एक्स्प्लोर

The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स' चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीबद्दल ट्वीट केल्यानं कॉमेडियन कुणाल कामरा ट्रोल; नेटकरी भडकले

कॉमेडियन कुणाल कामरानं (Kunal Kamra) एक व्हिडीओ शेअर केला आहे.

The Kashmir Files : सध्या 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.  चित्रपटाच्या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी केले आहे. 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटाबद्दल काही लोक संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. हा चित्रपट काही राज्यांमध्ये टॅक्स फ्री करण्यात आला आहे.  चित्रपटाबद्दल नुकताच कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra)नं एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ त्यानं ट्विटरवर शेअर केला. व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी कुणालला ट्रोल केलं आहे. 

कुणालचं ट्वीट
कुणालनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये द कश्मीर फाइल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री दिसत आहे. एक व्यक्ती  विवेक यांनी प्रश्न विचारतो की 'द कश्मीर फाइल्स या चित्रपटाची कमाई तुम्ही दान का नाही करत' यावर विवेक हे उत्तर देतात की, 'जेव्हा हा चित्रपट चांगली कमाई करेल तेव्हा मी याचा विचार करेल.' विवेक यांचा हा व्हिडीओ शेअर करून कुणालनं कॅप्शनमध्ये लिहिले, 'देशासाठी जीव देण्यास तयार आहेत, पैसे द्यायला नाही.'

कुणालला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल 
कुणालनं विवेक अग्निहोत्री यांचा व्हिडीओ शेअर केल्यानं अनेकांनी कुणालला ट्रोल केले आहे. एका नेटकऱ्यानं कुणालचं ट्वीट रिट्वीट करून लिहिले, 'आम्ही कोणत्याही खान आडनाव असणाऱ्या अभिनेत्याला त्याच्या 300 कोटी कमाई करण्याऱ्या चित्रफटाची कामाई दान करताना पाहिलं नाही, मग हे का दान करतील . थोडं लॉजिक वापरा. '

संबंधित बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Vanita Kharat Scam: 'तुमचं पार्सल येणार आहे, डिलिव्हरी बॉयला पत्ता मिळत नाहीय' 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनीता खरातसोबत घडला 62 हजाराचा स्कॅम, VIDEO
'तुमचं पार्सल येणार आहे, डिलिव्हरी बॉयला पत्ता मिळत नाहीय' 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनीता खरातसोबत घडला 62 हजाराचा स्कॅम, VIDEO
Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Bollywood Actor in Jalna School: जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Embed widget