एक्स्प्लोर

Akshay Kumar On The Kashmir Files : अक्षयनं केलं कश्मीर फाईल्सचं कौतुक; विवेक अग्निहोत्री म्हणाले, 'हा तर अक्षयचा नाईलाज'

'चित्रपटाचं कौतुक करणं हा त्याचा नाईलाज होता.' असं विवेक अग्निहोत्री म्हणाले. 

Akshay Kumar On The Kashmir Files : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक  विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri)यांचा  'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) सध्या चर्चेत आहे. या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.  प्रेक्षक आणि अनेक सेलिब्रिटींनी या चित्रपटाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. एका कार्यक्रमामध्ये अक्षय कुमारनं देखील या चित्रपटाचं कौतुक केलं होतं. अक्षयचा तो व्हिडीओ शेअर करुन विवेक यांनी त्यांचे आभार देखील मानले होते. पण आता विवेक यांनी अक्षयनं केलेल्या कौतुकाबाबत वक्तव्य केलं आहे. 'चित्रपटाचं कौतुक करणं हा त्याचा नाईलाज होता.' असं विवेक अग्निहोत्री म्हणाले. 

एका चॅट शो दरम्यान दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी सांगितलं की, चित्रपटाचं कौतुक करणं हा त्याचा नाईलाज होता. कारण तिथे 100 लोकांनी त्याला विचारलं असतं की, तुझा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला नाही पण हा मात्र बॉक्स कसा धुमाकूळ घालतोय?  या प्रश्नाला तो कसा उत्तर देऊ शकतो?  आम्ही दोघेही भोपाळमध्ये एकाच कार्यक्रमाला उपस्थित होतो. त्यामुळे त्याला  तसं म्हणावं लागलं.'

द कश्मीर फाईल्स हा चित्रपट जेव्हा रिलीज झाला होता तेव्हा अक्षयचा बच्चन पांडे हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला होता. बच्चन पांडे या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली नव्हती.  'द कश्मीर फाइल्स' या  चित्रपटामध्ये अनुपम खेर, पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती  आणि दर्शन कुमार  या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.

संबंधित बातम्या

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Salim Khan Wanted To Be An Actor: बनायचं होतं स्टार, पण नशीबानं नाही दिली साथ, नंतर अमिताभना बनवलं 'अँग्री यंग मॅन'; आज मुलगा इंडस्ट्रीचा 'सुपरस्टार', ओळखलं का कोण?
बनायचं होतं स्टार, पण नशीबानं नाही दिली साथ, नंतर अमिताभना बनवलं 'अँग्री यंग मॅन'; आज मुलगा इंडस्ट्रीचा 'सुपरस्टार'
Sandeepa Virk Share Tihad Jail Experience: 'दररोज मृत्यूसाठी देवाला साकडं घालायचे...'; तिहार जेलमध्ये शिक्षा भोगून आलेली अभिनेत्री ढसाढसा रडली, आतल्या गोष्टी सांगताना म्हणाली...
'दररोज मृत्यूसाठी देवाला साकडं घालायचे...'; तिहार जेलमध्ये शिक्षा भोगून आलेली अभिनेत्री ढसाढसा रडली, आतल्या गोष्टी सांगताना म्हणाली...
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
Bigg Boss Marathi 6: एलिमिनेट होताच रुचिता भेटली बिग बॉसच्या खास स्पर्धकाला, व्हिडिओ टाकत म्हणाली...
एलिमिनेट होताच रुचिता भेटली बिग बॉसच्या खास स्पर्धकाला, व्हिडिओ टाकत म्हणाली...

व्हिडीओ

Modi vs Mamta : राष्ट्रपतींचा बंगाल दौरा, वादाचा भोवरा Special Report
Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर
Bhiklya Ladkya Dhinda : तारपा वाजवणारा पद्मश्री आयुष्याचे धडे देणारा तत्त्वज्ञानी Majha Katta वर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime: डॉ. मनीषा जेजुरकरांनी आयुष्य संपवलं, भावाकडून मनोविकारतज्ज्ञ निलेश जेजुरकरांवर गंभीर आरोप , म्हणाला, 'चर्चेसाठी बोलावलं पण...'
नाशिकमध्ये माईंड क्लिनिक चालवणाऱ्या डॉ. निलेश जेजुरकरांच्या पत्नीने आयुष्य संपवलं, भावाचे गंभीर आरोप, म्हणाला...
Hardik Pandya-Mahika Sharma T20 World Cup 2026: मिठी मारली, मैदानात हार्दिक पांड्यासोबत नाचली...; पुढे महिकाने जे केलं संपूर्ण ग्राऊंड स्टाफ बघत बसलं, पाहा PHOTO
मिठी मारली, मैदानात हार्दिक पांड्यासोबत नाचली...; पुढे महिकाने जे केलं संपूर्ण ग्राऊंड स्टाफ बघत बसलं, पाहा PHOTO
Ind vs NZ Final T20 World Cup 2026 Team India Celebration: कुणी रडलं, कुणी माती चेहऱ्याला लावली; टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या सेलिब्रेशनाचे भावूक करणारे दहा PHOTO
कुणी रडलं, कुणी माती चेहऱ्याला लावली; टीम इंडियाच्या सेलिब्रेशनाचे भावूक करणारे दहा PHOTO
Ind vs NZ Final T20 World Cup 2026: सगळ्यांना बाहेर काढलं, खिडकीवरील पडदा लावला...; विश्वचषकाची ट्रॉफी घेऊन जय शाह सूर्यकुमार यादव आणि गौतम गंभीरला कुठे घेऊन गेले?, VIDEO
सगळ्यांना बाहेर काढलं, खिडकीवरील पडदा लावला...; विश्वचषकाची ट्रॉफी घेऊन जय शाह सूर्यकुमार-गंभीरला कुठे घेऊन गेले?, VIDEO
India won T20 World Cup : विश्वविजयी भारत! गौतम गंभीरनेही रचला इतिहास, एमएस धोनीला मागे टाकत तिसऱ्यांदा कोरलं T20 च्या विश्वचषकावर नाव
विश्वविजयी भारत! गौतम गंभीरनेही रचला इतिहास, एमएस धोनीला मागे टाकत तिसऱ्यांदा कोरलं T20 च्या विश्वचषकावर नाव
Team India Champions T20 World Cup 2026 : टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
IND vs NZ : जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
Ind vs NZ: संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
Embed widget