एक्स्प्लोर

Google Job Vacancy 2022 : गुगलमध्ये नोकरीची संधी; पदवीप्राप्त उमेदवार करु शकतात अर्ज, वाचा सविस्तर

Google Careers : जर तुमच्याकडे मीडिया, आयटी, इंटरटेंमेंट रिटेल, गेमिंग किंवा ई-कॉमर्स सेक्टर सेक्टरचा अनुभव असेल तर तुमच्यासाठी गुगलमध्ये नोकरीची संधी आहे.

Jobs in Google : गूगल (Google) सारख्या प्रसिद्ध आणि आघाडीच्या आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. जर तुमचीही अशी इच्छा असेल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. गूगल कंपनीमध्ये मोठी बंपर भरती आहे. पदवीप्राप्त उमेदवारांना गूगलमध्ये नोकरीची सुवर्ण संधी आहे. गूगल कंपनीच्या वेगवेगळ्या ऑफीसमध्ये भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी पदवी शिक्षण पूर्ण झालेले आणि सल्लागर म्हणून काम केलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

गूगल की पार्टनरशिप टीम (Google Global Partnerships Team) जाहिरात, रिसर्च, हेल्थ, रिटेल, पेमेंट, पब्लिशिंग, डेवलपिंग अशा क्षेत्रांमध्ये गूगलच्या भागीदार संस्थेसोबत मिळून गूगल कंपनीच्या गरजा, व्यवस्या, लक्ष्य आणि उत्पन्न मिळवण्यासाठी काम करते. 

नोकरीसाठीची पात्रता
गूगल कंपनीला गूगल की पार्टनरशिप टीमसाठी  (Google Global Partnerships Team) पदवी प्राप्त आणि आयटी अनुभव असलेले उमेदवार हवे आहेत. यांची भरती आईटी, मीडिया, रीटेल, ई-कॉमर्स, हार्डवेयर, सॉफ्टवेयर तसेच गेमिंग विभागात सल्लागार म्हणून करण्यात येईल.  

नोकरीचं स्थान (Job Location)
गूगल कंपनीकडून या भरती अंतर्गत अमेरिकेतील कॅलिफॉर्निया, शिकागो, न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस, सिएटल, सॅन फ्रान्सिस्को, अटलांटा आणि वॉशिंग्टन डीसी येथील ऑफिसमध्ये विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे.

अर्ज कुठे कराल?
गूगलच्या या भरतीअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला Google Careers च्या पेजवर जाऊन किंवा https://careers.google.com/jobs/results/ यावर क्लिक करून अर्ज दाखल करावा लागेल.

महत्त्वाच्या बातम्या

आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2026 | मंगळवार
MLWF : जून महिन्याच्या पगारात 25  रुपयांची कपात, जूनच्या पगारातून कपात झालेली रक्कम कुठे जमा होते? नेमके काय फायदे मिळतात?
जूनच्या पगारातून कपात झालेले 25 रुपये कुठे जमा होतात? नेमके काय फायदे मिळतात?
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश

व्हिडीओ

Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE
Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2026 | मंगळवार
MLWF : जून महिन्याच्या पगारात 25  रुपयांची कपात, जूनच्या पगारातून कपात झालेली रक्कम कुठे जमा होते? नेमके काय फायदे मिळतात?
जूनच्या पगारातून कपात झालेले 25 रुपये कुठे जमा होतात? नेमके काय फायदे मिळतात?
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
IND vs ENG : बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, पहिल्या वनडेत टीम इंडियाची दमदार कामगिरी
बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, टीम इंडियाची दमदार कामगिरी
Chhatrapati Sambhajinagar : बाबा इतरांसाठी डॉन असतील, पण...; 5.5 कोटींच्या जप्तीनंतर बाबा फर्जनच्या मुलाचा संपत्तीवर दावा; महिलेबाबत मोठा खुलासा
बाबा इतरांसाठी डॉन असतील, पण...; 5.5 कोटींच्या जप्तीनंतर बाबा फर्जनच्या मुलाचा संपत्तीवर दावा; महिलेबाबत मोठा खुलासा
SIR Mumbai Crime: घरी पती आजारी, एसआयआरच्या कामाचा ताण झेपेना, मुंबईत बीएलओ शिक्षिकेने शाळेतच झोपेच्या गोळ्या घेतल्या अन्...
घरी पती आजारी, एसआयआरच्या कामाचा ताण झेपेना, मुंबईत बीएलओ शिक्षिकेने शाळेतच झोपेच्या गोळ्या घेतल्या अन्...
तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका, बनावट FDA अधिकारी बनून 6 लाख लुटले; स्वीट मार्ट दुकानदाराच्या तक्रारीनंतर दोघांना अटक
तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका, बनावट FDA अधिकारी बनून 6 लाख लुटले; स्वीट मार्ट दुकानदाराच्या तक्रारीनंतर दोघांना अटक
Embed widget