एक्स्प्लोर

आमीरचा मुलगा येतोय रे! यशराज करणार लॉंच?

आदित्य चोप्रा आपल्या नव्या सिनेमाची जुळवाजुळव करतोय. त्यासाठी त्याला नवा चेहरा हवा आहे. नव्या सिनेमात जुनैद खानला लॉंच करण्याचा निर्णय घेतला आहे. हा जुनैद म्हणजे, आमीर खानचा मुलगा.

मुंबई : सध्या सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर नेपोटिझमचा मुद्दा चर्चेत आला. मोठे बॅनल मोठ्या स्टार्सच्या मुलांना लॉंच करत असतात असा ठपका अनेक लोक ठेवतात. ही मंडळी लॉंच करताना आपला हेतू साध्य करत असतात असंही बोललं गेलं. हे प्रकरण ताजं असतानाच, आता यशराज या बड्या बॅनरने आपल्या नव्या सिनेमात जुनैद खानला लॉंच करण्याचा निर्णय घेतला आहे. हा जुनैद म्हणजे, आमीर खानचा मुलगा. आदित्य चोप्रा आता आपल्या नव्या सिनेमाची जुळवाजुळव करतोय. त्यासाठी त्याला नवा चेहरा हवा आहे. धूमच्या सीरीज पासून आमीर खान आणि आदित्य चोप्रामधले संबंध कमालीचे चांगले झाले. त्याचाच भाग म्हणून की काय, पण येत्या काळात आमीर खानच्या मुलाला यशराज बॅनर लॉंच करणार आहे. जुनैद हा आमीरच्या महिल्या पत्नीचा मुलगा. जुनैदला सिनेमाचं आकर्षण आहेच. आमीर त्याच्यासोबत सिनेमाच्या चर्चाही करत असतो. आता जुनैदने इंडस्ट्रीत येऊन अभिनयाची इनिंग खेळायची ठरवली आहे. या बाातमीबद्दल ना यशराज बॅनर काही बोलत आहे ना आमीरच्या गोटातून यावर स्पष्टीकरण दिलं जात आहे. अर्थात ही चर्चा खोडून कुणीच काढलेली नाही. जुनैदला लॉंच करतानाच त्याला सध्या अभिनयाचं प्रशिक्षण दिलं जातं आहे. त्यानंतरच जुनैद चित्रिकरणाला सुरूवात करेल. इंडस्ट्रीचं लक्ष केवळ दोन चित्रपटांवर!, 'गुंजन सक्सेना', 'सडक 2'ला नेपोटिझमची गडद किनार जुनैदच्या चित्रपटाचं नाव अद्याप ठरलेलं नाही. या सिनेमाच्या कामाला लॉकडाऊन पूर्णपणे उठवल्यानंतर सुरूवा होणार आहे. त्या वेगाने चित्रपटाचं चित्रिकरण पुढ्च्या वर्षी सुरू होईल. आणि सिनेमाही पुढच्या वर्षीच्या उत्तरार्धात रिलीज होईल अशी चर्चा आहे. एकिकडे नेपोटिझमवर चर्चा होत असतानाच आदित्य चोप्राने आमीरच्या मुलाला लॉंच करणं म्हणजे त्या निमित्ताने पुन्हा एकदा नेपोटिझम अधोरेखित झालं आहे. करण जोहरला तूर्त डच्चू, नेपोटिझमवरुन उफाळलेल्या वादाचा 'गुंजन सक्सेना'ला फटका!

