LIVE - नितीश कुमार यांचा शपथविधी
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
01 Jan 1970 05:30 AM
नितीश कुमार धोकेबाज, राहुल गांधी यांचं टीकास्त्र
नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर भाजपचे सुशील मोदी यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली
नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर भाजपचे सुशील मोदी यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली
नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सुरु
पार्श्वभूमी
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -