एक्स्प्लोर

टॉवेलवर पिया..पिया... डान्स अभिनेत्रीला महागात

अभिनेत्री श्रद्धा आर्याने आपला एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर, 11 तासात तब्बल तीन लाखापेक्षा जास्त जणांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून छोट्या पडद्यावरील अभिनेत्री श्रद्धा आर्या आपल्या एका व्हिडीओमुळे चांगलीच चर्चेत आहे. सोशल मीडियावरील इंस्टाग्रामवर श्रद्धाने आपला व्हिडीओ शेअर केल्यानंतर, 11 तासात तब्बल तीन लाखापेक्षा जास्त जणांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. या व्हिडीओमध्ये श्रद्धा आपल्या दोन मैत्रिणींसोबत ‘हर दिल जो प्यार करेगा’ या सिनेमातील ‘पिया... पिया...’ गाण्यावर डान्स करत होती. सिनेमात अभिनेत्री प्रिती झिंटा आणि राणी मुखर्जीने या गाण्यावर टॉवेल परिधान करुन डान्स केला आहे. त्याचीच कॉपी श्रद्धा आणि तिच्या मैत्रिणी करु पाहात होत्या. पण या डान्सवेळी तिच्या एका मैत्रिणीला हात लागल्याने ती गंभीर जखमी झाली. श्रद्धाने हा व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला असून, 11 तासात तीन लाखापेक्षा जास्त जणांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. श्रद्धा आर्या ही ‘कुंडली’ या टीव्ही मालिकेत प्रीती अरोडाची भूमिका साकारत आहेत. याशिवाय, ‘मै लक्ष्मी तेरे आंगन की’, ‘तुम्हारी पाखी’ आणि ‘ड्रीम गर्ल’ आदी मालिकांमध्येही तिने प्रमुख भूमिका साकरल्या आहेत. त्याशिवाय, ‘पाठशाला’ आणि ‘निशब्द’सारख्या सिनेमांमधूनही तिने काम केलं आहे. व्हिडीओ पाहा
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss: 'मला इन्स्टाग्रामवर बऱ्याच गे लोकांचे मेसेज येतात...'; 'बिग बॉस मराठी 6'च्या स्पर्धकाचा मोठा खुलासा
'मला इन्स्टाग्रामवर बऱ्याच गे लोकांचे मेसेज येतात...'; 'बिग बॉस मराठी 6'च्या स्पर्धकाचा मोठा खुलासा
Tumbadachi Manjula Upcoming Marathi Movie: 'एका बाईच्या वाजल्या बांगड्या, की सगळ्या बाप्यांच्या थरथरल्या तंगड्या...'; गूढ वाढवणाऱ्या 'तुंबाडची मंजुळा'चा टीझर पाहिलात?
'एका बाईच्या वाजल्या बांगड्या, की सगळ्या बाप्यांच्या थरथरल्या तंगड्या...'; गूढ वाढवणाऱ्या 'तुंबाडची मंजुळा'चा टीझर पाहिलात?
Actor Digamber Naik Reveals Removed From Lakshya Serial: 'रात्री पावणे बारा वाजता मला 'ज्या' मालिकेतून काढलं ती आदेश बांदेकरांचीच...'; मराठी अभिनेत्यानं सांगितला इंडस्ट्रीतला 'तो' धक्कादायक अनुभव
'रात्री पावणे बारा वाजता मला 'ज्या' मालिकेतून काढलं ती आदेश बांदेकरांचीच...'; मराठी अभिनेत्यानं सांगितला इंडस्ट्रीतला 'तो' धक्कादायक अनुभव
लग्नाच्या चारच महिन्यांत सूरज चव्हाणच्या घरी पाळणा हलणार? बायकोनं बेबी बंपसह शेअर केला फोटो
लग्नाच्या चारच महिन्यांत सूरज चव्हाणच्या घरी पाळणा हलणार? बायकोनं बेबी बंपसह शेअर केला फोटो

व्हिडीओ

Rahuri Vidhan Sabha : भाजपशी मीटिंग, माघारीचं सेटिंग? तनपुरेंची मोकाटेंना कशी किती मदत होणार? Special Report
Vasai Bhondu Baba : भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यची शेंडी कापू नये, पुणे न्यायालयाचे कारागृह प्रशासनाला आदेश
Sanjay Raut on Sharad Pawar : अजितदादांनी पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक लढवली होती,पार्थ पवारांना उत्तर
Vidhan Parishad Politics : परिषदेवर डोळा, काँग्रेसला सल्ला, काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत 'कोल्ड वॉर' Special Report
Anjali Damania On Ashok Kharat : सीडीआर काढला वाद वाढला, अंधारेंचे प्रश्न, दमानियांची उत्तरं Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : नारायण गडावर धनंजय मुंडे आले, पण मनोज जरांगे आलेच नाहीत, नारळी सप्ताहाचा सांगता कार्यक्रम पार
नारायण गडावर धनंजय मुंडे आले, पण मनोज जरांगे आलेच नाहीत, नारळी सप्ताहाचा सांगता कार्यक्रम पार
8 वर्षानंतर मुंबईकरांच्या सेवेत मेट्रो 9, मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन; मिरा-भाईंदर ते मुंबई सुस्साट, दीड तासाचा प्रवास 30 मिनिटांत
8 वर्षानंतर मुंबईकरांच्या सेवेत मेट्रो 9, मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन; मिरा-भाईंदर ते मुंबई सुस्साट, दीड तासाचा प्रवास 30 मिनिटांत
धाराशिव हादरलं ! पतीकडूनच पत्नीची हत्या, 8 वर्षाच्या चिमुकलीलाही संपवलं; घटनेनंतर स्वत:हून पोलीस ठाण्यात
धाराशिव हादरलं ! पतीकडूनच पत्नीची हत्या, 8 वर्षाच्या चिमुकलीलाही संपवलं; घटनेनंतर स्वत:हून पोलीस ठाण्यात
Gold Silver Price Today: सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याचे दागिने विकत घ्यायची सुवर्णसंधी, जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमचा भाव
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याचे दागिने विकत घ्यायची सुवर्णसंधी, जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमचा भाव
Video: पार्थ चुकलास, कुठलाही पक्ष संपत नसतो, जमिनीवर राहणं महत्त्वाचं, रोहित पवार काय काय म्हणाले?
Video: पार्थ चुकलास, कुठलाही पक्ष संपत नसतो, जमिनीवर राहणं महत्त्वाचं, रोहित पवार काय काय म्हणाले?
Solapur Anjangaon Laxman Hake: अंजनगाव पुतळा प्रकरणात लक्ष्मण हाके यांच्यासह 60 जणांवर गुन्हा दाखल, माढा पोलिसांची मोठा कारवाई
अंजनगाव पुतळा प्रकरणात लक्ष्मण हाके यांच्यासह 60 जणांवर गुन्हा दाखल, माढा पोलिसांची मोठा कारवाई
Devendra Fadnavis and Pratap Sarnaik: मिरा-भाईंदरच्या 30 टक्के जमिनी नरेंद्र मेहतांच्या, मला 10 टक्के द्यायला तयार, सरनाईकांच्या वाक्यावर फडणवीस म्हणाले, 'सगळं रेकॉर्ड होतंय बरं का'
मिरा-भाईंदरच्या 30 टक्के जमिनी नरेंद्र मेहतांच्या, मला 10 टक्के द्यायला तयार, सरनाईकांच्या वाक्यावर फडणवीस म्हणाले, 'सगळं रेकॉर्ड होतंय बरं का'
लग्नाच्या चारच महिन्यांत सूरज चव्हाणच्या घरी पाळणा हलणार? बायकोनं बेबी बंपसह शेअर केला फोटो
लग्नाच्या चारच महिन्यांत सूरज चव्हाणच्या घरी पाळणा हलणार? बायकोनं बेबी बंपसह शेअर केला फोटो
Embed widget