एक्स्प्लोर

कॉर्पोरेट मंत्रालयात सरकारी नोकरीची मोठी संधी, परीक्षेशिवाय होणार निवड, कसा कराल अर्ज?  

सरकारी नोकरीसाठी (Govt Job) प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानं (Ministry of Corporate Affairs)  (MCA) नोकरीसाठी अर्ज मागवले आहेत.

Corporate Ministry Jobs : रकारी नोकरीसाठी (Govt Job) प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानं (Ministry of Corporate Affairs)  (MCA) नोकरीसाठी अर्ज मागवले आहेत. IEPF अधिकारांतर्गत सल्लागार पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार mca.gov.in वर 30 दिवसांच्या आत अर्ज करु शकतात.  इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अंतिम मुदतीत अर्ज सादर करावेत असं आवाहन करण्यात आलं आहे. .

भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (MCA) गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (IEPF) अंतर्गत सल्लागार पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या भरती अंतर्गत, पात्र उमेदवारांना कॉर्पोरेट मंत्रालयाच्या अंतर्गत काम करण्याची उत्तम संधी मिळणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट mca.gov.in वर जाऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात. कॉर्पोरेट मंत्रालयाच्या या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या संधीचा लाभ घेऊ इच्छिणारा कोणताही उमेदवार अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसांच्या आत आपला अर्ज सादर करू शकतात. या कालावधीनंतर पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, त्यामुळं उमेदवारांना अंतिम मुदतीपूर्वी अर्ज करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कॉर्पोरेट मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेल्या पात्रता अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराचे कमाल 63 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

महत्वाच्या बातम्या:

सरकारी नोकरीची मोठी संधी! BHEL मध्ये 400 पदांसाठी भरती प्रक्रिया, काय आहे पात्रता? कसा कराल अर्ज?

महत्त्वाच्या बातम्या

नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
Embed widget