एक्स्प्लोर

कोण आहे Bigg Boss 14 ची विजेता Rubina Dilaik?

बिग बॉस 14 ची विजेती रुबिना दिलैक या सीजनमध्ये पहिल्या दिवसापासून सर्वोत्कृष्ट खेळ खेळताना दिसली. राहुल वैद्य बिग बॉस सीझन 14 चा पहिला उपविजेता ठरला आहे.

Bigg Boss 14 : Rubina Dilaik बिग बॉस 14 ची विजेती बनली आहे. सोशल मीडियावर आधीच याबाबत शक्यता व्यक्त केली जात होती की यावेळची विजेती Rubina Dilaik असेल आणि तसंच झालं.

बिग बॉस १४ मधील रुबीनाचा प्रवास खूप मजेशीर होता. कधी प्रेक्षकांना रडवले तर कधी आपल्या मस्तीने हसवले. रूबीनाचा चेहरा टिव्ही इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध चेहरा आहे. सोशल मीडियावर फॅन फॉलोइंग देखील जास्त आहे. नॉमिनेशनमध्ये जेव्हा रूबीनाचे नाव आले तेव्हा तिला कायम जास्त वोट मिळाले.

शोच्या सुरुवातीला रूबीनाला शोमध्ये डॉमेनिटिंग देखील म्हटले गेले आहे. शोमध्ये रूबीनाने तिच्या खासगी आयुष्याबाबत अनेकवेळा चर्चा केली. तिची वैवाहिक जीवनात देखील प्रॉब्लेम सुरू होते. त्यामुळे रूबीना तीचा पती अभिनवशी घटस्फोटाचा देखील विचार करत होती.

घरात तिचे सर्वात मोठे भांडण राहुल वैद्यसोबतच झाले होते. आणि अंतिम फेरीतही दोघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळाली. पण राहुल वैद्यला मागे सारत रुबिनाने बाजी मारली.  बिग बॉसच्या घरात रुबिना डिलैकचा प्रवास खूप मजेशीर होता. पती अभिनव शुक्ला सोबत तिने घरात प्रवेश केला होता. तिचा आणि अभिनव यांचं नातं नाजूक स्थितीत आहे याची घरातील इतर सदस्यांना कल्पनाही नव्हती. ज्यावेळी घरात त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगितले तेव्हा सर्वांना हे ऐकून आश्चर्य वाटले. मात्र बिग बॉसच्या घरात आल्यानंतर रुबिना आणि अभिनव यांच्या नात्यात सुधारणा झाली, दोघे एकमेकांच्या जवळ आले आणि आता त्यांचं नातं घट्ट बनलं आहे.

संबंधित बातम्या  : 

Bigg Boss 14 Winner Rubina Dilaik : रुबिना दिलैक बनली बिग बॉस 14 ची विजेती

महत्त्वाच्या बातम्या

Satish Rajwade Natak: रहस्य अन् तपासाचा थरार! सतीश राजवाडे पुन्हा इन्स्पेक्टर घारगेच्या भूमिकेत, 'या' नाटकाची प्रचंड चर्चा
रहस्य अन् तपासाचा थरार! सतीश राजवाडे पुन्हा इन्स्पेक्टर घारगेच्या भूमिकेत, 'या' नाटकाची प्रचंड चर्चा
Gautami Patil On Viral Video Controversy: 'तो' व्हिडीओ व्हायरल झाला अन्...'; गौतमी पाटीलनं सांगितला आयुष्यातला सर्वात धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'लाज वाटत...'
'तो' व्हिडीओ व्हायरल झाला अन्...'; गौतमी पाटीलनं सांगितला आयुष्यातला सर्वात धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'लाज वाटत...'
Lata Mangeshkar Song: लता मंगेशकरांचं 78 वर्षांपूर्वीचं कल्ट गाणं; रेल्वे स्टेशनवर सिगारेटच्या पाकिटावर सुचली धून, निर्मात्यांनी आधी दिलेला नकार पण...
लता मंगेशकरांचं 78 वर्षांपूर्वीचं कल्ट गाणं; रेल्वे स्टेशनवर सिगारेटच्या पाकिटावर सुचली धून, निर्मात्यांनी आधी दिलेला नकार पण...
Breaking Bad Fame RJ Mitte Dies: मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण
मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shetkari Microfinance vs Bank Loan : सरकारी बँका उपलब्ध असतानाही बळीराजा मायक्रो फायनान्सच्या पाशात का अडकतो? वाचा 10 प्रमुख कारणे
सरकारी बँका उपलब्ध असतानाही बळीराजा मायक्रो फायनान्सच्या पाशात का अडकतो? वाचा 10 प्रमुख कारणे
प्रकृती बरी नसतानाही सुट्टी न दिल्याने आश्रमशाळेतील विद्यार्थीनीचं टोकांचं पाऊल; आदिवासी मंत्री उईकेंची थेट शाळेला भेट
प्रकृती बरी नसतानाही सुट्टी न दिल्याने आश्रमशाळेतील विद्यार्थीनीचं टोकांचं पाऊल; आदिवासी मंत्री उईकेंची थेट शाळेला भेट
Rahul Gandhi: राहुल गांधींची विरोधी नेत्यांसोबत चाय पे चर्चा, 8 दिवसांत ज्ञानेश कुमारांविरोधात 5 आंदोलने; अवघ्या चार शब्दातील एका वाक्यानं लक्ष वेधलं!
'आणि हे आंदोलन सुरुच राहणार..' राहुल गांधींची विरोधी नेत्यांसोबत चाय पे चर्चा, 8 दिवसांत ज्ञानेश कुमारांविरोधात 5 आंदोलने; अवघ्या चार शब्दातील एका वाक्यानं लक्ष वेधलं!
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
Thane Crime Pradeep purnekar Death: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, क्राईम ब्रांचने मिनाक्षी शिंदेंच्या पतीला चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, क्राईम ब्रांचने मिनाक्षी शिंदेंच्या पतीला चौकशीला बोलावलं
Pradeep purnekar Death case and Rajendra Shinde: मोठी बातमी: मिनाक्षी शिंदेंचे पती आणि टल्ली-पपलीची समोरासमोर चौकशी, प्रदीप पूर्णेकर खटल्यात मोठी घडामोड
मोठी बातमी: मिनाक्षी शिंदेंचे पती आणि टल्ली-पपलीची समोरासमोर चौकशी, प्रदीप पूर्णेकर खटल्यात मोठी घडामोड
Tejas Thackeray On Nitesh Rane: तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...
तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...
Kolhapur News: तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
कोल्हापूर : तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
Embed widget