एक्स्प्लोर

सुशांतच्या बॅंक खात्यातले कोट्यावधी पैसे गेले कुठे?

जानेवारी 2019 मध्ये सुशांतसिंगच्या महिंद्रा कोटक बँकेच्या खात्यात साडे सहा ते सात कोटी रुपये जमा होते. मात्र जेव्हा सुशांत सिंगने आत्महत्या केली, त्यावेळी फक्त अडीच कोटी रुपये शिल्लक होते.

मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबीयांनी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांविरुद्ध पाटनातील राजीव नगर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये रियावर सुशांतला प्रेमात फसवून त्याची कोट्यावाधी रक्कम आपल्या नावावर करण्याचा, त्याला ब्लॅकमेल करण्याचा आणि त्याचा मानसिक छळ करुन आत्महत्येला भाग पाडण्याचा आरोप केला आहे. मुंबई पोलिसांनीही सुशांतच्या बँक खात्याचा तपास केला होता ज्यामध्ये सुशांतचे पैसे रिया वापरत असल्याची माहिती समोर आली होती. मुंबई पोलिसांच्या तपासा मध्ये काय निष्पन्न झालं होतं? जानेवारी 2019 मध्ये सुशांतसिंगच्या महिंद्रा कोटक बँकेच्या खात्यात साडे सहा ते सात कोटी रुपये जमा होते. मात्र जेव्हा सुशांत सिंगने आत्महत्या केली, त्यावेळी फक्त अडीच कोटी रुपये शिल्लक होते. एवढी मोठी रक्कम सुशांतनं कुणावर खर्च केली? गर्लफ्रेंड रियानं सुशांतकडून तब्बल 15 कोटी रुपये घेतल्याचा गंभीर आरोप राजपूत कुटुंबियांनी केला आहे. त्यामुळं सुशांतच्या आत्महत्येचा आर्थिक व्यवहाराशी काही संबंध आहे का? या अनुषंगानं मुंबई पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आहे सुशांतला रॉयल्टी व मदतकडून पैसे मिळायचे. सुशांतचा सर्व खर्च याच खात्यातून चालायचे. दररोज, वैयक्तिक खर्चासाठी हजारो रुपये कॅश या खात्यातून काढले जात होते. प्राथमिक चौकशीत असेही दिसून आले आहे की, रियाचा खर्च सुशांतच्या याच खात्यामधून होत होता. रियाचा शॉपिंग आणि स्पा सारख्या गोष्टींचा खरच हा सुशांतच्या या खात्यातून होत असे. थॉमस कुक यांना दिलेल्या 45 लाख रुपयांची तपासणी मुंबई पोलिस करीत आहेत. सुशांतच्या युरोप दौर्‍यासाठी हा पैसा दिला गेला होता. रिया आणि तिचा भाऊ सुशांतबरोबर या युरोप टूरला गेले होते. वांद्रेच्या घरासाठी दरमहा साडेतीन लाख रुपये भाडे या अकाऊंटमधून दिलं जात होतं. सुशांतवर कोणताही आर्थिक ताण नसल्याचे सुशांतच्या सीएने चौकशी दरम्यान सांगितले की, सुशांतकडे पैसे यायचे आणि ते खर्च ही होत होते. अंधेरी येथील वॉटर स्टोन रिसॉर्टमध्ये रिया आणि सुशांत राहायचे. त्यासाठी सगळा पैसा सुशांतच्या खात्यातून वापरला जात होता. तसच पुण्याजवळील पवना धरणाजवळ सुशांतने भाड्याने व्हिला घेतला होता त्याचे भाडे ही सुशांतच्या खात्यातून जायचे. संबंधित बातम्या :

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Mukesh Khanna On SHarmila Tagore: 'लग्नासाठी तुम्ही आयेशा बेगम झालात ' शर्मिला टागोरांच्या 'वंदे मातरम्' वक्तव्यावर मुकेश खन्ना भडकले, म्हणाले...
'लग्नासाठी तुम्ही आयेशा बेगम झालात ' शर्मिला टागोरांच्या 'वंदे मातरम्' वक्तव्यावर मुकेश खन्ना भडकले, म्हणाले...
Samay Raina Medha Shankar: समय रैनाच्या डेटिंगच्या चर्चेत ' इंडियाज गॉट लेटंट 2'मध्ये येणार 'ती' लोकप्रिय अभिनेत्री; प्रोमो पाहताच चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
समय रैनाच्या डेटिंगच्या चर्चेत ' इंडियाज गॉट लेटंट 2'मध्ये येणार 'ती' लोकप्रिय अभिनेत्री; प्रोमो पाहताच चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
Salman Khan on Tukaram Mundhe: '...तर तुझ्या कॅफेत तुकाराम मुंढेंना पाठवेन ' सलमान खानने मैत्रिणीला दाखवला धाक; म्हणाला...
'...तर तुझ्या कॅफेत तुकाराम मुंढेंना पाठवेन ' सलमान खानने मैत्रिणीला दाखवला धाक; म्हणाला...
Samir Choughule On Sachin Tendulkar: 'सचिन तेंडुलकरांसाठी मी उपवास केलेत...'; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंचा 'तो' किस्सा, क्रिकेटच्या देवाला पाहून ढसाढसा रडला अभिनेता
'सचिन तेंडुलकरांसाठी मी उपवास केलेत...'; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंचा 'तो' किस्सा, क्रिकेटच्या देवाला पाहून ढसाढसा रडला अभिनेता

व्हिडीओ

Special Report on El Nino : एल निनोचं सावट, पुढच्या वर्षीही संकट? Rain Update
Manoj Jarange Special Report : पुन्हा आरोपांचं वळ, जरांगे विरुद्ध भुजबळ
Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
FIR registered in Haldwani purification: हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
NSE IPO : एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
Beed Crime: शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
Air India: गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी
गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी
People at Work 2026: फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
Embed widget