एक्स्प्लोर

The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स'चं तापसी पन्नूनं केलं कौतुक; म्हणाली....

नुकत्याच एका मुलाखतीमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) नं 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या चित्रपटाचं कौतुक केलं.

The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हा चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. काही कलाकरांनी आणि प्रेक्षकांनी  सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून या चित्रपटाचं कौतुक केलं. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) नं या चित्रपटाचं कौतुक केलं. ती म्हणाली की, हा चित्रपट खराब असू शकत नाही.  

तापसीनं सांगितलं, 'मला आठवतं की, मी एका चित्रपट निर्मात्याला मेसेज केला होता. मी त्यांना सांगितलं होतं की, तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. तुमचा चित्रपट खूप चांगला आहे. चित्रपट चांगला असेल तर लोक चित्रपट नक्कीच पाहतात. जर अशा प्रकारचा कमी बजेट असणारा चित्रपट जर लोकांना आकर्षित करू शकतो तर तो चित्रपट खराब असू शकत नाही. प्रत्येकाला आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे. हा एक चांगला चित्रपट आहे त्यामुळे त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.  '

पुढे ती म्हणाली, 'हा चित्रपट लोकांमध्ये एक इमोशन निर्माण करतो. त्यामुळे लोक या चित्रपटासोबत जोडले जातात आणि त्यांना हा सिनेमा कळतो. प्रत्येकाची आवड वेगळी असते. असा कोणताच चित्रपट नाहिये, ज्यामध्ये 100 पैकी 100 प्रेक्षकांची पसंती मिळते. '

'द कश्मीर फाइल्स' 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटात अनुपम खेर यांच्यासोबतच दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केलं आहे. चित्रपटाच्या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Actor Hemant Dhome: 'गोळ्या घालणाऱ्यांना आजही नीट झोप येत नाही' हेमंत ढोमेंची सणसणीत कविता, नेटकऱ्यांकडून कौतुक
'गोळ्या घालणाऱ्यांना आजही नीट झोप येत नाही' हेमंत ढोमेंची सणसणीत कविता, नेटकऱ्यांकडून कौतुक
OTT Suspense Thriller: 8.2 IMDb रेटिंग, 2 तास 25 मिनिटांचा थरार! OTT वर येतेय एकदम कडक फिल्म; शेवटपर्यंत सुटणार नाही सस्पेन्स
8.2 IMDb रेटिंग, 2 तास 25 मिनिटांचा थरार! OTT वर येतेय एकदम कडक फिल्म; शेवटपर्यंत सुटणार नाही सस्पेन्स
Vidya Balan Viral Marathi Reel: विद्या बालनचा मराठी गाण्यावर ठसकेबाज अंदाज; दादा कोंडकेंच्या चित्रपटातील गाण्यावर तयार केला रिल, नेटकरी घायाळ
विद्या बालनचा मराठी गाण्यावर ठसकेबाज अंदाज; दादा कोंडकेंच्या चित्रपटातील गाण्यावर तयार केला रिल, नेटकरी घायाळ
Lock Upp 2 Pamela Serena: 'क्रिकेटवर सट्टा लावायचे..' प्रसिद्ध टेलिव्हिजन स्टारचा मोठा खुलासा, म्हणाली, मित्रांना क्रिकेटपटूंकडून मिळायची INSIDE माहिती
'क्रिकेटवर सट्टा लावायचे..' प्रसिद्ध टेलिव्हिजन स्टारचा मोठा खुलासा, म्हणाली, मित्रांना क्रिकेटपटूंकडून मिळायची INSIDE माहिती

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Siddaramaiah: 'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
Zimbabwe vs India, 3rd T20I: टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
Paper Leak: पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
Devendra Fadnavis: तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
Thackeray Brothers Rally : हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
Uddhav Thackeray and Nitin Gadkari: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
Embed widget