एक्स्प्लोर
ड्रिबलिंगचे बादशाह मोहम्मद शाहिद यांना भावपूर्ण वातवरणात निरोप
1/10

जर देशाने ऑलम्पिकमध्ये चांगली कामगिरी करून पदकांची कमाई केली, तर ती मोहम्मद शाहिद यांना खरी श्रद्धांजली असेल, अशी प्रतिक्रीया राजेंद्र सिंह यांनी दिली.
2/10

शाहिद यांच्या निवासस्थानाबाहेर त्यांच्या चाहत्यांनी अंतिम दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
Published at : 21 Jul 2016 08:31 PM (IST)
View More