महत्त्वाच्या बातम्या

मी एकनाथ शिंदेंना खूप मानते, मराठी संस्कृतीचं अनुसरुन काम करते; नवी मुंबईत गौतमीचा जलवा, दहीहंडी उत्सवात थिरकली
मी एकनाथ शिंदेंना खूप मानते, मराठी संस्कृतीचं अनुसरुन काम करते; नवी मुंबईत गौतमीचा जलवा, दहीहंडी उत्सवात थिरकली
गोविंदा आला रे आला... डान्सही केला; मुंबईच्या मागाठाणे दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटींची मांदियाळी, 9 थरांचा थरार
गोविंदा आला रे आला... डान्सही केला; मुंबईच्या मागाठाणे दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटींची मांदियाळी, 9 थरांचा थरार
Sunil Shetty Marathi Dahihandi 2026:  'मुंबईमध्ये राहायचं असेल तर मराठी बोलावं लागणार ना..' प्रताप सरनाईकांच्या दहीहंडीत सुनील शेट्टी गोविंदांना म्हणाला...
 'मुंबईमध्ये राहायचं असेल तर मराठी बोलावं लागणार ना..' प्रताप सरनाईकांच्या दहीहंडीत सुनील शेट्टी गोविंदांना म्हणाला...
Avdhoot Guptes Song On Vidyanand Bapat: 'हा धंदा विद्यानंदा...'; अस्खलित मराठी बोलणाऱ्या पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेचं गाणं, VIDEO
'हा धंदा विद्यानंदा...'; अस्खलित मराठी बोलणाऱ्या पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेचं गाणं, VIDEO

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
Video: बलूचिस्तान लिबरेशन आर्मीनं 25 पाकिस्तानी सैनिकांना ठार करत हाॅलिवुड ॲक्शन चित्रपटाला सुद्धा लाजवेल असा व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला!
Video: बलूचिस्तान लिबरेशन आर्मीनं 25 पाकिस्तानी सैनिकांना ठार करत हाॅलिवुड ॲक्शन चित्रपटाला सुद्धा लाजवेल असा व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला!
मी एकनाथ शिंदेंना खूप मानते, मराठी संस्कृतीचं अनुसरुन काम करते; नवी मुंबईत गौतमीचा जलवा, दहीहंडी उत्सवात थिरकली
मी एकनाथ शिंदेंना खूप मानते, मराठी संस्कृतीचं अनुसरुन काम करते; नवी मुंबईत गौतमीचा जलवा, दहीहंडी उत्सवात थिरकली
LIC-ICICI : एलआयसी आणि आयसीआयसीआय बँकेच्या डीलला RBI चा ग्रीन सिग्नल, सोमवारी स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
एलआयसी आणि आयसीआयसीआय बँकेच्या डीलला RBI चा ग्रीन सिग्नल, नेमकं काय घडणार?
संयुक्त राष्ट्राने जगाचा नकाशा बदलला, अमेरिकेनं केला निषेध, नव्या नकाशात आफ्रिका मोठा, तर युरोप-अमेरिका लहान; भारतावर काय परिणाम होणार?
संयुक्त राष्ट्राने जगाचा नकाशा बदलला, अमेरिकेनं केला निषेध, नव्या नकाशात आफ्रिका मोठा, तर युरोप-अमेरिका लहान; भारतावर काय परिणाम होणार?
गोविंदा आला रे आला... डान्सही केला; मुंबईच्या मागाठाणे दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटींची मांदियाळी, 9 थरांचा थरार
गोविंदा आला रे आला... डान्सही केला; मुंबईच्या मागाठाणे दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटींची मांदियाळी, 9 थरांचा थरार
Video: चिमुकल्याकडून मगात पाणी घेत अन् साबण लावून चक्क सापाचं सर्व्हिसिंग! व्हिडिओ पाहून अनेकांना घामटा फुटला
Video: चिमुकल्याकडून मगात पाणी घेत अन् साबण लावून चक्क सापाचं सर्व्हिसिंग! व्हिडिओ पाहून अनेकांना घामटा फुटला
Nepal : नेपाळमधील भीषण महाप्रलयाच्या 11 दिवसानंतर चमत्कार, ढिगाऱ्यातून महिलेला जिवंत बाहेर काढलं-VIDEO
नेपाळमधील भीषण महाप्रलयाच्या 11 दिवसानंतर चमत्कार, ढिगाऱ्यातून महिलेला जिवंत बाहेर काढलं
Embed widget