एक्स्प्लोर

Veena Jagtap: मॅट्रिमोनियल साईटवर वीणा जगतापचं फेक अकाऊंट; अभिनेत्री पोस्ट शेअर करत म्हणाली, 'हिंमत'

नुकतीच वीणानं (Veena Jagtap) एक पोस्ट शेअर केली आहे.या पोस्टच्या माध्यमातून तिनं मॅट्रिमोनियल साईटवरील तिच्या फेक अकाऊंटची माहिती नेटकऱ्यांनी दिली आहे. 

Veena Jagtap: बिग बॉस या शोमुळे अभिनेत्री वीणा जगतापला (Veena Jagtap) विशेष लोकप्रियता मिळाली. वीणा ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. विविध पोस्ट ती सोशल मीडियावर शेअर करते. नुकतीच वीणानं एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून वीणानं मॅट्रिमोनियल साईटवरील तिच्या फेक अकाऊंटची माहिती नेटकऱ्यांनी दिली आहे. 

वीणाची पोस्ट

वीणानं इन्स्टाग्रामवर मॅट्रिमोनियल साईटवरील फेक अकाऊंटचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दिसत आहे की, एका मॅट्रिमोनियल साईटवर वीणाचं फेक अकाऊंट क्रिएट केलं असून त्या अकाऊंटला वीणाचा फोटो लावण्यात आला आहे. वीणानं मॅट्रिमोनियल साईटवरील अकाऊंटचा स्क्रिनशॉर्ट शेअर करुन लिहिलं,  'माझा फॅन असणाऱ्या एका दादानं  हा स्क्रिनशॉट मला पाठला आहे. लोक असं का करतात? हे मला कळत नाही. मॅट्रिमोनियल साईटवर खोटी माहिती. मी सॉफ्टवेअर प्रोफेशनल आहे याची मलाही कल्पना नाही. हे प्रोफाईल बनवणाऱ्या व्यक्तीच्या हिंमतीची मला दाद द्यावीशी वाटते. अशा खोट्या प्रोफाईलपासून सावध राहा.'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Veena Nirmala Mahendra Jagtap💝 (@veenie.j)

वीणानं बिग बॉस मराठी या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सीझनमध्ये सहभाग घेतला होता. वीणा ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेक वेळा चर्चेत असते. बॉस मराठी-2 मधील वीणा आणि शिव ठाकरे यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत, अशी चर्चा त्यावेळी सोशल मीडियावर झाली होती. एका मुलाखतीमध्ये वीणा जगतापसोबतच्या नात्याबद्दल शिव ठाकरे म्हणाला होता,"बिग बॉस मराठी' आणि 'बिग बॉस 16' माझ्यासाठी खूप खास आहे. तसेच या प्रवासातील नातीदेखील माझ्यासाठी खास आहेत. एखाद्या व्यक्तीवर प्रेम विचार करुन केलं जात नाही. मी आणि वीणा रिलेशनमध्ये नसलो तरी आजही एकमेकांच्या संपर्कात आहोत. 'बिग बॉस'मध्ये सहभागी होण्यापूर्वी आमचं बोलणं झालं होतं". 

2018 मध्ये रिलीज झालेल्या व्हॉट्स अॅप लग्न या चित्रपटात तिनं काम केलं. तसेच ठिपक्यांची रांगोळी मालिकेत वीणानं अवंतिका ही भूमिका साकारली. वीणानं आनान या चित्रपटात देखील प्रमुख भूमिका साकारली. तसेच राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेत देखील तिनं काम केलं.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Shiv Thakare : शिव ठाकरेसाठी वीणा जगताप हा विषय संपलाय?; म्हणाला,"तिने लग्नाचं नाटक..."

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Indian Idol 16 Winner Odisha Jyotirmayee Nayak: 'इंडियन आयडल 16'ची विजेती ठरली ज्योतिर्मयी नायक; ट्रॉफीसह मिळालं 20 लाखांचं रोख बक्षीस, चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव
'इंडियन आयडल 16'ची विजेती ठरली ज्योतिर्मयी नायक; ट्रॉफीसह मिळालं 20 लाखांचं रोख बक्षीस, चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव
Lock Upp 2 Pamela Serena: 'क्रिकेटवर सट्टा लावायचे..' प्रसिद्ध टेलिव्हिजन स्टारचा मोठा खुलासा, म्हणाली, मित्रांना क्रिकेटपटूंकडून मिळायची INSIDE माहिती
'क्रिकेटवर सट्टा लावायचे..' प्रसिद्ध टेलिव्हिजन स्टारचा मोठा खुलासा, म्हणाली, मित्रांना क्रिकेटपटूंकडून मिळायची INSIDE माहिती
Aai Tuljabhavani Colors Marathi Serial Track: 'आई तुळजाभवानी' मालिकेत व्यसनाला हरण्यासाठी प्रकटणार देवीचं अलौकिक 'व्यसनखंडीनी रूप', PHOTOs
'आई तुळजाभवानी' मालिकेत व्यसनाला हरण्यासाठी प्रकटणार देवीचं अलौकिक 'व्यसनखंडीनी रूप', PHOTOs
Savalyachi Vari: 'सावळ्याची वारी'मधून विठ्ठलभक्तीचा सुरेल गजर; श्रद्धेचा भावस्पर्शी अनुभव देणारं भक्तिगीत
'सावळ्याची वारी'मधून विठ्ठलभक्तीचा सुरेल गजर; श्रद्धेचा भावस्पर्शी अनुभव देणारं भक्तिगीत

व्हिडीओ

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Melghat Food Poisoning : मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
E20 Janta Party : 'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, नितीन गडकरींवर निशाणा
'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, काहीच वेळात लाखो फॉलोअर्स
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Embed widget