समतुल्य

एकूण जागा -  35 

वयोमर्यादा - 18 ते 27  वर्ष

अर्ज कऱण्याची शेवटची तारीख - १० नोव्हेंबर २०२२

तपशील - www.bro.gov.in 

पोस्ट - इलेक्ट्रिशियन

शैक्षणिक पात्रता -10 वी उत्तीर्ण, ITI (ऑटो इलेक्ट्रिशियन) किंवा समतुल्य

एकूण जागा - 30

वयोमर्यादा - 18  ते 27 वर्ष

अर्ज कऱण्याची शेवटची तारीख - १० नोव्हेंबर २०२२

तपशील - www.bro.gov.in 

पोस्ट - वेल्डर

शैक्षणिक पात्रता - १०वी उत्तीर्ण, ITI (वेल्डर-G & E) किंवा समतुल्य

एकूण जागा -  24

वयोमर्यादा -  18 ते  27  वर्ष

अर्ज कऱण्याची शेवटची तारीख - 10  नोव्हेंबर 2022 
तपशील - www.bro.gov.in 

पोस्ट - मल्टी स्किल्ड वर्कर (ब्लॅक स्मिथ)

शैक्षणिक पात्रता - 10 वी उत्तीर्ण, ITI (ब्लॅक स्मिथ किंवा फोर्ज टेक्नोलॉजी किंवा हीट ट्रांसफर टेक्नोलॉजी किंवा शीट मेटल वर्कर)

एकूण जागा - 22

वयोमर्यादा - 18 ते 25 वर्ष

अर्ज कऱण्याची शेवटची तारीख -  10  नोव्हेंबर  2022

तपशील - www.bro.gov.in 

पोस्ट - मल्टी स्किल्ड वर्कर (कुक)

शैक्षणिक पात्रता - 10 वी उत्तीर्ण

एकूण जागा - 82

वयोमर्यादा - 18 ते 25 वर्ष

अर्ज कऱण्याची शेवटची तारीख - 10 नोव्हेंबर 2022

तपशील - www.bro.gov.in 

महत्त्वाच्या बातम्या

लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
Embed widget