एक्स्प्लोर

Vandana Gupte: 'माझ्या नव्या गाडीचं प्लास्टिक कव्हर फाडलं...'; वंदना गुप्ते यांनी सांगितला राज ठाकरेंचा मजेशीर किस्सा

'खुप्ते तिथे गुप्ते' (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमात या अभिनेत्री वंदना गुप्ते (Vandana Gupte) या हजेरी लावणार आहेत.

Vandana Gupte: गायक आणि संगीतकार अवधूत गुप्तेच्या (Avadhoot Gupte) ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमामध्ये अभिनेत्री वंदना गुप्ते (Vandana Gupte) या हजेरी लावणार आहेत. वंदना गुप्ते यांनी खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमामध्ये अनेक मजेशीर किस्से आणि आठवणी सांगितल्या.

वंदना गुप्ते यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या संबंधित एक मजेशीर किस्सा खुप्ते तिथे गुप्ते (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमामध्ये सांगितला. त्या म्हणाल्या, "चार पाच वर्षापूर्वीची ही गोष्ट असेल, नवीन गाडी घेऊन मी येत होते. राज ठाकरे तिथे फेऱ्या मारत होता. माझ्या नवीन गाडीला प्लास्टिकचं कव्हर होते. ते कव्हर मी काढलं नव्हतं. त्यानं माझी गाडी थांबवली आणि मला म्हणाला गाडी खाली उतर, पुढे तो म्हणाला, इथे मराठी माणूस दिसतो. कशाला ते प्लास्टिकचं कव्हर ठेवलंय? त्यानंतर त्यानं गाडीमधलं प्लास्टिकचं कव्हर फाडलं."

'खुप्ते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, वंदना गुप्ते या एक मजेशीर किस्सा सांगतात. त्या म्हणातात, "मला जेव्हा शिरीषनं प्रपोज केलं, तेव्हा मी तिच्या कुटुंबाला भेटायला त्याच्या घरी गेले. माझ्या सासूबाईंनी मला विचारलं की, गाणं म्हणशील का? तेव्हा मी पाडाला पिकलाय आंबा हे गाणं म्हणलं. तेव्हा माझा होणारा नवरा तिथे बसला होता. तेव्हा त्यानं जी मान खाली घातली होती ती अजून वर काढलेली नाही."

पाहा प्रोमो:

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमामध्ये सई ताम्हणकर, श्रेयस तळपदे या कलाकारांनी हजेरी लावली होती. तसेच या कार्यक्रमामध्ये राज ठाकरे, संजय राऊत,नारायण राणे यांनी देखील हजेरी लावली होती.  आता वंदना गुप्ते या खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमामध्ये आणखी कोणते किस्से सांगणार? याकडे अनेकांचे लक्ष लागेल आहे. हा एपिसोड प्रेक्षकांना 13 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना बघता येणार आहे. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :

Khupte Tithe Gupte: 'एका रिक्षावाल्यानं मला शिवी दिली...'; 'खुप्ते तिथे गुप्ते' मध्ये अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी सांगितला किस्सा

महत्त्वाच्या बातम्या

Kushal Badrike On Marathi Movie Show In Theaters: आज आमच्या आई-बापावर आलंय, आता आम्ही शांत बसू शकत नाही, कुशल बद्रिके हळहळला
आज आमच्या आई-बापावर आलंय, आता आम्ही शांत बसू शकत नाही; कुशल बद्रिके हळहळला
Uma Hrishikesh Diagnosed With Endometriosis Shares Post: मासिक पाळीतल्या भयंकर वेदना, जडला गंभीर आजार अन् तातडीची शस्त्रक्रिया; मराठी अभिनेत्रीच्या आयु्ष्यात धक्कादायक वळण, इंडस्ट्री सोडून थेट परदेशात झाली शिफ्ट
मासिक पाळीतल्या भयंकर वेदना, जडला गंभीर आजार अन् तातडीची शस्त्रक्रिया; मराठी अभिनेत्रीच्या आयु्ष्यात धक्कादायक वळण
Star Pravah Halad Rusli Kunku Hasla Serial: स्टार प्रवाहवरची 'ही' मालिका वर्षभरातच गाशा गुंडाळणार, अभिनेत्री भावूक, सेटवरच्या शेवटच्या दिवसाचे फोटो शेअर करत म्हणाली...
स्टार प्रवाहवरची 'ही' मालिका वर्षभरातच गाशा गुंडाळणार, अभिनेत्री भावूक, सेटवरच्या शेवटच्या दिवसाचे फोटो शेअर करत म्हणाली...
Devoleena Bhattacharjee On Reservation Comment: 'मंत्र उच्चारण करा... आरक्षणाची गरज पडणार नाही...'; 'गोपी बहू'च्या वक्तव्यानंतर वाद, थेट जातीपर्यंत पोहोचला विषय
'मंत्र उच्चारण करा... आरक्षणाची गरज पडणार नाही...'; 'गोपी बहू'च्या वक्तव्यानंतर वाद, थेट जातीपर्यंत पोहोचला विषय

व्हिडीओ

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
Embed widget