एक्स्प्लोर

ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे काळाच्या पडद्याआड

रंगभूमी आणि चित्रपटांती दुनिया गाजवणारे आणि अनेक व्यक्तीरेखांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरुपी स्थान मिळवणारे ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचं वृद्धापकाळानं निधन झालं.

पुणे : रंगभूमी आणि चित्रपटांची दुनिया गाजवणारे आणि अनेक व्यक्तीरेखांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरुपी स्थान मिळवणारे ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचं वृद्धापकाळानं निधन झालं. वयाच्या 91व्या वर्षी त्य़ांनी अखेरचा श्वास घेतला. 6 नोव्हेंबर 1929मध्ये किर्लोस्करवाडी इथं त्यांचा जन्म झाला होता.

'वाऱ्यावरची वरात' या नाटकातील त्यांच्या कामाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. 'तुज आहे तुजपाशी', 'गरुडझेप', 'लेकुरे उदंड जाहली' शिवाय 'मधुचंद्र', 'सिंहासन' या चित्रपटातील त्यांच्या भूमिकाही गाजल्या. पुलं यांच्यासोबत ते जवळपास 50 वर्षे ते कार्यरत होते. श्रीकांत मोघे यांचा मुलगाही कलाविश्वात सक्रीय आहे, श्रीकांत मोघे हे अभिनेता शंतनू मोघे यांचे वडील.

कलाविश्वात नावारुपास येणाऱ्या या अनुभवी कलाकारानं दिल्लीत वृत्त निवेदक म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली होती. अतिशय कमी वयापासूनच कलाविश्वाळी नातं जोडलेल्या श्रीकांत मोघे यांच्या जाण्यानं अनेकांनीच हळहळ व्यक्त केली आहे. चाहते आणि कलाकार मंडळी या नटश्रेष्ठाला आपल्या परिनं श्रद्धांजली वाहत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Mrityu Chakra Upcoming Film: 'प्रत्येक मृत्यूमागे एक अदृश्य सावली...'; थरकाप उडवणाऱ्या आगामी मराठी सिनेमाचं हादरवणारं पोस्टर पाहिलंत?
'प्रत्येक मृत्यूमागे एक अदृश्य सावली...'; थरकाप उडवणाऱ्या आगामी मराठी सिनेमाचं हादरवणारं पोस्टर पाहिलंत?
Tehran Spy Thriller Series: 'धुरंधर 2' पेक्षाही तगडी अन् धमाकेदार 'ही' स्पाय थ्रिलर सीरिज; प्रत्येक सीन दमदार अन् श्वास रोखणारा, पाहिलीय का?
'धुरंधर 2' पेक्षाही तगडी अन् धमाकेदार 'ही' स्पाय थ्रिलर सीरिज; प्रत्येक सीन दमदार अन् श्वास रोखणारा, पाहिलीय का?
Sonu Nigam Salman Khan Fake Video: सलमान खाननं स्वतःच्या आवाजात गायलेल्या 'मैं हूँ हीरो तेरा' गाण्याची सोनू निगमनं चेष्टा केली? तात्काळ पोस्ट करुन सांगितलं...
सलमान खाननं स्वतःच्या आवाजात गायलेल्या 'मैं हूँ हीरो तेरा' गाण्याची सोनू निगमनं चेष्टा केली? तात्काळ पोस्ट करुन सांगितलं...
Aai Tuljabhavani Colours Marathi Serial Track: गणेश आगमनाचा लोभस प्रोमो चर्चेत; 'आई तुळजाभवानी'मध्ये AI - VFX ची कमाल, PROMO
गणेश आगमनाचा लोभस प्रोमो चर्चेत; 'आई तुळजाभवानी'मध्ये AI - VFX ची कमाल, PROMO

