Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 25 Aug 2016 03:44 PM (IST)
1/7
या मुस्लीम महिलेने आपल्या मुलाला कृष्णाच्या वेशात सजवलं आहे.
2/7
एक मुस्लीम आई आपल्या कन्हैयाच्या मोरपीसाला नीट करताना दिसत आहे.
3/7
राधेकृष्णाच्या वेशात कृष्णजन्माष्टमी साजरी करताना मुस्लीम मुलं...
4/7
या फोटोमध्ये एक मुस्लीम बुरखाधारी महिला आपल्या बालगोपाळाला घेऊन जाताना..
5/7
या फोटोमध्ये मुस्लीम कुटुंब आपल्या मुलाला कृष्णाचे कपडे घालून नेताना दिसत आहे.
6/7
ही व्यक्ती गेल्या 29 वर्षांपासून श्रीकृष्णाची पुजा करत आहे.
7/7
आज गोकुळाष्टमीदिवशी काही गोष्टी अशाही आहेत ज्या आपल्याला चकित करतील. सध्या हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एक मुस्लीम व्यक्ती श्रीकृष्णाची पुजा करताना दिसत आहे.