मुंबई : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'नं (Abp Majha) पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे, याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी (Job Majha) या ठिकाणी अर्ज करु शकतील. सध्या  भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडमध्ये  विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी कधीपर्यंत अर्ज करु शकाल ते सविस्तर जाणून घेऊयात.  


भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड


ITI ट्रेनी-(Machinist)



  • शैक्षणिक पात्रता: ITI आणि 3 वर्षे अनुभव

  • एकूण जागा - 10

  • वयोमर्यादा : 18 ते 32 वर्षे

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 4 सप्टेंबर 2024

  • अधिकृत संकेतस्थळ : bemlindia.in


ITI ट्रेनी-(Electrician)



  • शैक्षणिक पात्रता: ITI आणि ०3 वर्षे अनुभव

  • एकूण जागा - 08

  • वयोमर्यादा : 18 ते 32 वर्षे

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 4 सप्टेंबर 2024

  • अधिकृत संकेतस्थळ : bemlindia.in


ITI ट्रेनी-(Welder)



  • शैक्षणिक पात्रता: ITI आणि 3 वर्षे अनुभव

  • एकूण जागा - 18

  • वयोमर्यादा : 18 ते 32 वर्षे

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 4 सप्टेंबर 2024 

  • अधिकृत संकेतस्थळ : bemlindia.in


ऑफिस असिस्टंट ट्रेनी



  • शैक्षणिक पात्रता: डिप्लोमा/पदवी

  • एकूण जागा - 76

  • वयोमर्यादा : 18 ते 32  वर्षे

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 4 सप्टेंबर 2024 

  • अधिकृत संकेतस्थळ : bemlindia.in 


भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण



  • रिक्त पदाचे नाव : असिस्टंट मॅनेजर

  • शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवीधर

  • एकूण रिक्त जागा : 49

  • वयोमर्यादा : 21 ते 30 वर्षे

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 सप्टेंबर 2024

  • अधिकृत संकेतस्थळ : irdai.gov.in


महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक



  • रिक्त पदाचे नाव : कनिष्ठ लिपिक

  • शैक्षणिक पात्रता : पदवीधर

  • एकूण जागा - 12

  • वयोमर्यादा : 22 ते 35 वर्षे

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 7 सप्टेंबर 2024

  • अधिकृत वेबसाईट – mucbf.in 


केंद्रीय औद्योगिक सुरक्षा {कॉन्स्टेबल/फायर (पुरुष)}



  • एकूण जागा - 1130

  • शैक्षणिक पात्रता: 12 वी(विज्ञान) उत्तीर्ण

  • वयाची अट: 18 ते 23 वर्षे

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2024

  • अधिकृत संकेतस्थळ : cisf.gov.in 


कॅटेगरी II-स्टायपेंडरी ट्रेनी (ST/TN) मेंटेनर



  • शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण आणि ITI

  • एकूण जागा- 126

  • वयोमर्यादा : 18 ते 24 वर्षे

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 सप्टेंबर 2024

  • अधिकृत संकेतस्थळ : npcilcareers.co.in


हे ही वाचा :


जस्टिन ट्रूडो यांचा भारतीयांना झटका; आता कॅनडात नोकरी मिळणं कठीण, पण का? जाणून घ्या