एक्स्प्लोर

IBPS PO Mains Result: आयबीपीएस मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, असा पाहा निकाल

IBPS PO Mains Result 2022: आयबीपीएस मुख्य परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.

IBPS PO Mains Result 2022: आयबीपीएस मुख्य परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.  इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनने (IBPS) प्रोबेशनर ऑफिसरच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. ibps.in या मुख्य संकेतस्थळावर परीक्षार्थ्यांना याची माहिती मिळणार आहे. अधिकृत संकेतस्थळावर सर्व माहिती उपलब्ध आहे. 

इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन म्हणजेच IBPS च्या अधिकृत संकेतस्थळावर  ibps.in या परीक्षेचा निकाल पाच जानेवारी ते 16 जानेवारी पर्यंत उपलब्ध असेल. निकालाबाबात सर्व माहिती अधिकृत संकेतस्थळावर मिळणार आहे. निकाल पाहण्यासाठी परीक्षार्थ्यांनी खालील स्टेप फॉलो कराव्यात....

कसा कराल निकाल चेक -  
सर्वात आधी IBPS च्या अधिकृत संकेतस्थळ ibps.in यावर जा...  
आता होम पेज वर उपलब्ध असलेल्या IBPS PO Mains Result 2022 या लिंकवर क्लिक करा...
त्यानंतर तुमचं लॉग इन डिटेल्स भरा... 
निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल....
समोर दिसणारा निकाल डाऊनलोड करा.. 

निकाल पाहण्यासाठी आयबीपीएसच्या येथे क्लिक करा

दरम्यान, आयबीपीएस (IBPS) मुख्य परीक्षाचं आयोजन नोव्हेंबर महिन्यात करण्यात आले होते. जानेवारीमध्ये निकाल लागला आहे. पास होणाऱ्या परीक्षार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे. लवकरच याबाबतची अधिकृत माहिती दिली जाणार आहे. 

IBPS PO Interview कधी होणार?

प्रोबेशनरी ऑफिसर मुख्य परीक्षा पास होणाऱ्या उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरणार आहेत. पात्र उमेदरांना जानेवारी अथवा फेब्रुवारीमध्ये मुलाखतीला बोलण्यात येऊ शकतं. मुलाखत झाल्यानंतर अंतिम निकाल जाहीर होणार आहे. मुलाखतीची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. अंतिम निकालासाठी आयबीपीएस संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्याशिवाय याबाबत एबीपी माझाच्या संकेतस्थळावरही वेळोवेळी माहिती दिली जाईल. 

 मुलाखतीनंतर कोणत्या जागांसाठीची मेरिट लिस्ट जारी होणार -
मुलाखतीनंतर एप्रिलमध्ये अंतिम निकाल जाहीर होणार आहे. बँक ऑफ इंडिया: 535 जागा, बँक ऑफ महाराष्ट्र: 500 जागा, कॅनरा बँक: 2500 जागा, पंजाब नॅशनल बँक पीएनबी: 500 जागा.... पंजाब अॅण्ड सिंध बँक: 253 जागा, युनियन बँक ऑफ इंडिया : 2094 जागा आणि यूको बँक: 550 जागा साठीची अंतिम यादी जाहीर होणार आहे.  जानेवारी अथवा फेब्रुवारीमध्ये मुख्य परीक्षा पास होणाऱ्या उमेदरांच्या मुलाखती होणार आहेत. त्यानंतर एप्रिलमध्ये अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. अंतिम निकालासाठी आयबीपीएस संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्याशिवाय याबाबत एबीपी माझाच्या संकेतस्थळावरही वेळोवेळी माहिती दिली जाईल. 

आणखी  वाचा:

Job Majha : महावितरण आणि  परभणी महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, 'असा' करा अर्ज  

विद्यापीठं अन् महाविद्यालयांच्या परीक्षासंदर्भात महत्वाची बातमी...

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Teacher Recruitment : शिक्षक होण्याची सुवर्णसंधी! राज्यात पहिली ते बारावीसाठी तब्बल 30,209 हजार शिक्षकांची भरती, पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया राबवली जाणार
शिक्षक होण्याची सुवर्णसंधी! राज्यात पहिली ते बारावीसाठी तब्बल 30,209 हजार शिक्षकांची भरती, पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया राबवली जाणार
तंत्रज्ञान विश्वातील सर्वात मोठ्या कंपनीचा मोठा निर्णय, 4 हजार 800 कर्मचाऱ्यांना अचानक दिला नारळ, नेमकं कारण काय?
तंत्रज्ञान विश्वातील सर्वात मोठ्या कंपनीचा मोठा निर्णय, 4 हजार 800 कर्मचाऱ्यांना अचानक दिला नारळ, नेमकं कारण काय?
Marathi Gujarati Dispute Jobs Advertise Mumbai: 'फक्त गुजराती-मारवाडी नोकरीसाठी अर्ज करू शकतात...'; नोकरी डॉट कॉम, लिंक्डइनवरील जाहिरातीमुळे संतापाची लाट, मुंबईत पुन्हा मराठी-गुजराती वाद चिघळणार?
'फक्त गुजराती-मारवाडी नोकरीसाठी अर्ज करू शकतात...'; नोकरी डॉट कॉम, लिंक्डइनवरील जाहिरातीमुळे संतापाची लाट, मुंबईत पुन्हा मराठी-गुजराती वाद चिघळणार?
जगातील सर्वात मोठ्या टेक कंपनीचा मोठा निर्णय, कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यास सुरुवात
जगातील सर्वात मोठ्या टेक कंपनीचा मोठा निर्णय, कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यास सुरुवात

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Embed widget