एक्स्प्लोर

सरकारी नोकरीची मोठी संधी, पगार मिळणार लाखो रुपये, 976 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु  

जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे.  एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) भरती प्रक्रिया सुरु केली आहे.

Job : जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी (Job)  प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे.  एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) भरती प्रक्रिया सुरु केली आहे.  AAI ने ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदांसाठी बंपर भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या अंतर्गत एकूण 976 पदांवर नियुक्त्या केल्या जातील. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 28 ऑगस्ट 2025 पासून सुरू झाली आहे आणि उमेदवार 27 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. 

कोण अर्ज करू शकतो?

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांकडे आर्किटेक्चर / अभियांत्रिकी / तंत्रज्ञान / संगणक विज्ञान / संगणक अभियांत्रिकी किंवा आयटी मध्ये पदवी असणे आवश्यक आहे. तसेच, GATE स्कोअर देखील आवश्यक आहे. म्हणजेच, केवळ पदवीच नाही तर GATE परीक्षेतील गुण देखील या भरतीसाठी पात्रतेमध्ये समाविष्ट आहेत.

वयोमर्यादा

उमेदवाराचे कमाल वय 27 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. तथापि, राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादा शिथिल केली जाईल. SC आणि ST उमेदवारांना 5 वर्षांची सूट मिळेल. तर ओबीसी उमेदवारांना ३ वर्षांची सूट दिली जाईल. तसेच, दिव्यांग उमेदवारांना 10 वर्षांची सूट मिळेल.

वेतनश्रेणी

या पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना उत्तम पगार मिळेल. त्यांना 40000 ते 1 लाख 40 हजार प्रति महिना वेतनश्रेणी दिली जाईल. याशिवाय इतर भत्ते आणि सुविधा देखील उपलब्ध असतील, ज्यामुळे ही नोकरी आणखी आकर्षक बनते.

अर्ज कसा करायचा?

अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइट www.aai.aero वर जावे.

यानंतर, होमपेजवरील "RECRUITMENT OF JUNIOR EXECUTIVES THROUGH GATE" या लिंकवर क्लिक करावे.

आता नोंदणी करा आणि युजर आयडी आणि पासवर्डसह लॉगिन करा.

तुमची वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक पात्रतेशी संबंधित तपशील भरा.

आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा.

फॉर्म सबमिट करण्यापूर्वी, सर्व माहिती काळजीपूर्वक तपासा.

शेवटी, अर्ज फॉर्मची प्रिंटआउट घ्या आणि ती सेव्ह करा.

अर्ज करण्याची मुदत 27 सप्टेंबर 2025 पर्यंत

दरम्यान, जे उमेदवार नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत, त्या उमेदवारांनी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) काढलेल्या ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदांसाठी अर्ज करावेत. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.. 28 ऑगस्ट 2025 पासूनच अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवार 27 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज करु शकतात. 

महत्वाच्या बातम्या:

सरकारी बँकेत नोकरी हवीय? 13 हजाराहून अधिक पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज? जाणून घ्या सविस्तर माहिती 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU
Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?

व्हिडीओ

Shriraj Bharane विकासाच्या मुद्द्यावर लढवणार,दत्तात्रय भरणेंचे चिरंजीव श्रीराज भरणे निवडणूक रिंगणात
Raju Patil MNS on KDMC : सत्तेला चिकटलो तर काहीतरी मिळेल!मनसेचे राजू पाटलांचं धक्कादायक वक्तव्य
Adv Asim Sarode Pune : धनुष्यबाण निवडणूक चिन्ह उद्धव ठाकरेंच्या गटाला मिळणार?असीम सरोदे काय म्हणाले?
Raju Patil On Shiv Sena Mns Alliance In KDMC :राज ठाकरेंनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेश दिले, राजू पाटलांची महिती
Samadhan Sarvankar Mumbai :भाजपच्या टोळीने पराभव केला,सरवणकर ठाम;सायबर विभागात तक्रार करणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU
Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
Julia Ain: 'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो
केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो
Embed widget