एक्स्प्लोर

शिक्षण फक्त 10 वी, पगार 70 हजार, इंटेलिजेंस ब्युरोमध्ये काम करण्याची मोठी संधी, जाणून घ्या प्रक्रिया 

भारताच्या प्रतिष्ठित इंटेलिजेंस ब्युरोमध्ये (IB) काम करण्याचे स्वप्न तुम्ही पाहत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

IB Jobs News : भारताच्या प्रतिष्ठित इंटेलिजेंस ब्युरोमध्ये (IB) काम करण्याचे स्वप्न तुम्ही पाहत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इंटेलिजेंस ब्युरोने सुरक्षा सहाय्यक आणि कार्यकारी पदांसाठी बंपर भरतीची घोषणा केली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत, एकूण 4987 पदांवर पात्र उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 26 जुलै 2025 पासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार 17 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. ऑनलाइन शुल्क भरण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2025 निश्चित करण्यात आली आहे.

अर्ज करण्यासाठी काय पात्रता हवी?

या पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराकडे मान्यताप्राप्त मंडळाकडून 10 वी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. याशिवाय, ज्यांच्याकडे त्याशी संबंधित इतर आवश्यक पात्रता आहेत ते देखील अर्ज करू शकतात.

किती पगार दिला जाईल?

निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 21 हजार 700 ते 69 हजार 100 रुपये पगार मिळेल. हे वेतन केंद्र सरकारच्या वेतनश्रेणीनुसार निश्चित करण्यात आले आहे, जे वेळोवेळी वाढत राहते. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 26 जुलै 2025 पासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार 17 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. 

वयोमर्यादा किती आहे?

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षांच्या दरम्यान असावे (17 ऑगस्ट 2025 रोजी वैध असेल). सरकारी नियमांनुसार, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सूट दिली जाईल

एससी/एसटीला 5 वर्षांची सूट मिळते

ओबीसीला 3 वर्षांची सूट मिळते

निवड प्रक्रिया कशी असेल?

उमेदवारांची निवड तीन टप्प्यात केली जाईल. टियर-1 परीक्षेत 100 गुणांचे बहुपर्यायी प्रश्न असतील, ज्यामध्ये सामान्य जागरूकता, गणितीय क्षमता, तर्क, इंग्रजी आणि सामान्य अभ्यास यासारखे विषय असतील. परीक्षा एक तासाची असेल आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुणांचे नकारात्मक गुण असतील.

टियर-2 परीक्षेत 50 गुणांचा पेपर असेल आणि परीक्षेचा कालावधी एक तासाचा असेल. उमेदवारांच्या विश्लेषणात्मक आणि संवाद क्षमतेची चाचणी घेण्यासाठी त्यात प्रश्न असतील. मुलाखत (टियर-3) 2: यशस्वी उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. ही मुलाखत 50 गुणांची असेल.

अर्ज कसा करावा?

सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
आयबी सुरक्षा सहाय्यक/कार्यकारी भरती 2025 या लिंकवर क्लिक करा.
तुमची माहिती भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.
अर्ज शुल्क भरा.
सबमिट केल्यानंतर, फॉर्मची प्रिंट आउट घ्या.

महत्वाच्या बातम्या:

ना CV ना डीग्री! 'ही' कंपनी देतेय 1 कोटी रुपयांची नोकरी, नेमकी प्रक्रिया काय? जाणून घ्या सविस्तर माहिती

महत्त्वाच्या बातम्या

नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी गुड न्यूज, देशातील 7 राज्यात 12 लाख नवीन नोकऱ्या मिळणार, महाराष्ट्रात किती?  
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी गुड न्यूज, देशातील 7 राज्यात 12 लाख नवीन नोकऱ्या मिळणार, महाराष्ट्रात किती?  
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
Embed widget