एक्स्प्लोर

Marathi Actress Second Marriage: प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई; दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर, होणारा नवरा आहे तरी कोण?

Marathi Actress Pooja Raybaghi: मराठी अभिनेत्री पूजा रायबागी दुसऱ्यांदा लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Pooja Raybaghi Second Marriage: मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा रायबागी (Pooja Raybaghi) आपल्या पर्सनल लाइफमुळे (Personal Life) चर्चेत आहे. अभिनेत्री (Actress) लवकरच दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार आहे. मराठी इंडस्ट्रीत सध्या लगीनघाई सुरूये. बरेच कलाकार लग्न बंधनात अडकत असल्याचं दिसत आहे. ' जय जय स्वामी समर्थ ' या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री पूजा रायबागी पुन्हा एकदा आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे.  अभिनेत्रीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून अभिनेत्रीने नव्या आयुष्याला सुरुवात करणार असल्याचं सांगितलं.

प्रसिद्ध अभिनेत्री पूजा रायबागी दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार (Marathi Actress Pooja Raybaghi to Get Married)

' जय जय स्वामी समर्थ ' या मालिकेत अभिनेत्री पूजा रायबागी हिने कालिंदी ही भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे अभिनेत्री घराघरात पोहचली. तिने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करून याची माहिती आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली. रजत खन्ना असं तिच्या होणाऱ्या पतीचे नाव आहे. अभिनेत्रीने आपल्या होणाऱ्या दुसऱ्या पतीसोबत फोटो शेअर केला आहे. तसेच भावनिक कॅप्शनही शेअर केला आहे. सध्या तिची पोस्ट सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असून, तिच्या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pooja R Raibagi (@poojarraibagi)

' काही चमत्कार एकाच क्षणात होत नाहीत. जेव्हा दोन जीव अनपेक्षित वेळी भेटतात, तेव्हा चमत्कार घडतो ', असं अभिनेत्रीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. अभिनेत्रीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये दोघेही वरिष्ठांचे आशीर्वाद घेत असल्याचं दिसत आहे. अभिनेत्री पूजा रायबागी हिची पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत असून, तिच्या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

पूजा रायबागी ही आपल्या आयुष्याच्या नव्या पर्वाला सुरुवात करत आहे. तिच्या मित्र मैत्रिणींनी मिळून पूजाचं केळवण केलं. याचेही फोटो अभिनेत्रीने शेअर केले आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Rakhi Sawant: राखी सावंतनं तरुणाला म्हटलेलं 'नामर्द'; त्याने आयुष्यच...एका प्रकरणामुळे ड्रामा क्विन कायदेशीर कचाट्यात

शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rakhi Sawant: राखी सावंतनं तरुणाला म्हटलेलं 'नामर्द'; त्याने आयुष्यच...एका प्रकरणामुळे ड्रामा क्विन कायदेशीर कचाट्यात
राखी सावंतनं तरुणाला म्हटलेलं 'नामर्द'; त्याने आयुष्यच...एका प्रकरणामुळे ड्रामा क्विन कायदेशीर कचाट्यात
‘त्वचेच्या समस्येवर मात करत स्वतःवरचा विश्वास जपला, माझ्यातील देवीशक्तीने मला खंबीर बनवलं!’कमळी' फेम अभिनेत्रीनं सांगितला प्रेरणादायी प्रवास
‘त्वचेच्या समस्येवर मात करत स्वतःवरचा विश्वास जपला, माझ्यातील देवीशक्तीने मला खंबीर बनवलं!’कमळी' फेम अभिनेत्रीनं सांगितला प्रेरणादायी प्रवास
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
'...तर तिसरे महायुद्ध हे पाण्यासाठी होईल; दुष्काळ परिस्थितीवर अभिनेता संदीप पाठक परखड बोलले; हेवेदावे सोडा
'...तर तिसरे महायुद्ध हे पाण्यासाठी होईल; दुष्काळ परिस्थितीवर अभिनेता संदीप पाठक परखड बोलले; हेवेदावे सोडा
Advertisement

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gwalior Accident News: ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
Pune Crime News: बुरखा घालून दुकानात घुसले, कोयते-बंदुका काढल्या; शेजारच्या दुकानदारानं डोकावून पाहिलं अन्..., आरडाओरड्याने दरोडेखोरांची पळापळ!
बुरखा घालून दुकानात घुसले, कोयते-बंदुका काढल्या; शेजारच्या दुकानदारानं डोकावून पाहिलं अन्..., आरडाओरड्याने दरोडेखोरांची पळापळ!
Chandrapur Leopard Attack: महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
Gokul Milk Union Election 2026 : गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
Kolkata Stampede Marathi News: कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
Embed widget