एक्स्प्लोर

Bigg Boss 20 Nomination: 'बिग बॉस 20'च्या घरातून कोण होणार बेघर? 'या' तिघांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, नेमकं काय घडलं?

Bigg Boss 20 Nomination: आसिफ खान, रोहेद खान आणि तन्मय सिंह या तिघांना नॉमिनेट करण्यात आलं आहे.

Bigg Boss 20 contestant elimination: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'बिग बॉस सिझन 20' (Bigg Boss Season 20) प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. संपूर्ण आठवडा प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर 'बिग बॉस सिझन 20'चा पहिला 'विकेंड का वार' पार पडला.  सलमान खानने (Salman Khan) काही सदस्यांना फटकारलं, तर काहींचं कौतुक केलं. पहिल्या आठवड्यात लव्ह गिल, अरिश्फा खान, उदिती सिंह आणि कनिका मान या चौघी नॉमिनेट झाले होते. 'विकेंड का वार'मध्ये (Weekend ka War) उदिती सिंहला कमी मते मिळाले असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, एकस्ट्रा जीवनदान असल्याकारणाने उदिती सिंह सुरक्षित झाली.  दरम्यान, आता तीन सदस्यांना नॉमिनेट करण्यात आले आहे. या आठवड्यासाठी कोणकोणते स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत, पाहूयात.

'बिग बॉस सिझन 20'च्या घरात कुणावर एलिमिनेशनची टांगती तलवार? (Aasif Khan Rohed Khan and Scout Nominated)

पहिल्या दिवसापासून 'बिग बॉस सिझन 20' स्पर्धकांचा फेवरेट बनला आहे. पहिल्या आठवड्यातील 'विकेंड का वार' पार पडला. दरम्यान, 'विकेंड का वार' मध्ये दुसऱ्या आठवड्यासाठीही नॉमिनेशन पार पडलं. या आठवड्यात तीन सदस्यांना नॉमिनेट करण्यात आलं आहे.  आसिफ खान,  रोहेद खान आणि तन्मय सिंह (स्काऊट), असे तिघांची नावे आहेत.   बीबी तकच्या रिपोर्ट्सनुसार, आसिफ खान, तन्मय सिंह आणि रोहेद खान या तिघांनाही नॉमिनेट करण्यात आलं आहे.    हे तिघेही टास्कच्या दरम्यान, नॉमिनेशनच्याबाबत चर्चा करत होते. त्यामुळे बिग बॉसने संपूर्ण नॉमिनेशन टास्क रद्द केले.  

 

कॅप्टन यंग डीसीए देखील या चर्चेत सहभागी होता. पण  कॅप्टन असल्याकारणाने तो बचावला. दरम्यान, तिघांवर सध्या 'बिग बॉस सिझन 20'च्या घरातून बेघर होण्याची टांगती तलवार आहे. 'बिग बॉस सिझन 20'च्या घरातून कोण एलिमिनेट होणार? कोणत्या एका स्पर्धकाचं जीवनदान संपणार? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. 'बिग बॉस सिझन 20'च्या घरात लवकरच मोठं काही घडणार का? की कोणता ट्विस्ट पाहायला मिळणार? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Sooraj Pancholi on Disha Salian: 'मी दिशा सालियनला कधीही भेटलेलो नाही...'; गंभीर आरोपांवर सूरज पांचोलीने सोडलं मौन, पोस्ट करत म्हणाला...

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narayani Shastri on Nana Patekar: नाना पाटेकरांच्या आठवणीने 'साळू' झाली भावूक; 'पक पक पकाक' फेम अभिनेत्रीची डोळे पाणावणारी पोस्ट, म्हणाली...
नाना पाटेकरांच्या आठवणीने 'साळू' झाली भावूक; 'पक पक पकाक' फेम अभिनेत्रीची डोळे पाणावणारी पोस्ट, म्हणाली...
Drishyam 3 Box Office: 'दृश्यम 3'चा दबदबा; 500 कोटींचा आकडा गाठणार? मंगळवारी तिकीटांच्या दरात घट, कमाईचा आकडा फुगला
'दृश्यम 3'चा दबदबा; 500 कोटींचा आकडा गाठणार? मंगळवारी तिकीटांच्या दरात घट, कमाईचा आकडा फुगला
Sushil Inamdar Emotional Post After Visiting Nana Patekar House: मराठमोळा अभिनेता पोहोचला 'नानाच्या वाडी'ला, नीलकांती पाटेकरांच्या भेटीनंतर भावूक पोस्ट शेअर करुन म्हणाला, 'अशा व्यक्तीचं आपण काय सांत्वन करणार?'
मराठमोळा अभिनेता पोहोचला 'नानाच्या वाडी'ला, नीलकांती पाटेकरांच्या भेटीनंतर म्हणाला, 'अशा व्यक्तीचं आपण काय सांत्वन करणार?'
Lalit Prabhakar Sai Tamhankar Viral Photo: प्रेक्षकांची लाडकी जोडी, ललित प्रभाकर-सई ताम्हणकर रॉयल अंदाजात; नवा लूक पाहून चाहते कोड्यात, नवा प्रोजेक्ट की...? PHOTO
प्रेक्षकांची लाडकी जोडी, ललित प्रभाकर-सई ताम्हणकर रॉयल अंदाजात; नवा लूक पाहून चाहते कोड्यात, नवा प्रोजेक्ट की...? PHOTO
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
Pune Teacher Election : पुणे शिक्षकमध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर अन् अपक्ष दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप रिंगणात, कोण बाजी मारणार?
पुणे शिक्षकमध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर अन् अपक्ष दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप रिंगणात, कोण बाजी मारणार?
Nashik Crime : नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
Harshvardhan Patil: दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
Embed widget