एक्स्प्लोर

Bhoot Bangla: पुन्हा एकदा हवेलीतल्या हॉरर कॉमेडीचा बॉक्स ऑफिसवर थरार; 3 दिवसांत किती कोटींची कमाई?

Bhoot Bangla Day 3 Collection: 'भूत बंगला' चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद, 3 दिवसांत या सिनेमाने किती कोटींची कमाई केली?

Akshay Kumar Bhoot Bangla Day 3 Box Office Collection: बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या  त्याचा चित्रपट  'भूत बंगला'मुळे चर्चेत आहे. हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज झाला असून, या सिनेमाला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे. या सिनेमाने थिएटरमध्ये आपला पहिला विकेंड पूर्ण केला. चित्रपटाच्या कमाईची आकडेवारी समोर आली आहे.   या सिनेमाची कमाई अपेक्षाप्रमाणे खूप चांगली झाली आहे.  या सिनेमाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहे.  या चित्रपटाला विकेंडमध्ये चांगलंच यश मिळालं. दमदार ओपनिंग मिळाल्यानंतर या सिनेमाने आता बॉक्स ऑफिसवर वर्चस्व  गाजवले आहे. चला पाहूयात, प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी  म्हणजेच रविवारी या सिनेमाने किती कोटींची  कमाई केलीये. 

'भूत बंगला' या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी किती कोटींची कमाई केली? (Akshay Kumars Bhoot Bangla)

'भूत बंगला'कडून अक्षय कुमारच्या कारकि‍र्दीला पुन्हा रुळावर आणण्याची अपेक्षा आहे. प्रियदर्शन आणि अक्षय कुमारची जादू या चित्रपटातून झळकली आणि प्रेक्षकांना आवडली. तीन दिवसांच्या कमाईनंतर हा सिनेमा आणखी तुफान चालणार, अशी माहिती आहे. 'भूत बंगला' या चित्रपटाबद्दल बोलायचं झाल्यास, पेड प्रिव्ह्युमध्ये  या सिनेमाला फारसे यश मिळाले नाही.  या सिनेमाने 3.75 कोटींची कमाई केली. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी 12.25 कोटींची कमाई केली.  दुसऱ्या दिवशी, चित्रपटाची कमाई 19 कोटींवर पोहोचली.  तिसऱ्या दिवशी या सिनेमाने उत्तम कमाई केली.   तर, रविवारी 'भूत बंगला'च्या कमाईत लक्षणीय वाढ दिसून आली आहे. तीन दिवसांत चित्रपटाची कमाई 58 कोटींवर पोहोचली आहे. या चित्रपटाची तीन दिवसांची एकूण कमाई 69.67 कोटी इतकी झाली आहे. 

परदेशातही चालली 'भूत बंगला'ची जादू (Bhoot Bangla Worldwide Collection)

'भूत बंगला' या चित्रपटाने केवळ भारतात नाही तर, परदेशातही उत्तम कमाई केली आहे.  चित्रपटाने परदेशात  तीन दिवसांत दमदार कमाई केली आहे.  तिसऱ्या दिवशी 'भूत बंगला' या चित्रपटाने अंदाजे 7 कोटी रुपयांची कमाई केली आहे.  यामुळे चित्रपटाची तीन दिवसांची परदेशातील एकूण कमाई26.50 कोटी झाली आहे.   माहितीनुसार, वर्ल्डवाईड 'भूत बंगला' या सिनेमाने एकूण 95.87 कोटींची कमाई केली आहे.  'भूत बंगला' या सिनेमाला संमिश्र प्रतिसाद मिळत जरी असले तरी, चित्रपट बॉक्स ऑफिसवर घौडदौड करत आहे.  या चित्रपटाचे बजेट 120 ते 150  कोटींच्या आसपास आहे. अशातच पहिल्याच विकेंडमध्ये 100 कोटी रुपयांपर्यंत पोहोचणे ही काही साधी गोष्ट नाही. एकूणच अक्षय कुमारचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असल्याचं चित्र आहे.  दरम्यान, हा सिनेमा 200 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडू शकतो की नाही, हे पाहणे बाकी आहे.  

महत्त्वाच्या इतर बातम्या:

प्रोटेक्शन यूज करना मत भूलना...; अजय देवगणसोबत काम करणाऱ्या अभिनेत्रीला आईचा बोल्ड सल्ला, अजून काय म्हणाली?

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget