एक्स्प्लोर

Pavitra Punia Sindoor: अविवाहित तरी अभिनेत्री का लावते सिंदुर? स्वत:च केला खुलासा

Pavitra Punia Sindoor: टीव्ही अभिनेत्री पवित्रा पुनिया तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. पवित्राचे अजून लग्न झालेले नाही तरीही ती तिच्या भांगेत सिंदुर लावते.

Pavitra Punia Sindoor: टीव्ही अभिनेत्री पवित्रा पुनिया (Pavitra Punia) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.एजाज खानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ती तिच्या भांगेत सिंदुर लावताना दिसते. त्यामुळे तिचं लग्न झालं असल्याचं चाहत्यांना वाटू लागलं. पण जर तिचं लग्न झालं असेल तर तिचा नवरा कोण असाही प्रश्न चाहत्यांना पडत होता. अशा स्थितीत पवित्राने या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. तसेच तिने तिच्या भांगेत सिंदुर भरण्याचंही कारण सांगितलं आहे. 

पवित्राने नुकतच तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती सिंदुर का लावते याचं कारण सांगितलं आहे. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून चाहत्यांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर अखेर त्यांना मिळालं आहे.                                     

पवित्राने केला खुलासा                                        

पवित्राने तिच्या सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, 'माझ्याबद्दल बऱ्याच दिवसांपासून खूप चर्चा सुरू आहे. मी भांगेत सिंदुर भरते, अशी चर्चा आहे. पण मला ते खूप आवडतं.  जे लोकं म्हणतायत की माझं लग्न झालं आहे, तर त्यांना मी सांगू इच्छिते की, मी हे सिंदुर धार्मिक रितीने लावते. माझं लग्न झालेलं नाही. मी दोन सिंदुर लावते, ज्याचा लग्नाशी काहीही संबंध नाही.' 

पुढे पवित्राने म्हटलं की, ज्या दिवशी माझं लग्न होईल, त्या दिवशी मी संपूर्ण जगाला या गोष्टीची कल्पना देईन. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी शांतता ठेवा. तुमचा सीट बेल्ट बांधून ठेवा आणि मला त्रास द्या. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर पवित्रा रियालिटी क्वीन्स ऑफ द जंगलमध्ये दिसली आहे. या शोमध्ये ती जंगलात जगताना दिसत आहे. या शोचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pavitraa puniya (@pavitrapunia_)

ही बातमी वाचा : 

VIDEO : मम्मा दीपिकाच्या 'दुआ'ची पहिली झलक; दोन महिन्यांच्या चिमुकलीला उराशी बिलगल्याचा VIDEO Viral

महत्त्वाच्या बातम्या

Shiv Thakare on Marriage: 'कुणी गडावरुन तर कुणी ड्रममध्ये...मला लग्नच करायचं नाही'; लग्नाबाबत शिव ठाकरेचं स्पष्ट मत, म्हणाला 'नको बाबा...'
'कुणी गडावरुन तर कुणी ड्रममध्ये...मला लग्नच करायचं नाही'; लग्नाबाबत शिव ठाकरेचं स्पष्ट मत, म्हणाला 'नको बाबा...'
OTT Upcoming Webseries: OTT वर येतेय खतरनाक क्राईम थ्रिलर वेबसिरीज; 1 मिनिट 14 सेकंदांचा टीझर पाहूनच हादरले प्रेक्षक; ‘सैयारा’ फेम अभिनेत्रीचा अभिनय अंगावर काटा आणतोय
OTT वर येतेय खतरनाक क्राईम थ्रिलर वेबसिरीज; 1 मिनिट 14 सेकंदांचा टीझर पाहूनच हादरले प्रेक्षक; ‘सैयारा’ फेम अभिनेत्रीचा अभिनय अंगावर काटा आणतोय
Leena Bhagwat Share Photo From Hospital: 'आवाजावर ताण यायला सुरुवात झाली अन्...'; मराठी अभिनेत्रीचा रुग्णालयातला फोटो समोर, पोस्ट करत सांगितलं, 'काहीच बोलता येणार नाही...'
'आवाजावर ताण यायला सुरुवात झाली अन्...'; मराठी अभिनेत्रीचा रुग्णालयातला फोटो समोर, पोस्ट करत सांगितलं, 'काहीच बोलता येणार नाही...'
Disha Salian Death Case High Court Result: दिशा 14 व्या मजल्यावरुन पडूनसुद्धा एकच दात तुटला, बॉडी 25 फूट दूर पडली?'; हायकोर्टाच्या निकालानंतर वकिलांनी महत्त्वाच्या गोष्टीवर बोट ठेवलं
दिशा 14 व्या मजल्यावरुन पडूनसुद्धा एकच दात तुटला, बॉडी 25 फूट दूर पडली?'; हायकोर्टाच्या निकालानंतर वकिलांनी महत्त्वाच्या गोष्टीवर बोट ठेवलं

