एक्स्प्लोर

Yashs Toxic OTT Release: 'टॉक्सिक'ची OTTवर एन्ट्री! सप्टेंबरच्या 'या' तारखेला होणार रिलीज, कोणत्या प्लॅटफॉर्मवर झळकणार?

Yashs Toxic OTT Release: यशचा टॉक्सिक ओटीटीवर कधी आणि कुठे रिलीज होणार?

Yashs Toxic OTT: साऊथ सिनेमातील दिग्गज स्टार यशचा 'टॉक्सिक' (Toxic) हा चित्रपट सिनेमागृहात रिलीज झाला.  'टॉक्सिक: ए फेयरीटेल फॉर ग्रोन-अप्स' या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) फारसं यश मिळालं नाही. 'टॉक्सिक' या सिनेमाकडून प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा होत्या. पण या सिनेमाची जादू प्रेक्षकांमध्ये चालली नाही. थिएटरमध्ये या सिनेमाला नुकसानीचा सामना करावा लागला. 'केजीएफ 2'नंतर 'टॉक्सिक'कडून प्रेक्षकांना विशेषत: यशच्या चाहत्यांना प्रचंड अपेक्षा होत्या.   पण हवं तसं यश या सिनेमाला मिळालं नाही. गीतू मोहनदास दिग्दर्शित  पॅन इंडिया गँगस्टर अॅक्शन ड्रामा चित्रपट या वर्षीचा बहुप्रतिक्षित सिनेमांपैकी एक होता.  पोस्टर पाहूनच हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांनी दर्शवली.  दरम्यान, 'टॉक्सिक' (Yash) हा सिनेमा आपला बजेट देखील वसूल करु शकलेला नाही. आता 'टॉक्सिक' हा सिनेमा  ओटीटीवर (Toxic OTT) रिलीज होण्यास सज्ज झाला आहे. 'टॉक्सिक' हा चित्रपट नेमकं कोणत्या प्लॅटफॉर्मवर (Entertainment) रिलीज होणार? पाहूयात.

 'टॉक्सिक' हा सिनेमा कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार? (Yashs Toxic OTT Release Heres When and Where to watch movie)

'टॉक्सिक' या सिनेमाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला.  काहींनी या सिनेमाचं कौतुक केलं तर, काहींनी या सिनेमाची स्टोरी पाहून सिनेमाला ट्रोल केलं. दरम्यान, 'टॉक्सिक' हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधी रिलीज होणार?  याकडे सर्वांच्याच नजरा आहेत. अनेक जण 'टॉक्सिक' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्याच्या प्रतिक्षेत आहेत.  यश अभिनीत 'टॉक्सिक' हा सिनेमा 26 ऑगस्ट 2026 रोजी सिनेमागृहात रिलीज झाला.  यश व्यतिरिक्त या सिनेमात नयनतारा, कियारा अडवाणी, हुमा कुरैशी, तारा सुतारिया यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, मल्टीस्टारर 'टॉक्सिक' हा सिनेमा 25 सप्टेंबर रोजी ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 123 तेलुगुच्या रिपोर्ट्सनुसार,   'टॉक्सिक: ए फेयरीटेल फॉर ग्रोन-अप्स' हा सिनेमा 25 सप्टेंबर रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे.  तसेच हा गँगस्टर अॅक्शन ड्रामा सिनेमा ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्याची शक्यता आहे. दरम्यान, फिल्ममेकर्सकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.  प्रदर्शित होण्याच्या एक महिन्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा सिनेमा विविध भाषांमध्ये रिलीज होणार आहे.

'टॉक्सिक' या सिनेमाच्या ओटीटी डीलबाबतही अनेक बातम्या समोर येत आहेत.  'टॉक्सिक' या सिनेमाच्या खराब थिएटर कामगिरीचा परिणाम डिजिटल डीलवरही झाला आहे.  'बॉलिवूड हंगाम'च्या एका वृत्तानुसार, सिनेमाच्या निर्मात्यांना एका प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्मकडून 150 कोटी रुपयांची ऑफर मिळाली होती.  त्यांनी 200 कोटीहून अधिक रुपयांची मागणी केली होती.   आता हा चित्रपट सिनेमागृहात यशस्वी ठरल्याने ओटीटी डील कमी झाली आहे. दरम्यान, फिल्ममेकर्सकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Bigg Boss 20 Nomination: 'बिग बॉस 20'च्या घरातून कोण होणार बेघर? 'या' तिघांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, नेमकं काय घडलं?

