एक्स्प्लोर

Tharla Tar Mag: 'ठरलं तर मग'  मालिकेत मोठा ट्वीस्ट!आईने दिलेल्या गिफ्टमुळे सायलीला पटणार स्वतःची ओळख; प्रोमो पाहिलात?

प्रिया आणि नागराज ती सांगणार नाहीत. मग सायलीचा तन्वी आहे हे सर्वांसमोर कसे येणार ?

Tharla Tar Mag: ठरलं तर मग मालिकेत गेल्या काही दिवसांपासून अनेक ट्वीस्ट पाहायला मिळतायत. प्रिया- नागराज आणि महीपतच्या पापांचा घडा भरलाय. त्यामुळे त्या तिघांनाही शिक्षा झालीय. आता  मालिकेत प्रेक्षकांना एक वेगळंचं वळण पाहायला मिळणार आहे. आता मालिकेत खरी तन्वी कोण आहे याचा उलगडा होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सायलीला वेगवेगळे भास होत असतात. तन्वीच्या आयुष्याबद्दल आपल्याला इतकं कसं माहिती? अशी शंका तिच्या मनात येते. तिची खरी ओळख आता फक्त तिघांनाच माहित आहे. मधुभाऊ, प्रिया आणि नागराज. मधुभाऊ कोमात असल्यामुळे ते सायलीची ओळख सांगू शकत नाहीत. प्रिया आणि नागराज ती सांगणार नाहीत. मग सायलीचा तन्वी आहे हे सर्वांसमोर कसे येणार ? असा प्रश्न मालिकेच्या चाहत्यांना पडला. पण आता स्टार प्रवाहने या संदर्भातील एक प्रोमो शेअर केला आहे. आता तन्वीच्या मदतीला तिची आईच धावून येणार आहे.

काय आहे प्रोमोमध्ये?

स्टार प्रवाहने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये सायली आणि प्रतिभा एकमेकींची गप्पा मारत बसलेल्या असतात.  यात प्रतिमा साईलीला तन्वीच्या लहानपणीच्या काही गोष्टी दाखवत असते. एका कॅसेटमध्ये तन्वीचा लहानपणीचा आवाजही रेकॉर्ड असतो. तन्वी जेव्हा हे रेकॉर्डिंग ऐकते त्यावेळी तिच्या डोळ्यासमोर पुन्हा एकदा आकृत्या दिसू लागतात. आणि तिच्या लक्षात येतं की तिच्या कानात गेले काही दिवस ज्या लहान मुलीचा आवाज घुमतोय तो तन्वीचा आहे.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

एक जूनपासून या मालिकेतील हे भाग प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. शिवाय मालिकेची वेळ पुन्हा एकदा साडेआठ वाजताची करण्यात आली आहे. शिवाय मागील काही दिवस ही मालिका 45 मिनिटे प्रसारित केली जात होती. आता ही वेळ पुन्हा अर्धा तास करण्यात आली आहे.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Bollywood Actor in Jalna School: जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
Aadesh Bandekar On Puja Birari: 'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
Advertisement

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Team India WTC Scenarios Marathi News: WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
Embed widget