एक्स्प्लोर

Shraddha Kapoor Eetha: 'ईठा' सिनेमात 'द केरळ स्टोरी 2' फेम अभिनेत्रीची एन्ट्री; श्रद्धा कपूरसोबत नृत्याचा जलवा दाखवणार, कोण आहे ती?

Shraddha Kapoor Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमात उल्का गुप्ताची होणार एन्ट्री - रिपोर्ट्स.

Shraddha Kapoor Eetha Ulka Gupta: 'ईठा' (Eetha) या सिनेमाचा टीझर रिलीज झाला आणि इंटरनेटवर (Entertainment) धुमाकूळ झाला.  तमाशासम्राज्ञी स्व. विठाबाई नारायणगावकर (Vithabai Narayangaonkar) यांच्या जीवनावर आधारीत या सिनेमात अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहे. हा सिनेमा ऑगस्ट महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची माहिती आहे.  या सिनेमात नेमकं कोण कोणत्या कलाकारांची मुख्य भूमिका असणार? हे अद्याप फिल्ममेकर्सकडून उघड झालेलं नाही. दरम्यान, मीडिया रिपोर्ट्सनुसार,  या सिनेमात प्रसिद्ध अभिनेत्री उल्का गुप्ता हिची देखील महत्त्वाची भूमिका  असणार (Ulka Gupta) आहे. दरम्यान,  उल्का गुप्ताची या सिनेमात (Entertainment) नेमकी कोणती भूमिका असणार? याची देखील माहिती समोर आली आहे. 

'ईठा' सिनेमात श्रद्धा कपूरसह उल्का गुप्ताही महत्त्वाच्या भूमिकेत (Actress Ulka Gupta in Shraddha Kapoor Eetha)

 मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री श्रद्धा कपूर या सिनेमात तमाशा सम्राज्ञी स्व. विठाबाई नारायणगावकर यांची भूमिका साकारणार आहे. तर, उल्का गुप्ता ही विठाबाईंची जवळची मैत्रिण 'गजरा' हे पात्र साकारणार असल्याची माहिती आहे. Variety Indiaच्या रिपोर्ट्सनुसार,  उल्का गुप्ता देखील  'ईठा' या सिनेमाचा भाग असणार आहे. या सिनेमात श्रद्धा आणि उल्का गुप्ता यांच्यातील दमदार नृत्याची जुगलबंदी अर्थात दमदार डान्स फेस-ऑफ पाहायला मिळणार आहे. 

'ईठा' या आगामी बायोपिक सिनेमात श्रद्धा कपूर आणि उल्का गुप्ता एका गाण्यात एकमेकींसमोर उभ्या ठाकणार आहेत.  मिळालेल्या माहितीनुसार, या दमदार गाण्यासाठी या दोन्ही अभिनेत्रींनी अनेक दिवस सराव केला असून, हे गाणं  पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.  दरम्यान,  या गाण्यातून  केवळ त्यांचे नृत्य कौशल्यच नसून 2 पात्रांमधील भावनिक बंध आणि कॉम्पिटीशनही दिसून येईल. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Variety India (@varietyindia)

या सिनेमाला संगीत अजय - अतुल यांनी दिले असून, या सिनेमातील गाण्यांसाठी प्रेक्षक आतुर आहेत. उल्का गुप्ता या अभिनेत्रीला मराठी  टेलिव्हिजनमधून विशेष ओळख मिळाली.  तिनं अनेक सिनेमा आणि मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली आहे.  अभिनेत्रीने आपल्या कारकि‍र्दीत 'सात फेरे' आणि 'झांसी की रानी' या मालिकेत काम केलं. अभिनेत्री 'द केरळ स्टोरी 2' सिनेमातही झळकली होती.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल' ची बॉक्स ऑफिसवर सिंहगर्जना, सोमवारी धुमाकूळ घातला; किती कोटी कमावले?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dashmi Marathi Movie Poster: महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
OTT Webseries: 7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
Dil Chahta Hai: 'दिल चाहता है'ची 25 वर्ष; बॉलिवूडच्या आयकॉनिक सिनेमाला होकार देण्यासाठी 'या' कलाकारानं लावलेले 8 महिने! फरहान म्हणाला...
'दिल चाहता है'ची 25 वर्ष; बॉलिवूडच्या आयकॉनिक सिनेमाला होकार देण्यासाठी 'या' कलाकारानं लावलेले 8 महिने! फरहान म्हणाला...
Advertisement

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Embed widget