एक्स्प्लोर

आयपीएलच्या दहाव्या मोसमाचं संपूर्ण वेळापत्रक

मुंबई : बीसीसीआयने आयपीएल 2017 चं टाईमटेबल जाहीर केलं आहे. यंदा ही स्पर्धा 47 दिवसांची असेल. आयपीएलच्या दहाव्या मोसमाचं उद्घाटन 5 एप्रिलला हैदराबादमध्ये होणार आहे. या दिवशी सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर यांच्यात सामना खेळवण्यात येईल. तर टूर्नामेंटचा अंतिम सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये 21 मे रोजी खेळवण्यात येईल.

प्रत्येक संघ 14 सामने खेळणार

- ही स्पर्ध 47 दिवस चालणार असून 10 वेगवेगळ्या मैदानावर सामने खेळवण्यात येईल. - प्रत्येक संघ 14 सामने खेळणार आहे. यापैकी सात सामने संघाच्या होम ग्राऊंडवर होतील. - 2011 नंतर पहिल्यांदाच इंदूरमध्ये आयपीएल सामने होणार आहेत. क्वालिफायर-एलिमिनेटरची मैदानं निश्चित नाही - या मोसमाचा पहिला क्वालिफायर सामना 16 मे रोजी खेळवला जाईल. - तर एलिमिनेटर राऊंड 17 मे रोजी होईल. यानंतर दुसरा क्वालिफायर 19 मे रोजी खेळवण्यात येणार आहे. - पण क्वालिफायर आणि एलिमिनेटरची मैदानांची अद्याप घोषणा झालेली नाही. - आयपीएल-10 साठी खेळाडूंचा लिलाव 20 फेब्रुवारी रोजी होईल.

आईपीएल-10 चं टाईमटेबल

# 5 एप्रिल - सनरायझर्स हैदराबाद वि. रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर (हैदराबाद, रात्री 8 वाजता) # 6 एप्रिल - रायझिंग पुणे सुपरजायंट्स वि. मुंबई इंडियन्स (पुणे, रात्री 8 वाजता) # 7 एप्रिल - गुजरात लायन्स वि. कोलकाता नाईटरायडर्स (राजकोट, रात्री 8 वाजता) # 8 एप्रिल - किंग्ज इलेव्हन पंजाब वि. रायझिंग पुणे सुपरजायंट्स (इंदूर, दुपारी 4 वाजता) # 8 एप्रिल - रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स (बंगळुरु, रात्री 8 वाजता) # 9 एप्रिल - सनरायझर्स हैदराबाद वि. गुजरात लायन्स (हैदराबाद, दुपारी 4 वाजता) # 9 एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाईटरायडर्स (मुंबई, रात्री 8 वाजता) # 10 एप्रिल - किंग्ज इलेव्हन पंजाब वि. रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर (इंदूर, रात्री 8 वाजता) # 11 एप्रिल - रायझिंग पुणे सुपरजायंट्स वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स (पुणे, रात्री 8 वाजता) # 12 एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. सनरायझर्स हैदराबाद (मुंबई, रात्री 8 वाजता) # 13 एप्रिल - कोलकाता नाईटरायडर्स वि. किंग्ज इलेव्हन पंजाब (कोलकाता, रात्री 8 वाजता) # 14 एप्रिल - रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर वि. मुंबई इंडियन्स (बंगळुरु, दुपारी 4 वाजता) # 14 एप्रिल - गुजरात लायन्स वि. रायझिंग पुणे सुपरजायंट्स (राजकोट, रात्री 8 वाजता) # 15 एप्रिल - कोलकाता नाईटरायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद (कोलकाता, दुपारी 4 वाजता) # 15 एप्रिल - दिल्ली डेअरडेव्हिल्स वि. किंग्ज इलेव्हन पंजाब (दिल्ली, रात्री 8 वाजता) # 16 एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. गुजरात लायन्स (मुंबई, दुपारी 4 वाजता) # 16 एप्रिल - रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर वि. रायझिंग पुणे सुपरजायंट्स (बंगळुरु, रात्री 8 वाजता) # 17 एप्रिल - दिल्ली डेअरडेव्हिल्स वि. कोलकाता नाईटरायडर्स (दिल्ली, दुपारी 4 वाजता) # 17 एप्रिल - सनरायझर्स हैदराबाद वि. किंग्ज इलेव्हन पंजाब (हैदराबाद, रात्री 8 वाजता) # 18 एप्रिल - गुजरात लायन्स वि. रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर (राजकोट, रात्री 8 वाजता) # 18 एप्रिल - सनरायझर्स हैदराबाद वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स (हैदराबाद, रात्री 8 वाजता) # 20 एप्रिल - किंग्ज इलेव्हन पंजाब वि. मुंबई इंडियन्स (इंदूर, रात्री 8 वाजता) # 21 एप्रिल - कोलकाता नाईटरायडर्स वि. गुजरात लायन्स (कोलकाता, रात्री 8 वाजता) # 22 एप्रिल - दिल्ली डेअरडेव्हिल्स वि. मुंबई इंडियन्स (दिल्ली, दुपारी 4 वाजता) # 22 एप्रिल - रायझिंग पुणे सुपरजायंट्स वि. सनरायझर्स हैदराबाद (पुणे, रात्री 8 वाजता) # 23 एप्रिल - गुजरात लायन्स वि. किंग्ज इलेव्हन पंजाब (राजकोट, दुपारी 4 वाजता)

महत्त्वाच्या बातम्या

नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
Rohit Pawar MPSC Student Protest: एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
Gold Rate : सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
Rohit Pawar MPSC Student Protest: एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
Gold Rate : सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
Abhijeet Dipke: तिकडे दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपकेंना पकडलं, इकडे आजीने अखेरचा श्वास घेतला
तिकडे दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपकेंना पकडलं, इकडे आजीने अखेरचा श्वास घेतला
Delhi CJP Protest: संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
Embed widget