व्हिडीओ

Sandeep Deshpande Mumbai : दुसऱ्यांना पप्पू म्हणता, आम्ही तुम्हाला फेकू म्हटलं तर राग येईल ना?
Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती
Manoj Jarange Patil: तुम्ही अभ्यास करून अधिकारी झालात, तुम्हाला बकरा बनवताय, पुन्हा येऊ नका; जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना मनोज जरांगेंना अश्रू अनावर
GDP Rate India : जीडीपाचा बोलबाला, पंतप्रधानांचा बचतीचा सल्ला Special Report
Nepal Flood : नेपाळमध्ये मृतांचा आकडा आता हजाराच्या घरात, एबीपी माझाचा हा ग्राऊंड रिपोर्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Crime News : पांढऱ्या द्रवाचा अंश व उग्र वास, तोंडातून फेस, घरी पतीचा तर रूग्णालयात पत्नीचा संशयास्पद मृत्यू, सांगलीतील घटनेचं गूढ कायम, नेमकं काय घडलं?
पांढऱ्या द्रवाचा अंश व उग्र वास, तोंडातून फेस, घरी पतीचा तर रूग्णालयात पत्नीचा संशयास्पद मृत्यू, सांगलीतील घटनेचं गूढ कायम, नेमकं काय घडलं?
MPSC पेपरफुटीप्रकरण, ऋतुजा पाटील कोर्टात भावुक; अधिकाऱ्याने लॅपटॉप खाडीत टाकला, पोलिसांच्या तपासातून पुढे
MPSC पेपरफुटीप्रकरण, ऋतुजा पाटील कोर्टात भावुक; अधिकाऱ्याने लॅपटॉप खाडीत टाकला, पोलिसांच्या तपासातून पुढे
Crime News : प्लास्टिकच्या पिशव्यांनी तरूणीचं तोंड दाबलं, चार्जरची केबल अन् शॉर्ट्सच्या नाडीने गळा आवळला; सुरतमध्ये 22 वर्षीय इंजिनिअरला क्रूरपणे संपवलं, 60 पोलीसांची टीम पण पुरावा मिळेना
प्लास्टिकच्या पिशव्यांनी तरूणीचं तोंड दाबलं, चार्जरची केबल अन् शॉर्ट्सच्या नाडीने गळा आवळला; सुरतमध्ये 22 वर्षीय इंजिनिअरला क्रूरपणे संपवलं, 60 पोलीसांची टीम पण पुरावा मिळेना
पुण्यातील बापटांनंतर नागपूरातही डीजेमुक्त मोहीम; माजी आमदार संदीप जोशींचा पुढाकार, सिटीझन पिटीशनची तयारी
पुण्यातील बापटांनंतर नागपूरातही डीजेमुक्त मोहीम; माजी आमदार संदीप जोशींचा पुढाकार, सिटीझन पिटीशनची तयारी
Gold Silevr Rate: सोन्याच्या दरात घसरण; तर चांदीचा वाढला 'भाव', सणासुदीच्या तोंडावर खरेदीची संधी, जाणून घ्या आजचे दर
सोन्याच्या दरात घसरण; तर चांदीचा वाढला 'भाव', सणासुदीच्या तोंडावर खरेदीची संधी, जाणून घ्या आजचे दर
आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकने रचला इतिहास, वादळी शतक करत विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी
आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकने रचला इतिहास, वादळी शतक करत विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी
Sanjay Raut On Krishnaraaj Mahadik: कृष्णराज मडाडिकांनी सांगितलं, मनसेचे गुंड अंगावर धावून आले; संजय राऊत म्हणाले, बाळा तू...
कृष्णराज मडाडिकांनी सांगितलं, मनसेचे गुंड अंगावर धावून आले; संजय राऊत म्हणाले, बाळा तू...
Mumbai Accident Malad: मालाडमध्ये महिला वकिलाला उडवलं, पण चालकाला 15 हजारांच्या जातमुचलक्यावर सोडलं, आता भाजपचा नगरसेवक मैदानात
मालाडमध्ये महिला वकिलाला उडवलं, पण चालकाला 15 हजारांच्या जातमुचलक्यावर सोडलं, आता भाजपचा नगरसेवक मैदानात
Embed widget