एक्स्प्लोर

TV Actress Sanchita Ugale: प्रसिद्ध TV अभिनेत्री संचिता उगलेनं आयुष्य संपवलं; टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वीचा 'तो' VIDEO होतोय व्हायरल

Tv Actress Sanchita Ugale: टीव्ही अभिनेत्री संचिता उगले हिनं मृत्यूपूर्वी इन्स्टाग्रामवर 'हा' व्हिडीओ पोस्ट केला होता.

Sanchita Ugale Ends Life: टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री संचिता उगले (Sanchita Ugale) हिनं वयाच्या 30 व्या वर्षी आत्महत्या केली. मुंबईतील नालासोपारा (Nalasopara) येथील राहत्या घरात तिनं साडीच्या सहाय्याने आयुष्य संपवलं.  राहत्या घरातच अभिनेत्रीचा (Entertainment) मृतदेह सापडला. ही धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी 7च्या दरम्यान, घडली असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. अभिनेत्रीनं आयुष्य का संपवलं? याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. अभिनेत्री सोशल मीडियात प्रचंड सक्रीय होती. ती दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या घटना आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत होती. दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी अभिनेत्रीनं एक व्हिडीओ शेअर केला होता. तिचा मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

संचिता उगलेच्या मृत्यूनंतर पोलिसांच्या तपासात कोणती माहिती उघड? (Actress Sanchita Ugale Death News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संचिता उगले ही नालासोपारा पूर्व येथील आचोले गावात आपल्या आई - वडील आणि 15 वर्षीय बहिणीसोबत राहत होती. रविवारी सायंकाळी अभिनेत्री एकटी घरी होती.  यादरम्यान, संचितानं सीलिंग फॅनला साडी लावून गळफास घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. याची माहिती समोर येताच, संचिताला  तुलिंज  हॉस्पिटल येथे नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासून अभिनेत्रीला मृत घोषित केले.  

संचिताच्या कुटुंबाने पोलिसांना याची माहिती दिली.  पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठत तपासाला सुरुवात केली.  अभिनेत्रीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? यासाठी पोलिसांनी अभिनेत्रीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे.  दरम्यान, पोलिसांनी तपास केल्यानंतर घटनास्थळावरुन अद्याप कोणतेही सुसाईड नोट सापडलेली नाही.

अभिनेत्रीची इन्स्टाग्रामवर शेवटची पोस्ट (Sanchita Ugale last Instagram Post)

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sanchita Ugale (@sanchita_ugale)

अभिनेत्री सोशल मीडियात प्रचंड सक्रीय असायची. तिनं इन्स्टाग्रामवर बरेच व्हिडीओ शेअर केले आहेत. अभिनेत्री मृत्यूपूर्वी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता.  या व्हिडीओत अभिनेत्रीनं, 'मैं नाचू तू नचा'या गाण्यावर लिपसिंग केली आहे. तिच्या हातात कॅमेरा दिसत आहे. तसेच तिनं गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तिच्या शेवटच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला असून,  सध्या तिच्या पोस्टवर श्रध्दांजली वाहत आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

30व्या वर्षी घरातच आयुष्याचा दोर कापला, प्रसिद्ध TV अभिनेत्री संचिता उगले आहे तरी कोण?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan in Alliance: 'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
Jhimma 3 Poster: 'यावेळी तिसराच आहे!'... 'झिम्मा 3'च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, यावेळी नेमकं कोण कोण असणार?
'यावेळी तिसराच आहे!'... 'झिम्मा 3'च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, यावेळी नेमकं कोण कोण असणार?
Prapti Redkar on harassment: 'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
Maitreya Marathi Film: मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget