एक्स्प्लोर

Anupan Kher on Ram mandir : 'जेव्हा महिलांवर मंदिर परिसरात अत्याचार..'; मुघलांचा उल्लेख करत अनुपम खेर यांचा राम मंदिर चोरी प्रकरणावर प्रतिक्रिया म्हणाले...

Anupan Kher on Ram mandir Theft: राम मंदिर चोरी प्रकरणावर अनुपम खेर नेमकं काय म्हणाले?

Anupam Kher on Ram Mandir: राममंदिर देणगी (Ayodhya Ram mandir) चोरी प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे.  मंदिराच्या दानपेटीमधून (Anupam Kher) लाखो रुपयांची चोरी झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारच्या विशेष तपास पथकाने  कारवाई करत  काही आरोपींच्या मुसक्या आवळल्या (Entertainment) आहेत. तपासादरम्यान, रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणामुळे राजकीय तसेच लोकांमध्ये रोष पाहायला मिळत आहे. दरम्यान, यावर सेलिब्रिटींनीही प्रतिक्रिया दिली आहे.  अभिनेता अनुपम खेर यांनीही यावर प्रतिक्रिया दिलेली आहे.  त्यांनी व्हिडीओत म्हटलं की, राम मंदिराच्या चोरीपेक्षा इतिहासात हिंदूंवर झालेले अत्याचार ही मोठी समस्या आहे, असं म्हटलं आहे. अनुपम खेर यांनी व्हिडीओत नेमकं काय म्हटलं? पाहूयात.

राम मंदिर प्रकरणावर अनुपम खेर नेमकं काय म्हणाले? (Anupam Kher on Ram Mandir)

'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत अनुपम खेर यांनी राम मंदिरावर भाष्य केलं आहे. त्यांनी केलेल्या विधानामुळे ते प्रचंड ट्रोल होत आहेत. अनुपम खेर व्हिडीओत म्हणाले की, 'लोक या गोष्टीचा बाऊ करत आहेत.  म्हणतायेत, मंदिरात चोरी झाली, अशा शब्दांचा वापर करत आहेत. मंदिरात खरी लूट तेव्हा झाली, जेव्हा मुघल आक्रमकांनी हिंदू मंदिरे उद्ध्वस्त केली होती. ब्राह्मणांची हत्या करण्यात आली, त्यांची जानवे गोळा करण्यात आले होते.  तेव्हा मंदिर लुटली गेली होती. मंदिरांतील मौल्यवान वस्तू लुटल्या गेल्या, तेव्हा मंदिरात लुट झाली होती. जेव्हा मंदिराच्या आवारात महिलांवर  अत्याचार झाले,  तेव्हा मंदिरे लुटली गेली होती'.

 

'ही एक मोठी समस्या होती. जर आपण यात मात करु शकलो, तर ही चोरी एक खूप छोटी गोष्ट आहे', असं अनुपम खेर म्हणाले. अनुपम खेर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत असल्याचं पाहायला मिळत आहे. काहींनी कमेंट सेक्शनमधून अनुपम खेर यांना प्रचंड ट्रोल केलं आहे. एकाने कमेंटमध्ये 'वाह...काय जबरदस्त तर्क लावला आहे. एखाद्या वेळेस चित्रपट फ्लॉप झाला तर,  पटकथेला नाही तर तिकीट काऊंटरला दोष द्या', असं एकाने म्हटलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

रविवारी 4 चित्रपटांमध्ये महासंग्राम! 'वेलकम टू ग जंगल' आणि 'धमाल 4' या सिनेमांनी किती कोटी कमावले? कोणता सिनेमा आघाडीवर?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saurabh Choughule Ajinkya Rahane: अजिंक्य राहाणेचा क्रिकेटला अखेरचा रामराम, अन् मराठी अभिनेत्याला आलं भरून, लहानपणीचा फोटो केला शेअर, म्हणाला...
अजिंक्य राहाणेचा क्रिकेटला अखेरचा रामराम, अन् मराठी अभिनेत्याला आलं भरून, लहानपणीचा फोटो केला शेअर, म्हणाला...
Tv actress Crime News: चारित्र्यावर संशय, दागिनेही ठेवून घेतले, आईवडीलांशी बोलण्यास मज्जाव ; प्रसिद्ध TV अभिनेत्रीच्या सासरच्या मंडळींवर हिंसाचाराचा गुन्हा
चारित्र्यावर संशय, दागिनेही ठेवून घेतले, आईवडीलांशी बोलण्यास मज्जाव ; प्रसिद्ध TV अभिनेत्रीच्या सासरच्या मंडळींवर हिंसाचाराचा गुन्हा
Salman Khans Sultan: दिग्दर्शकासोबत फार्महाऊसला गेली, पण सलमान खानने केलं रिजेक्ट, मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत नेमकं घडलं काय?
दिग्दर्शकासोबत फार्महाऊसला गेली, पण सलमान खानने केलं रिजेक्ट, मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत नेमकं घडलं काय?
Ramayana Part 1: रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये कुंभकर्ण कोण? रहस्य उलगडलं; 'पंचायत' फेम अभिनेत्याची चर्चा
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये कुंभकर्ण कोण? रहस्य उलगडलं; 'पंचायत' फेम अभिनेत्याची चर्चा
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
Guhagar Kasturi Cat rare: गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Embed widget