एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi: '...नाही तर, मीच जिंकलो असतो'; बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच विशाल कोटियन काय म्हणाला?

Vishal Kotian After Finale: विशाल कोटियनने शेवटपर्यंत प्रामाणिकपणे बिग बॉसच्या घरातील टास्क पूर्ण केले.

Vishal Kotian Reaction After Bigg Boss Marathi Finale: तन्वी कोलतेने (Tanvi Kolte) बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) सहाव्या सिझनमधील महाट्ऱॉफी जिंकली.  तर, राकेश बापट (Raqesh Bapat) आणि विशाल कोटियन (Vishal Kotian) सेकंड रनरअप ठरले. दोघांनीही मास्टरमाईंडने बिग बॉसमधील टास्क पूर्ण केले. हा शो विशाल किंवा राकेश जिंकू शकतो, अशी शक्यता काहींनी वर्तवली होती. दरम्यान, काही प्रेक्षकांनी तन्वी कोलतेच्या गळ्यात विजयीची माळ पडणार,  असा अंदाज वर्तवला होता. राखी सावंतनेही ठामपणे तन्वी कोलते ट्रॉफी जिंकणार असं म्हटलं होतं. तिनं जनतेला राकेश बापटसह  इतर स्पर्धकांना व्होट करा, असं आवाहन केलं होतं. विशाल कोटियनने तन्वीच्या विजयावर प्रतिक्रिया दिली आहे.  'ज्या स्पर्धकाने 100 दिवसांचा प्रवास पूर्ण केला आहे, ते सगळे स्पर्धक विनर आहेत', असं विशालने म्हटलं आहे.

बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच विशाल कोटियन काय म्हणाला? (Vishal Kotian On Bigg Boss Marathi Finale)

'गेम चांगला होता. सगळे स्पर्धक उत्तम खेळत होते. गेम आहे, त्यात रिग्रेट कशाला हवा ना.. कोणत्याच गोष्टीचा रिग्रेट नाही.  5-6 आठवड्यांचा गेम असता तर, मीच जिंकलो असतो. 14 आठवड्यांचा हा गेम आहे, जो  जिंकला त्यानं मेहनत  घेतली आहे. सगळे स्पर्धक उत्तम टास्क खेळत होते.  फिनालेपर्यंत जे पोहोचले,  टॉप 3 पर्यंत जे पोहोचले, त्यांची मेहनत आहे, हीच मोठी गोष्टी आहे. ज्यांनी बिग बॉसच्या घरात 100 दिवसांचा प्रवास पूर्ण केला, ते सर्व विनर आहेत.  जे पोहोचू शकले नाहीत, त्यांनीही मेहनत घेतली. गेम आहे, त्यामुळे काही फरक पडत नाही.  मी स्पोर्ट्सपर्सन आहे, जिकणं आणि हरणं होत राहतं', असं विशाल कोटियन म्हणाला. 

'...म्हणजे मी मुलींचा लकी चार्म', विशाल कोटियन नेमकं काय म्हणाला? (Vishal Kotian On Winner)

View this post on Instagram
 
A post shared by Yatin Tambe (@yatin_tambe_)

'ट्राय करत राहायला हवे, मेहनत घ्यायली हवी', असं विशाल म्हणाला.  विशाल कोटियन हा बिग बॉस हिंदी सिझन 15 मध्ये होता.   त्या सिझनची विनर तेजस्वी प्रकाश होती. तर, बिग बॉस मराठीच्या सिझन 6ची विनर  तन्वी कोलते ठरली.  पापाराझींनी यावर प्रश्न विचारला,  'हिंदी बिग बॉसमध्ये महिला स्पर्धक जिंकली, मराठीमध्येही महिला स्पर्धक जिंकली', यावर विशाल कोटियन हसत, 'म्हणजे मुलींचा मी लकी चार्म आहे ना...' असं म्हणतो.   नंतर विशाल निघून जातो. विशाल कोटियनने Day 1 पासून बिग बॉसच्या घरातील टास्क उत्तमरित्या पूर्ण केले. त्याला मास्टरमाईंड असं म्हटलं जात होतं. राकेश बापटसोबत झालेल्या राड्यानंतर बिग बॉसने त्याला शिक्षा दिली होती. संपूर्ण सिझन त्याला नॉमिनेट करण्यात आलं होतं.  पण तरीही त्यानं हार नाही मानली. टॉप 3 मध्ये पोहोचला.  

महत्त्वाच्या इतर बातम्या:

पुन्हा एकदा हवेलीतल्या हॉरर कॉमेडीचा बॉक्स ऑफिसवर थरार; 3 दिवसांत किती कोटींची कमाई?

महत्त्वाच्या बातम्या

तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
'...तर तिसरे महायुद्ध हे पाण्यासाठी होईल; दुष्काळ परिस्थितीवर अभिनेता संदीप पाठक परखड बोलले; हेवेदावे सोडा
'...तर तिसरे महायुद्ध हे पाण्यासाठी होईल; दुष्काळ परिस्थितीवर अभिनेता संदीप पाठक परखड बोलले; हेवेदावे सोडा
तब्बल 20 वर्षांनंतर ‘अस्मिता’ फेम मराठी अभिनेत्रीचं रंगभूमीवर पुनरागमन; ‘ विजय केंकरेंच्या या दमदार नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला!
तब्बल 20 वर्षांनंतर ‘अस्मिता’ फेम मराठी अभिनेत्रीचं रंगभूमीवर पुनरागमन; ‘ विजय केंकरेंच्या या दमदार नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला!
Imran Khan Stepfather Raj Zutshi Bollywood Actor: ज्या इमरान खानला देश सोडायला सांगितलंय, त्याचे सावत्र वडील बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते; 'धुरंधर'मध्ये साकारलीय महत्त्वाची भूमिका, ओळखलं का कोण?
ज्या इमरान खानला देश सोडायला सांगितलंय, त्याचे सावत्र वडील बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते; 'धुरंधर'मध्ये साकारलीय महत्त्वाची भूमिका

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
Embed widget