एक्स्प्लोर

Yami Gautam Box Office Collection: प्रियांका, आलिया हिच्यासमोर पाणी कम चाय; हिचं असणं म्हणजे, 'हिट'ची गॅरेंटी, अगदी लो बजेट मूव्हीसुद्धा करतात धमाकेदार कमाई

Yami Gautam Box Office Collection: बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमनं नेहमीच तिच्या अभिनयानं सर्वांना प्रभावित केलंय. तिचे चाहते तिच्या अभिनयाचं कौतुक करतात आणि ती नेहमीच तिच्या भूमिकेनं लोकांच्या हृदयावर आणि मनावर कायमची छाप सोडते.

Yami Gautam Box Office Collection: बॉलिवूड (Bollywood News) सेलिब्रिटी (Bollywood Celebrity) आणि त्याचे सिनेमे याबाबत चाहत्यांमध्ये नेहमीच उत्सुकता असते. अशातच बॉलिवूडच्या सध्याच्या टॉप अॅक्ट्रेस आलिया, प्रियांका, दीपिका यांच्या सिनेमांची चाहते अगदी आतुरतेनं वाट पाहत असतात. या अभिनेत्री सिनेमात आहेत, म्हणजे, सिनेमा हिट होणारच, असा एक समज इंडस्ट्रीत आहे. बरं या अभिनेत्रींच्या सिनेमांचं बजेट कित्येक कोटींमध्ये असतं. बिग बजेट सिनेमांसाठी कधीकधी या अभिनेत्री 'मसिहा' ठरतात. 

पण, तुम्हाला माहितीय का? या बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्रींच्या मागून आलेली अशी एक अभिनेत्री आहे, जी सिनेमात असणं म्हणजे, तो सिनेमा हिट जाणारच. बरं या अभिनेत्रीचे अगदी लो बजेट सिनेमेही कित्येक पटींनी जास्त कमाई करतात. हे आम्ही नाही, तिच्या आजवरच्या सिनेमांच्या कमाईचे आकडे सांगतायत.  आम्ही ज्या अभिनेत्रीबाबत बोलतोय, त्या अभिनेत्रीचं नाव यामी गौतम (Yami Gautam). 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Yami Gautam Dhar (@yamigautam)

बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमनं नेहमीच तिच्या अभिनयानं सर्वांना प्रभावित केलंय. तिचे चाहते तिच्या अभिनयाचं कौतुक करतात आणि ती नेहमीच तिच्या भूमिकेनं लोकांच्या हृदयावर आणि मनावर कायमची छाप सोडते. यामी गौतमनं तिच्या फिल्म इंडस्ट्रीमधील कारकिर्दीची सुरुवात आयुष्मान खुरानासोबत 'विकी डोनर' या चित्रपटानं केलेली. पदार्पणापासूनच यामी गौतमचं नशीब बदललं आणि ती घराघरांत पोहोचली. 

यामी गौतम तिच्या 'हक' चित्रपटामुळे चर्चेत आहे, ज्यामध्ये इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत आहे. यामी आणि इमरानची ऑन स्क्रिन केमिस्ट्री लोकांना फारच आवडलीय आणि हा सिनेमा बॉक्स ऑफिसवरही गाजलाय. यामीनं आतापर्यंत तिच्या कारकिर्दीत बहुतेक हिट चित्रपट दिलेत. तिचा बॉक्स ऑफिसवरील रेकॉर्ड पाहिला तर, तिच्या फ्लॉप सिनेमांपेक्षा तिच्या हिट सिनेमांची यादी मोठी आहे. 

यामी गौतमच्या हिट फिल्म्सचं लाईफटाईम कलेक्शन 

फिल्म्स लाईफ टाईम कलेक्शन 
विक्की डोनर 35.50 कोटी
बदलापुर 50.7 कोटी
काबिल  103.84 कोटी
उरी : द सर्जिकल स्ट्राईक 245.36 कोटी
बाला 116.81 कोटी
OMG 2 150.17 कोटी

यामी गौतमचे हिट सिनेमे (Hit Movies Of Yami Gautam)

यामी गौतमनं आधी जाहिरातींमधून इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. पण, त्यानंतर तिनं कधीच मागे वळून पाहिलं नाही. जाहिरातींमध्ये चमकलेल्या यामी गौतमनं आजवर अनेक सिनेमे केले. त्यापैकी काही थिएटरमध्ये प्रदर्शित झालेले आणि काही ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले. यामीच्या हिट चित्रपटांच्या यादीत सहा चित्रपटांचा समावेश आहे. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कलेक्शन केलंय. या यादीतलं पहिलं नाव म्हणजे, तिचा पहिला हिट सिनेमा, 'विक्की डोनर'. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. त्यानंतर तिनं 'बदलापूर', 'काबिल', 'उरी: द सर्जिकल स्ट्राईक', 'बाला' आणि 'ओएमजी 2' सारखे हिट सिनेमे दिले. या चित्रपटांनीही बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली.

यामी गौतमच्या फ्लॉप फिल्म्सचं लाईफटाईम कलेक्शन 

फिल्म्स लाईफ टाईम कलेक्शन 
टोटल सैयापा 5.94 कोटी
सनम रे 27.74 कोटी
जुनूनियत 4.10 कोटी
सरकार 3 9.93 कोटी

यामी गौतमचे फ्लॉप सिनेमे (Flop Movies Of Yami Gautam)

यामी गौतमनं आजवरच्या कारकीर्दीत फारच कमी फ्लॉप दिलेत. त्यांनी फक्त 4 फ्लॉप फिल्म्स दिल्यात. या यादीत एकूण 'सैयापा', 'सनम रे', 'जूनूनियत' आणि 'सरकार 3'चा समावेश आहे. सध्या तिचा नुकताच रिलीज झालेला सिनेमा अजून बॉक्स ऑफिसवर नोटा छापतोय. ही फिल्म 40 कोटींच्या बजेटमध्ये तयार झाली असून या फिल्मनं आतापर्यंत फक्त 14.69 कोटींचं कलेक्शन केलंय. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Bollywood Actor Struggle Life: इंडस्ट्रीत डेब्यू करण्यापूर्वीच आई-वडिलांचं छत्र हरपलं, कधीकाळी 50 रुपये कमावणाऱ्या 'या' अभिनेत्यानं 6300 कोटींचं साम्राज्य उभारलं, ओळखलं का कोण?

महत्त्वाच्या बातम्या

Samay Raina Tanzania Boy Sing Marathi song: टांझानियाचा तरुण ‘India’s Got Latent’ मध्ये मराठी गाणं गायला लागला, समय रैना पाहतच राहिला, VIDEO तुफान व्हायरल
टांझानियाचा तरुण ‘India’s Got Latent’ मध्ये मराठी गाणं गायला लागला, समय रैना पाहतच राहिला, VIDEO तुफान व्हायरल
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
Marathi Suspense Thriller: 1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
Isha Koppikar On PM Modi: 'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Embed widget