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sachin Pilgaonkar Madhuri Dixit KBC: सचिन पिळगावकर अन् माधुरी दीक्षितने एकाच सिनेमासाठी केलं होतं काम; जुना किस्सा ऐकताच माधुरी लाजून हसली
सचिन पिळगावकर अन् माधुरी दीक्षितने एकाच सिनेमासाठी केलं होतं काम; जुना किस्सा ऐकताच माधुरी लाजून हसली
Gashmeer Mahajani New Look Viral: क्लासी हेअर कट, बिअर्ड... गश्मीर महाजनीचा हँडसम लूक; पण हुडीवरच्या 'त्या' ओळीवर खिळल्या नजरा, काय लिहिलंय? PHOTOs
क्लासी हेअर कट, बिअर्ड... गश्मीर महाजनीचा हँडसम लूक; पण हुडीवरच्या 'त्या' ओळीवर खिळल्या नजरा, काय लिहिलंय? PHOTOs
Mahesh Kothare on Laxmikant Berde: 'पहाटे 3 वाजता फोन आला अन् पायाखालची जमीन...'; लक्ष्मीकांत बेर्डेंच्या मृत्यूची बातमी ऐकताच महेश कोठारेंना बसलेला धक्का
'पहाटे 3 वाजता फोन आला अन् पायाखालची जमीन...'; लक्ष्मीकांत बेर्डेंच्या मृत्यूची बातमी ऐकताच महेश कोठारेंना बसलेला धक्का
Rohan Gujar Ketaki Palav Exit Aamne Samane Natak: रंगभूमीवर गाजणाऱ्या नाटकातून अचानक काढलं, मराठी अभिनेता, अभिनेत्री हिरमुसले; रोहन गुजर-केतकी पालव VIDEO शेअर करुन म्हणाले...
रंगभूमीवर गाजणाऱ्या नाटकातून अचानक काढलं, मराठी अभिनेता, अभिनेत्री हिरमुसले; रोहन गुजर-केतकी पालव VIDEO शेअर करुन म्हणाले...
Advertisement

व्हिडीओ

Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pradeep Purnekar Case: उद्याच्या आंदोलनात एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोललेला नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
उद्याच्या आंदोलनात एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोललेला नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Sanjay Raut: ठाण्यातले 90 टक्के पोलीस अधिकारी एकनाथ शिंदेंच्या पगारावर जगतात, पोलिसांना याची मोठी किंमत मोजावी लागेल: संजय राऊत
ठाण्यातले 90 टक्के पोलीस अधिकारी एकनाथ शिंदेंच्या पगारावर जगतात, पोलिसांना याची मोठी किंमत मोजावी लागेल: संजय राऊत
Dattatray Sawant : घरात पैसे टाकले, संस्थांवर दबाव, शिक्षकांची निवडणूक राजकीय केली, पुणे शिक्षक मतदारसंघाच्या पराभवानंतर रासप उमेदवार दत्तात्रय सावंत आक्रमक
घरात पैसे टाकले, संस्थांवर दबाव, शिक्षकांची निवडणूक राजकीय केली, पुणे शिक्षक मतदारसंघाच्या पराभवानंतर रासप उमेदवार दत्तात्रय सावंत आक्रमक
Prajakta Mali Visit Pushkar Rajasthan Brahma Mandir: 'म्हणूनच मी जीन्स घातलीय...', प्राजक्ता माळीनं दिली जगप्रसिद्ध मंदिराला भेट, स्वतःच्या लूकबाबत म्हणाली...
'म्हणूनच मी जीन्स घातलीय...', प्राजक्ता माळीनं दिली जगप्रसिद्ध मंदिराला भेट, स्वतःच्या लूकबाबत म्हणाली...
UP MLC Election Result 2026: वाराणसी शिक्षक मतदारसंघात भाजपला पराभवाचा धक्का, पदवीधर मतदारसंघातही सपाचा उमेदवार आघाडीवर
वाराणसी शिक्षक मतदारसंघात भाजपला पराभवाचा धक्का, पदवीधर मतदारसंघातही सपाचा उमेदवार आघाडीवर
NCP Ajit Pawar Camp: पार्थ पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाकरी फिरवली; उमेश पाटील, झिशान सिद्दीकींवर मोठी जबाबदारी
पार्थ पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाकरी फिरवली, उमेश पाटील, झिशान सिद्दीकींवर मोठी जबाबदारी
Gokul Election: गोकुळ चेअरमन निवडीची उत्सुकता शिगेला, महायुतीचे संचालक उपस्थित राहणार की नाहीत? नेमकं काय ठरलं?
गोकुळ चेअरमन निवडीची उत्सुकता शिगेला, महायुतीचे संचालक उपस्थित राहणार की नाहीत? नेमकं काय ठरलं?
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर व शिक्षक निवडणुकीची मतमोजणी शेवटच्या टप्प्यात; हर्षदा देशमुख विजयापासून 'इतक्या' मतांनी दूर, अद्याप कोणीच पूर्ण करू शकले नाही विजयी मतांचा कोटा
पुणे पदवीधर व शिक्षक निवडणुकीची मतमोजणी शेवटच्या टप्प्यात; हर्षदा देशमुख विजयापासून 'इतक्या' मतांनी दूर, अद्याप कोणीच पूर्ण करू शकले नाही विजयी मतांचा कोटा
Embed widget