एक्स्प्लोर

Zee Marathis Popular Serials: झी मराठीवरील 3 मालिकांमध्ये जबरदस्त ट्विस्ट; 'सनई चौघडे', 'कमळी' अन् 'तारिणी'त रंगणार नवा थरार

Major Twist in Zee Marathi Popular Serials: झी मराठीवरील 3 लोकप्रिय मालिकांमध्ये ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

Major Twist in Zee Marathi Serials:  घराघरात कोणतीही मालिका असो, आवडीने पाहिले जाते. मालिकेत पुढे काय होणार? याची उत्सुकता प्रत्येक प्रेक्षकाला असते. प्रत्येक आठवड्यात कथा नव्या वळणावर येते.  त्यातूनच प्रेक्षकांसाठी अनेक भावनिक, थरारक आणि अनपेक्षित क्षण घेऊन येते. या आठवड्यात झी मराठी वाहिनीवर 'सनई चौघडे' , 'कमळी' आणि ' तारिणी' या मालिकांमध्ये महत्त्वाचे प्रसंग   पाहायला मिळणार आहे.  नेमके कोणते महत्त्वाचे प्रसंग असणार? जाणून घेऊयात.

झी मराठीवर हा आठवडा ठरणार पॉवर पॅक (Zee Marathi Powerpack Serials)

सनई चौघडे

झी मराठीवरील 'सनई चौघडे' या मालिकेला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे.  या मालिकेत आता नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. पार्टीमध्ये जयची खोटी गर्लफ्रेंड बनण्याच्या प्रसंगामुळे शरू आणि जयमध्ये तणाव निर्माण होतो. शरू आणि जयमध्ये निर्माण झालेला तणाव एका अनपेक्षित घटनेनंतर बदलताना दिसणार आहे. पण अचानक आलेल्या अनपेक्षित वळणामध्ये जय शरूचा जीव वाचवणार आहे. त्यानंतर दोघांमधील नात्यात जवळीक निर्माण होईल का? हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. सरीकडे, लग्नाला विरोध करणारा जय, गौतम आणि असावरीच्या पाठीशी उभा राहत अंधश्रद्धेलाही न जुमानता त्यांना साथ देणार आहे. तसेच वटपौर्णिमेचा विशेष भागही मालिकेत साजरा होणार आहे. 

कमळी

कमळी या मालिकेत सरोजवर गोळीबार होतो. या धक्कादायक घटनेनंतर कमळी सरोजचे अंतिम संस्कार पार पाडते. तसेच सरोजच्या मृत्यूमागचे सत्य शोधण्याची शपथ घेते. त्यासाठी ती मुंबईकडे रवाना होते. या प्रवासात ती केवळ सत्याचा शोध घेणार नाही, तर स्वतःच्या भूतकाळाशीही सामना करणार आहे. अनेक अनोळखी धागे उलगडत असताना कमळीसमोर नवी आव्हाने उभी राहणार  आहेत. दरम्यान, कमळीच्या आयुष्यातील महत्त्वाचे सत्य समोर येण्याची चाहूल या आठवड्यात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

तारिणी

केदारने घटस्फोटाच्या कागदांवर केलेल्या सहीमुळे तारिणी आणि केदारच्या नात्यात गैरसमज निर्माण होतो. मात्र याच दरम्यान केदार आपल्या मनातील प्रेमाची कबुली देत तारिणीला प्रोपोज करतो. दुसरीकडे, तारिणी गुलाबची सखोल चौकशी करत असताना तिचे वरिष्ठ सर यांची बदली होते. त्यांच्या जागी नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्याचं कळणार आहे. या बदलांमुळे तपासाला नवे वळण मिळणार असून, तारिणीसमोर अनेक नवे चॅलेंजेस  उभी राहणार आहेत.

हा पावरपॅक आठवडा पाहायला विसरु नका, 'सनई चौघडे' दररोज रात्री 8:30 वाजता, 'कमळी' दररोज रात्री  9 वाजता, आणि 'तारिणी' दररोज रात्री 9:30 वाजता फक्त आपल्या झी मराठी वाहिनीवर.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'ईठा' सिनेमात 'द केरळ स्टोरी 2' फेम अभिनेत्रीची एन्ट्री; श्रद्धा कपूरसोबत नृत्याचा जलवा दाखवणार, कोण आहे ती?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan in Alliance: 'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
Jhimma 3 Poster: 'यावेळी तिसराच आहे!'... 'झिम्मा 3'च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, यावेळी नेमकं कोण कोण असणार?
'यावेळी तिसराच आहे!'... 'झिम्मा 3'च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, यावेळी नेमकं कोण कोण असणार?
Prapti Redkar on harassment: 'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
Maitreya Marathi Film: मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget