एक्स्प्लोर

Box office Collection: 'वेलकम टू द जंगल' की 'धमाल 4', कोणत्या सिनेमानं प्रेक्षकांना खळखळून हसवलं? सोमवारी कुणी मारली बाजी?

Welcome To The Jungle v/s Dhamaal 4: 'वेलकम टू द जंगल' की 'धमाल 4' कोणत्या सिनेमाने बाजी मारली.

Welcome To The Jungle v/s Dhamaal 4 box Office collection: अहमद खान (Ahmed khan) दिग्दर्शित 'वेलकम टू द जंगल' (Welcome to the jungle) या मल्टीस्टारर सिनेमाने प्रदर्शनाच्या तिसऱ्या आठवड्यात प्रवेश केला आहे.  या सिनेमाने दोन आठवड्यात उत्तम कामगिरी केली आहे. पहिल्या आठवड्यात या सिनेमाने जबरदस्त कामगिरी केली आहे. पहिल्या आठवड्यात या सिनेमाने 90 कोटींचा आकडा पार केला. 125 कोटींमध्ये तयार झालेल्या या सिनेमाने बजेट वसूल केला असून, (Dhamaal 4) हा सिनेमा लवकरच 150 कोटींचा टप्पा पार करेल यात शंका नाही. हा सिनेमाची सध्या 'अल्फा' आणि 'धमाल 4' या चित्रपटाशी टक्कर सुरू आहे. 'धमाल 4' हा कॉमेडी (Comedy Cinema) सिनेमा रिलीज असून,  दोन्ही सिनेमांनी सोमवारी किती कोटींचे कलेक्शन केले? जाणून घेऊयात.

'वेलकम टू द जंगल' की 'धमाल 4',  सोमवारी कोणत्या सिनेमाचा जलवा पाहायला मिळाला? (Welcome To The Jungle v/s Dhamaal 4 Monday Box office Collection)

'वेलकम टू द जंगल' आणि 'धमाल 4'  या दोन्ही चित्रपटांमध्ये सध्या टफ फाईट सुरू आहे.  'वेलकम टू द जंगल' या सिनेमाने 18 व्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या  सोमवारी 0.35  लाखांचे कलेक्शन केले आहे. पहिल्या दोन आठवड्यात या सिनेमाने  कोटींच्या घरात कमाई केली. आता तिसऱ्या आठवड्यात या सिनेमाने प्रवेश केला असून, या सिनेमाच्या कमाईत घट झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. 

दरम्यान, जबरदस्त ओपनिंद विकेंडनंतर 'धमाल 4'  या सिनेमाने सोमवारी कोटींच्या घरात कमाई केली आहे.   मल्टी स्टारर कॉमेडी सिनेमा 'धमाल 4' या सिनेमाने चौथ्या दिवशी म्हणजेच सोमवारी 8.35 कोटींचे नेट कलेक्शन केले आहे. रविवारच्या तुलनेत सोमवारी या सिनेमाच्या कमाईत घट झाली असल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, भारतात या सिनेमाने एकूण 73.35 कोटींचे नेट कलेक्शन केले आहे. तर,    87.85 कोटींचे ग्रॉस कलेक्शन केले आहे. हा सिनेमा लवकरच 100 कोटींचा आकडा पार करेल यात शंका नाही.

कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'वेलकम टू द जंगल' हा सिनेमा रिलीज होणार?

सध्या अक्षय कुमार अभिनीत 'वेलकम टू द जंगल' या सिनेमाच्या ओटीटी रिलीजची प्रचंड चर्चा होत आहे.  या मल्टीस्टारर कॉमेडी सिनेमाचे राइट्स प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ हॉटस्टारवर यांच्याकडे आहे. ज्यांना हा सिनेमा थिएटरमध्ये पाहणं शक्य नाही, त्यांनी हा सिनेमा जिओ हॉटस्टारवर पाहावा. पण अद्याप या सिनेमाची ओटीटी रिलीज डेट समोर आलेली नाही.   दरम्यान, लवकरच आपण हा सिनेमा घरबसल्या पाहू शकता.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'जेव्हा महिलांवर मंदिर परिसरात अत्याचार..'; मुघलांचा उल्लेख करत अनुपम खेर यांचा राम मंदिर चोरी प्रकरणावर प्रतिक्रिया म्हणाले...

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekars Son Malhar On Actors Final Moments: 'नाना पाटेकरांचं माधुरी दीक्षितसोबत शूट ठरलेलं, पण...'; 'त्या' रात्री गोव्यात नेमकं काय घडलं? मल्हार पाटेकरनं स्पष्टच सांगितलं
'नाना पाटेकरांचं माधुरी दीक्षितसोबत शूट ठरलेलं, पण...'; 'त्या' रात्री गोव्यात नेमकं काय घडलं? मल्हार पाटेकरनं स्पष्टच सांगितलं
Ashok Saraf Rahul Deshpande Tabla Jugalbandi: राहुल देशपांडे गाताना अशोक सराफ तबला वाजवायला लागले, 'आदि अनंत'च्या म्युझिक लॉन्चला सगळे अवाक् होऊन पाहतच राहिले, VIDEO
राहुल देशपांडे गाताना अशोक सराफ तबला वाजवायला लागले, सगळे अवाक् होऊन पाहतच राहिले... VIDEO
Aai Bhadyane Havi? Kedar Shinde Upcoming Marathi Movie: केदार शिंदेच्या आगामी सिनेमाचं हटके नाव, 'आई भाड्याने हवी?' सिनेमाच्या नावानं वेधलं लक्ष, कधी रिलीज होणार?
केदार शिंदेच्या आगामी सिनेमाचं हटके नाव, 'आई भाड्याने हवी?' सिनेमाच्या नावानं वेधलं लक्ष, कधी रिलीज होणार?
Youtuber Sourav Joshi Trolled: बायकोला कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजलं, कोट्यधीश युट्यूबर सौरव जोशी ट्रोल; आता म्हणतोय, 'कुत्रा आमच्या घरातलाच...'
बायकोला कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजलं, कोट्यधीश युट्यूबर सौरव जोशी ट्रोल; आता म्हणतोय, 'कुत्रा आमच्या घरातलाच...'

व्हिडीओ

Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Sanap: शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
Pune Crime: तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
Baramati News: विद्या प्रतिष्ठानचा वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
विद्या प्रतिष्ठानचा वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
Abhijeet Dipke: दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Tukaram Mundhe on MPSC Paper Committee: ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात,
ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात, "मला कोणतेही पत्र मिळालेले नाही!"
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
Ind vs Zim 1st T20 Live Streaming : स्मृती मानधना पहिल्यांदाच कर्णधार! झिम्बाब्वेविरुद्ध आज रंगणार टी-20थरार, पहिला सामना किती वाजता अन् LIVE कुठे पाहायचा? जाणून घ्या सर्व डिटेल्स
स्मृती मानधना पहिल्यांदाच कर्णधार! झिम्बाब्वेविरुद्ध आज रंगणार टी-20थरार, पहिला सामना किती वाजता अन् LIVE कुठे पाहायचा? जाणून घ्या सर्व डिटेल्स
A 75 year old man and a 30 year old Girl in UP: ही अनोखी गाठ कोणी बांधली! 75 वर्षांच्या आजोबांचे मुलीच्या 30 वर्षांच्या मैत्रिणीसोबत प्रेमाचे सूर जुळले, 45 वर्षांचं अंतर असूनही करणार लग्न
ही अनोखी गाठ कोणी बांधली! 75 वर्षांच्या आजोबांचे मुलीच्या 30 वर्षांच्या मैत्रिणीसोबत प्रेमाचे सूर जुळले, 45 वर्षांचं अंतर असूनही करणार लग्न
Embed widget