व्हिडीओ

Sharad Pawar Letter to CM Devendra Fadnavis: 'महाराष्ट्रात तत्काळ दुष्काळ जाहीर करा'; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Amravati Doctor : गोऱ्या रंगाचा सोस, जीवघेणा ओव्हरडोस Special Report
Nadi Jod Project : तहान मराठवाड्याची, प्रतीक्षा नदीजोडची Special Report
Uddhav Thackeray On Marathwada Drought : मराठवाड्यात दृष्काळ; आरोपांचा 'सुकाळ' | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Andolan : उपोषण सुटलं नेमकं काय घडलं? | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Crime News: 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून वारंवार अत्याचार; रायगडमधील थरकाप उडवणारी घटना
17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून वारंवार अत्याचार; रायगडमधील थरकाप उडवणारी घटना
Manoj Jarange Protest: शब्द बदलले की निर्णय? आश्वासनांपलीकडे प्रत्यक्षात काय बदललं? 20 दिवसांच्या उपोषणातून मनोज जरांगेंना नेमकं काय मिळालं? नेमका कुठे काय बदल झाला? वाचा सविस्तर
शब्द बदलले की निर्णय? आश्वासनांपलीकडे प्रत्यक्षात काय बदललं? 20 दिवसांच्या उपोषणातून मनोज जरांगेंना नेमकं काय मिळालं? नेमका कुठे काय बदल झाला? वाचा सविस्तर
Delhi Crime News: मित्राला भेटायला गेली, त्याच्यासह 4 मित्रांनी तिच्यासोबत नको ते केलं, नंतर 6 पेक्षा जास्त वेळा भोसकलं, शेतात पाला अन् मातीनं झाकलं, दिल्लीत अल्पवयीन मुलीसोबत हादरवणारं कृत्य
मित्राला भेटायला गेली, त्याच्यासह 4 मित्रांनी तिच्यासोबत नको ते केलं, नंतर 6 पेक्षा जास्त वेळा भोसकलं, शेतात पाला अन् मातीनं झाकलं, दिल्लीत अल्पवयीन मुलीसोबत हादरवणारं कृत्य
Thane Crime News: ठाण्यात तीन भावांनी वेगवेगळ्या ठिकाणी बहिणीसोबत नको ते केलं, मारण्याची धमकीही दिली, 6 महिन्यांनंतर तिनं आईला आपबिती सांगितली अन्...
ठाण्यात तीन भावांनी वेगवेगळ्या ठिकाणी बहिणीसोबत नको ते केलं, मारण्याची धमकीही दिली, 6 महिन्यांनंतर तिनं आईला आपबिती सांगितली अन्...
Eknath Shinde Mobile: एकनाथ शिंदे लंडनवरून मुंबईत परतले; मोबाईल विमानातच विसरले; घरी पोहचल्यावर मध्यरात्री 3 वाजता समजलं, पुढे काय घडलं?
एकनाथ शिंदे लंडनवरून मुंबईत परतले; मोबाईल विमानातच विसरले; घरी पोहचल्यावर मध्यरात्री 3 वाजता समजलं, पुढे काय घडलं?
Pune Crime News: लग्नानंतर भांडी, वस्तूसाठी त्रास; खाण्यापिण्यावर बंधनं, नवऱ्याचं दुर्लक्ष अन्...., सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेनं संपवलं जीवन; पुण्यातील घटना
लग्नानंतर भांडी, वस्तूसाठी त्रास; खाण्यापिण्यावर बंधनं, नवऱ्याचं दुर्लक्ष अन्...., सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेनं संपवलं जीवन; पुण्यातील घटना
Pune Railway Mega Block: गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल! पुणे रेल्वे विभागातील 15 दिवसांचा ब्लॉक; अनेक ट्रेन्स रद्द, काहींचे मार्ग बदलले, कसं आहे नियोजन? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल! पुणे रेल्वे विभागातील 15 दिवसांचा ब्लॉक; अनेक ट्रेन्स रद्द, काहींचे मार्ग बदलले, कसं आहे नियोजन? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Maharashtra Weather Update : पावसाची 'रिटर्न इनिंग'! सप्टेंबरच्या शेवटी महाराष्ट्र पुनरागमन; हवामान विभागाचा मोठा अंदाज, 'या' जिल्ह्यांत बरसणार तुफान पाऊस, जाणून घ्या हवामान अंदाज
पावसाची 'रिटर्न इनिंग'! सप्टेंबरच्या शेवटी महाराष्ट्र पुनरागमन; हवामान विभागाचा मोठा अंदाज, 'या' जिल्ह्यांत बरसणार तुफान पाऊस, जाणून घ्या हवामान अंदाज
Embed widget