एक्स्प्लोर

Sushant Singh Rajput: 'हडळ', 'काळी जादू करणारी'..; अभिनेत्रीवर होता सुशांत सिंह राजपूतला संपवण्याचा आरोप, सुंदर असूनही इंडस्ट्रीत काम मिळेना

Rhea Chakraborty Life After Sushant singh rajput: सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीवर अनेक आरोप झआले,

Rhea Chakraborty Life After Sushant singh rajput

1/8
दिवंगत सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीला प्रचंड  ट्रोल करण्यात आलं.  ती अनेकदा  वादाच्या भोवऱ्यात अडकली. मोठ्या वादांमुळे तिला तुरुंगवासही भोगावा लागला होता.  सोशल मीडियावर या अभिनेत्रीला अनेकांनी 'हडळ',  'डायन' म्हणून ट्रोल केलं.

2/8
आज रिया चक्रवर्तीचा जन्म दिवस.    तिचा 1 जुलै 1992 रोजी बंगळूरू येथे जन्म झाला.  रियाने 2009 साली 'एमटीव्ही स्कूटी टीन दिवा' या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून आपल्या कारकि‍र्दीची सुरुवात केली होती. जिथे ती उपविजेती ठरली.

3/8
अभिनय करिअरची सुरुवात तिने तेलुगु सिनेमा 'तुनीगा तुनीगा' मधून केली.  यानंतर 2013 साली 'मेरी डॅड की मारुती'या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं.

4/8
यानंतर तिनं अनेक सिनेमात काम केलं.  फिल्म 'जलेबी'तून तिला विशेष प्रसिद्धी मिळाली. महेश भट्ट यांच्यासोबतचा तिचा फोटो सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला होता.

5/8
2020 साली अभिनेत्री सुशांत सिंह राजपूतसोबत असलेल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली होती. सुशांतचा घरातच मृतदेह आढळून आला होता. यानंतर रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप करण्यात आले होते. अभिनेत्याच्या  मृत्यूमागे रियाचा हात असल्याचा गंभीर आरोप तिच्यावर करण्यात आला होता.

6/8
तिची, त्याला कुटुंबापासून दूर ठेवणे, ड्रग्जचा व्यवहार करणे या आरोपांखाली अभिनेत्रीची चौकशी करण्यात आली होती. या काळात तिने 27 दिवस न्यायालयीन कोठडीत घालवले.  रियाने तिच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले.

7/8
या संपूर्ण घटनेदरम्यान, तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं.  काहींनी तिला 'गोल्ड डिगर', 'डायन', 'हडळ' आणि काळी जादू करणारी म्हटलं.

8/8
याचा थेट परिणाम तिच्या करिअरवरही झाला. तिनं एमटीव्हीच्या 'रोडीज' या शोमध्ये गँग लीडर म्हणून पुनरागमन केले आहे.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा,  सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा!  प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन,  गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
Singer Soraya Nieto: भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा;  अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा

Rohit Pawar :  उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही

चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार

उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला

Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget