एक्स्प्लोर
जगप्रसिद्ध मादाम तुसामध्ये या भारतीयांचे मेणाचे पुतळे
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/10083922/0102-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/10
![भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही पुतळा या वॅक्स म्युझीअममध्ये ठेवण्यत आली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/10082031/madame-tussauds10.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही पुतळा या वॅक्स म्युझीअममध्ये ठेवण्यत आली आहे.
2/10
![करिना कपूरचा तुसामधला मेणाचा पुतळा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/10082030/madame-tussauds9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
करिना कपूरचा तुसामधला मेणाचा पुतळा
3/10
![हृतिक रोशनचा तुसामधला पुतळा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/10082028/madame-tussauds8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हृतिक रोशनचा तुसामधला पुतळा
4/10
![ऐश्वर्या राय-बच्चनचा पुतळाही तुसाची शोभा वाढवत आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/10082026/madame-tussauds7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऐश्वर्या राय-बच्चनचा पुतळाही तुसाची शोभा वाढवत आहे.
5/10
![सलमान खानचा मेणाचा पुलळाही तुसामध्ये ठेवण्यात आला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/10082024/madame-tussauds6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सलमान खानचा मेणाचा पुलळाही तुसामध्ये ठेवण्यात आला आहे.
6/10
![मादाम तुसामध्ये किंग खानचा पुतळाही लक्ष वेधून घेतो.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/10082023/madame-tussauds5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मादाम तुसामध्ये किंग खानचा पुतळाही लक्ष वेधून घेतो.
7/10
![बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांचाही मेणाचा पुतळा ठेवण्यात आला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/10082021/madame-tussauds4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांचाही मेणाचा पुतळा ठेवण्यात आला आहे.
8/10
![मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा पुतळाही मादाम तुसामध्ये ठेवण्यात आला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/10082019/madame-tussauds3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा पुतळाही मादाम तुसामध्ये ठेवण्यात आला आहे.
9/10
![भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचाही पुतळा मादाम तुसामध्ये उभारण्यात आला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/10082017/madame-tussauds2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचाही पुतळा मादाम तुसामध्ये उभारण्यात आला आहे.
10/10
![जगप्रसिद्ध मादाम तुसामध्ये भारतातील काही महत्त्वाच्या व्यक्तीमत्वांचे पुतळे ठेवण्यात आले आहेत. यात महात्मा गांधींचा सुंदर मेणाचा पुतळा सर्वांच लक्ष वेधून घेतो.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/10082015/madame-tussauds1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जगप्रसिद्ध मादाम तुसामध्ये भारतातील काही महत्त्वाच्या व्यक्तीमत्वांचे पुतळे ठेवण्यात आले आहेत. यात महात्मा गांधींचा सुंदर मेणाचा पुतळा सर्वांच लक्ष वेधून घेतो.
Published at : 10 Oct 2016 08:38 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
भारत
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)