एक्स्प्लोर

लेखी परीक्षेशिवाय भरती! फक्त मुलाखत द्या, बँकेत नोकरी मिळवा, जाणून घ्या सविस्तर माहिती 

जर तुम्ही बँकिंग आणि वित्त क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. कॅनरा बँक सिक्युरिटीज लिमिटेड (CBSL) ने तरुणांसाठी एक उत्तम संधी आणली आहे.

Bank Job : जर तुम्ही बँकिंग आणि वित्त क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. कॅनरा बँक सिक्युरिटीज लिमिटेड (CBSL) ने तरुणांसाठी एक उत्तम संधी आणली आहे. कंपनीने ट्रेनी (सेल्स अँड मार्केटिंग) या पदासाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. विशेष म्हणजे उमेदवारांना कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही, तर निवड केवळ मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु, उमेदवारांना 6 ऑक्टोबर 2025 पर्यंत अर्ज करता येणार

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे आणि उमेदवारांना 6 ऑक्टोबर 2025 (सायंकाळी 6 वाजेपर्यंत) वेळ आहे. अर्ज ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे करता येईल. या भरतीसाठी उमेदवार कोणत्याही विषयात पदवीधर असावा आणि पदवीमध्ये किमान 50 टक्के गुण असले पाहिजेत. अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा 20 ते 30 वर्षे निश्चित करण्यात आली आहे आणि वय 31 ऑगस्ट 2025 पर्यंत मोजले जाईल. 

मुलाखतीची माहिती थेट उमेदवाराच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर पाठवली जाणार

मुलाखतीची माहिती थेट उमेदवाराच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर पाठवली जाईल. हे लक्षात ठेवले पाहिजे की मुलाखतीसाठी कॉल येणे ही अंतिम निवडीची हमी नाही. त्यानंतर उमेदवारांना कागदपत्र पडताळणी आणि पात्रता तपासणी देखील करावी लागेल.

पात्र उमेदवारांना किती पगार मिळणार?

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 22000 रुपयांचा निश्चित स्टायपेंड मिळेल. याशिवाय, उमेदवाराची कामगिरी चांगली असल्यास, त्याला 2000 रुपयांपर्यंत अतिरिक्त प्रोत्साहन देखील दिले जाईल. म्हणजेच, एकूणच उमेदवाराला 24000 रुपयांपर्यंत मासिक वेतन मिळू शकते. सर्वप्रथम, उमेदवारांचे अर्ज तपासले जातील. त्यानंतर, पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखत ऑनलाइन किंवा ऑफलाइन घेतली जाऊ शकते.

तरुणांना नोकरीची मोठी संधी उपलब्ध

दरम्यान, जे उमेदवार बँकेत नोकरी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत किंवा ज्यांना बँकिंग क्षेत्राची आवड आहे, अशा उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. कॅनरा बँक सिक्युरिटीज लिमिटेडने नोकरीची मोठी संधी उपलब्ध करुन दिली आहे. ट्रेनी (सेल्स अँड मार्केटिंग) या पदासाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळं पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. दरम्यान, अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. पात्र उमेदवार हे 6 ऑक्टोबर 2025 (सायंकाळी 6 वाजेपर्यंत) ऑनलाईन अर्ज करु शकतात.  

महत्वाच्या बातम्या:

AI ला घाबरु नका! पुढच्या 100 वर्षापर्यंत 'या' क्षेत्रातील नोकऱ्यांवर कोणताही परिणाम होणार नाही, बिल गेट्स यांनी शेअर केली यादी 

महत्त्वाच्या बातम्या

Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; 108 बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; 108 बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; 108 बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; 108 बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Embed widget