एक्स्प्लोर

Thunderbolts : 'थंडरबोल्ट्स'चा टीझर रिलीज, 'या' दिवशी सिनेमा येणार भेटीला

Thunderbolts : 'थंडरबोल्ट्स'चा टीझर प्रदर्शित झाला असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Thunderbolts Teaser Out : मार्वल स्टुडिओ आणि इंडी दिग्गजांची एक टीम ह्यांनी 'थंडरबोल्ट्स' (Thunderbolts) या सिनेमाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे आता या सिनेमाची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. हा सिनेमा 2 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

ह्या चित्रपटात मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स च्या पडद्यावर बकी बार्न्स (सेबॅस्टियन स्टॅन), रेड गार्डियन (डेव्हिड हार्बर), जॉन वॉकर (व्याट रसेल), टास्कमास्टर (ओल्गा कुरिलेन्को), घोस्ट (हॅना जॉन-कामेन) आणि व्हॅलेंटीना ॲलेग्रा डी फॉन्टेन (ज्युलिया लुई-ड्रेफस) ही पात्रं पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 

'या' दिवशी येणार सिनेमा भेटीला

जेक श्रेयर ह्यांनी "थंडरबोल्ट्स" दिग्दर्शित केला आहे आणि केविन फीज ह्या चित्रपटाचा निर्माता आहे. लुई डी'एस्पोसिटो, ब्रायन चापेक, जेसन टेमेझ आणि स्कारलेट जोहानसन ह्यांनी कार्यकारी निर्माते म्हणून काम केले आहे.मार्वल स्टुडिओ चा "थंडरबोल्ट्स*" सिनेमागृहात 2 मे 2025 रोजी इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलगूमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. 

सिनेमाची कथा काय?

'थंडरबोल्ट्स' ची कथा मार्वल जगतातील त्या खलनायकांची आहे, ज्यांच्यात आता सुधारणा झाली आहे. या खलनायकांची एक टीम तयार करण्यात आली आहे, ज्याची निवड अमेरिकन सरकारने गुप्त मिशन पार पाडण्यासाठी केली आहे. डेव्हिड हार्बरने ॲलेक्सी शोस्ताकोव्ह, रेड गार्डियनची भूमिका केली आहे. तर या चित्रपटात ओल्गा कुरिलेन्को, हॅना जॉन-कामेन, ज्युलिया लुई-ड्रेफस, व्याट रसेल आणि लुईस पुलमन यांच्याही भूमिका आहेत.                                              

'थंडरबोल्ट्स' च्या टीझर ट्रेलरची सुरुवात येलेना बेलोवा तिच्या वडिलांना, ॲलेक्सी शोस्ताकोव्हला सांगण्यासाठी आली की ती फक्त भटकत आहे आणि काही उद्देश नाही. ट्रेलरमध्ये असंही पाहायला मिळत आहे की, येलेना तिच्या चुकीच्या साथीदारांसह तिजोरीसारख्या खोलीत अडकली आहे जिथे त्यांना समजतं की, कोणीतरी त्यांना मारुन टाकू इच्छित आहे.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Marvel Entertainment (@marvel)

ही बातमी वाचा : 

Arbaz Patel : बिग बॉसच्या घरात महाराजांचा जयजयकार न केल्याप्रकरणी अरबाजची प्रतिक्रिया; म्हणाला, 'मी धर्माबाबत...'

महत्त्वाच्या बातम्या

Mitali Mayekar Kanyadaan Onscreen Father: ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
Colors Marathi Serials: स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
CID Fame Actor Vivek: CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
Priyanka Chopra Hollywood Film Entry: प्रियांका चोप्राची आणखी एका बड्या हॉलिवूडपटात एन्ट्री; 'या'ऑस्कर विजेत्या अभिनेत्यासोबत झळकणार
प्रियांका चोप्राची आणखी एका बड्या हॉलिवूडपटात एन्ट्री; 'या' ऑस्कर विजेत्या अभिनेत्यासोबत झळकणार

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
Embed widget