एक्स्प्लोर

Zee Marathi Serial: झी मराठीची प्रेक्षकांसाठी खास मेजवानी! ‘आपली दुपार’ आणि ‘मनोरंजनाचा Powerplay’ मधून एक्स्ट्रा मनोरंजन

Zee Marathi Launches Aapli Dupaar and Manoranjanacha Powerplay: 13 एप्रिलपासून झी मराठी वाहिनीवर ‘आपली दुपार’ आणि ‘मनोरंजनाचा Powerplay’ सुरू.

Zee Marathi Aapli Dupaar Timing And Shows List: प्रेक्षकांची लाडकी झी मराठी वाहिनी नेहमीच आपल्या ऑडियन्सच्या मनोरंजनाचा विचार करते. मालिका असो किंवा शो, झी मराठी आपल्या  प्रेक्षकांसाठी कायम नवनवीन प्रयोग सादर करताना दिसते. दरम्यान, प्रेक्षकांच एक्सट्रा मनोरंजन व्हावं  यासाठी झी मराठी लवकरच नवा प्रयोग सादर करणार आहे. ‘आपली दुपार’ आणि ‘मनोरंजनाचा Powerplay’ याद्वारे प्रेक्षकांचं डबल एन्टरटेनमेंट होणार आहे. प्रेक्षकांच्या प्रेमाला प्रतिसाद देत झी मराठी नेहमीच अपेक्षेपेक्षा अधिक देण्याचा प्रयत्न करत असते. प्रेक्षकांच्या मनातील जिव्हाळा जपण्यासाठी झी मराठी वाहिनी सातत्याने पुढाकार घेत असते. ‘आपली दुपार’ आणि ‘मनोरंजनाचा Powerplay’ यामुळे प्रेक्षकांचं एक्स्ट्रा मनोरंजन होणार, यात शंका नाही.

‘आपली दुपार’ आणि ‘मनोरंजनाचा Powerplay’ (Zee Marathi Brings Extra Entertainment)

‘आपली दुपार’ आणि ‘मनोरंजनाचा Powerplay’ हे नेमकं आहे तरी काय? जाणून घेऊयात.  13 एप्रिलपासून दररोज दुपारी 1 ते 3 या वेळेत घरातील जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त असणाऱ्या महिलांसाठी हा वेळ खास ठरणार आहे. दिवसातील थोडा वेळ स्वतःसाठी राखून आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद घेण्याची ही उत्तम संधी आहे. या विशेष सत्रात 'सावळ्याची जणू सावली', 'लक्ष्मी निवास',  आणि 'आम्ही सारे खवय्ये'  या लोकप्रिय कार्यक्रमांची रंगतदार मेजवानी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. 

‘एक्स्ट्रा इनिंग्स’मुळे  मालिकांचा घ्या एक्स्ट्रा आनंद

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

'सावळ्याची जणू सावली' या मालिकेत बालकलाकार साईराज केंद्रे याची दमदार एंट्री होणार आहे. या नव्या वळणामुळे मालिकेची कथा अधिक उत्कंठावर्धक ठरणार असून पुढे कथानक कोणते नवे वळण घेणार याबाबत प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचणार आहे. यासोबतच ‘मनोरंजनाचा Powerplay’, च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांना आणखी रोमांचक बनवणार आहे. या मनोरंजनाच्या Powerplay मध्ये ' शुभ श्रावणी' , 'वीण दोघातली ही तुटेना', 'तारिणी' आणि 'देवमाणूस- मधला अध्याय' या मालिका आता 30 मिनिटांऐवजी 45 मिनिटांच्या असणार आहेत . या ‘एक्स्ट्रा इनिंग्स’मुळे प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या मालिकांचा एक्स्ट्रा आनंद घेता येणार आहे. 
 
त्यामुळे आनंद, उत्कंठा आणि भावनांनी परिपूर्ण अशा मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी 13 एप्रिलपासून, ‘आपली दुपार’ आणि ‘मनोरंजनाचा Powerplay’ बघायला विसरू नका. यासंदर्भातील झी मराठीने खास आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

4000 Core Ramayana Ajinkya Deo Play Vishwamitra: 4000 कोटींच्या 'रामायण' सिनेमात अजिंक्य देव यांची वर्णी; साकारणार प्रभू श्रीरामाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तीची भूमिका
4000 कोटींच्या 'रामायण' सिनेमात अजिंक्य देव यांची वर्णी; साकारणार प्रभू श्रीरामाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तीची भूमिका
Katrina Kaifs Silence On CJP Protest: कतरिना कैफला लहानपणापासून फॉलो करायचा, पण लाडक्या अभिनेत्रीचं विद्यार्थी आंदोलनावरचं मौन पटलं नाही, थेटच उचललं टोकाचं पाऊल
कतरिना कैफनं विद्यार्थी आंदोलनावर चकार शब्द काढला नाही, लहानपणापासून फॉलो करणारा चाहता भलताच नाराज, उचललं टोकाचं पाऊल
Aamir Khan Nephew Imran Khan Joins Student Protest: आमीर खानचा पत्ता नाही, पण भाचा मात्र विद्यार्थ्यांसाठी मैदानात, मुंबईत शिवाजी पार्कच्या रॅलीमधला VIDEO समोर
आमीर खानचा पत्ता नाही, पण भाचा मात्र विद्यार्थ्यांसाठी मैदानात, मुंबईत शिवाजी पार्कच्या रॅलीमधला VIDEO समोर
Salman Khan On CJP Students Protest: 'आंदोलनाला हिंसक वळण लागणं...', सलमान खाननं विद्यार्थी आंदोलनावर मौन सोडलंच; सरकारवर दाखवला विश्वास, नेमकं काय म्हणाला?
सलमान खाननं विद्यार्थी आंदोलनावर मौन सोडलंच; सरकारवर दाखवला विश्वास, नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget