एक्स्प्लोर

अभिनेता शशांक केतकर पुन्हा बोहल्यावर

शशांक केतकरचं हे दुसरं लग्न आहे.

मुंबई : 'होणार सून मी ह्या घरची' फेम टीव्ही अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा लग्नाच्या बोहल्यावर चढला आहे. शशांक केतकर आणि प्रियांका ढवळे यांचा पुण्यात आज विवाहसोहळा पार पडला. शशांक केतकरचं हे दुसरं लग्न आहे. प्रियांका ढवळे ही व्यवसायाने वकील आहे. 'होणार सून' फेम अभिनेता शशांक केतकरचा साखरपुडा स्वप्नांच्या पलिकडले, होणार सून मी ह्या घरची, इथेच टाका तंबू यासारख्या मालिकांतून शशांकचा चेहरा घराघरात पोहचला होता. त्याचप्रमाणे शशांकचं ‘गोष्ट तशी गमतीची’ हे नाटक महाराष्ट्रच नव्हे, तर जगभरातील प्रेक्षकांची वाहवा मिळवत होतं. त्याने ‘वन वे तिकीट’ या चित्रपटातही भूमिका साकारली होती. दोन वर्षांपूर्वी शशांक केतकरचं 'होणार सून..' मालिकेतील त्याची सहकलाकार तेजश्री प्रधानशी लग्न झालं होतं. त्यानंतर वर्षभराच्या कालावधीत दोघं विभक्त झाले. त्यानंतर शशांकने एप्रिलमध्ये प्रियांका ढवळेशी साखरपुडा केला होता. अखेर आज दोघे लग्नाच्या बेडीत अडकले. श्री-जान्हवीत प्रत्यक्षातही 'का रे दुरावा'! शशांक-तेजश्री घटस्फोटाच्या तयारीत

महत्त्वाच्या बातम्या

Ek Hota Malin Marathi Movie: निसर्गाचा कोप अन् 'त्या' रात्री सारे साखरझोपेत असताना गाव गाडलं गेलं; काळजाचा ठोका चुकवणारा 'एक होतं माळीण'चा टीझर
निसर्गाचा कोप अन् 'त्या' रात्री सारे साखरझोपेत असताना गाव गाडलं गेलं; काळजाचा ठोका चुकवणारा 'एक होतं माळीण'चा टीझर
Tula Pahta Trailer: तरल प्रेमाची अनवट कहाणी, दोन पिढ्यांची प्रेमकहाणी; मनाला भिडणाऱ्या 'तुला पाहता' सिनेमाचा ट्रेलर पाहिलात?
तरल प्रेमाची अनवट कहाणी, दोन पिढ्यांची प्रेमकहाणी; मनाला भिडणाऱ्या 'तुला पाहता' सिनेमाचा ट्रेलर पाहिलात?
Mumbai Girgaon High Profile Prostitution Racket Busted: एका रात्रीसाठी दोन लाख, मेकअप आर्टिस्टकडून मराठी अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा; गिरगावच्या हाय-प्रोफाईल देह व्यापाराचं धक्कादायक वास्तव
एका रात्रीसाठी दोन लाख, मेकअप आर्टिस्टकडून मराठी अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा; गिरगावच्या हाय-प्रोफाईल देह व्यापाराचं धक्कादायक वास्तव
Actress Divya Suresh Faces Harassment In Bengaluru: प्रसिद्ध अभिनेत्री अन् तिच्या बहिणीसोबत मध्यरात्री घडला भयंकर प्रकार; दोघींना पाहून रस्त्यावरच्या माणसाचं किळसवाणं कृत्य, नको नको तिथे स्पर्श करुन...
प्रसिद्ध अभिनेत्री अन् तिच्या बहिणीसोबत मध्यरात्री घडला भयंकर प्रकार; दोघींना पाहून रस्त्यावरच्या माणसाचं किळसवाणं कृत्य, नको नको तिथे स्पर्श करुन...

व्हिडीओ

Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...
Eknath Shinde PC on Chembur : चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळलं,एकनाथ शिंदे म्हणाले...
Zero Hour Full : सचिन अहिर शिवसेनेत,शिंदेंचा ठाकरेंना धक्का, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: जेव्हा सत्ताधारी विरोधक संपवतात, तेव्हा त्यांच्यातच दुश्मन तयार होतात आणि तेच त्यांना संपवतात, ही प्रक्रिया भाजपत सुरु झालीय; राज ठाकरेंनी थेट सुनावलं
जेव्हा सत्ताधारी विरोधक संपवतात, तेव्हा त्यांच्यातच दुश्मन तयार होतात आणि तेच त्यांना संपवतात, ही प्रक्रिया भाजपत सुरु झालीय; राज ठाकरेंनी थेट सुनावलं
Hardik Pandya: आजवर कोणत्याच भारतीय क्रिकेटरने घेतला नाही असा निर्णय चक्क हार्दिक पांड्यानं घेतला!
आजवर कोणत्याच भारतीय क्रिकेटरने घेतला नाही असा निर्णय चक्क हार्दिक पांड्यानं घेतला!
Eknath Shinde Delhi Visit: श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकरांच्या केंद्रीय मंत्रिपदाची जोरदार चर्चा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजच दिल्ली गाठण्याची शक्यता
श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकरांच्या केंद्रीय मंत्रिपदाची जोरदार चर्चा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजच दिल्ली गाठण्याची शक्यता
Ek Hota Malin Marathi Movie: निसर्गाचा कोप अन् 'त्या' रात्री सारे साखरझोपेत असताना गाव गाडलं गेलं; काळजाचा ठोका चुकवणारा 'एक होतं माळीण'चा टीझर
निसर्गाचा कोप अन् 'त्या' रात्री सारे साखरझोपेत असताना गाव गाडलं गेलं; काळजाचा ठोका चुकवणारा 'एक होतं माळीण'चा टीझर
Mumbai Girgaon High Profile Prostitution Racket Busted: एका रात्रीसाठी दोन लाख, मेकअप आर्टिस्टकडून मराठी अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा; गिरगावच्या हाय-प्रोफाईल देह व्यापाराचं धक्कादायक वास्तव
एका रात्रीसाठी दोन लाख, मेकअप आर्टिस्टकडून मराठी अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा; गिरगावच्या हाय-प्रोफाईल देह व्यापाराचं धक्कादायक वास्तव
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलनाचा भडका, लोकांचा नारा, 'तुमच्या रेशनची आम्हाला गरज नाही, आम्ही पाकिस्तानचा भाग नाही' 1 कोटींचे बक्षीस ठेवलेल्या शौकत नवाज यांना अटक
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलनाचा भडका, लोकांचा नारा, 'तुमच्या रेशनची आम्हाला गरज नाही, आम्ही पाकिस्तानचा भाग नाही' 1 कोटींचे बक्षीस ठेवलेल्या शौकत नवाज यांना अटक
Raj Thackeray: 'देहविक्रीला तयार असणाऱ्यांना गिऱ्हाईकं मिळतातच', फुटीर खासदार-आमदारांवर राज ठाकरेंची बोचरी टीका
'देहविक्रीला तयार असणाऱ्यांना गिऱ्हाईकं मिळतातच', फुटीर खासदार-आमदारांवर राज ठाकरेंची बोचरी टीका
Gold-Silver Price Today: जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; चांदी 2000 रुपयांनी सोने 'इतक्या' रुपयांनी घसरले, जाणून घ्या आजचे नवे दर!
जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; चांदी 2000 रुपयांनी सोने 'इतक्या' रुपयांनी घसरले, जाणून घ्या आजचे नवे दर!
Embed widget