एक्स्प्लोर

Tuzech Mi Geet Gaat Aahe: 'मी स्वराजची आई आहे', मंजुळाने देवाची शपथ घेऊन सर्वांना सांगितलं; 'तुझेच मी गीत गात आहे’ चा प्रोमो व्हायरल

नुकताच तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, मंजुळा ही सर्वांना सांगते की, ती स्वराजची आई आहे. 

Tuzech Mi Geet Gaat Aaheतुझेच मी गीत गात आहे  (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या छोट्या पडद्यावरील मालिकेमधील विविध ट्वीस्ट येत असतात.  काही दिवसांपूर्वी या मालिकेत मंजुळाची एन्ट्री झाली आहे. मंजुळा ही मल्हार आणि मोनिका यांच्या घरात पिहू आणि स्वराजला गाणं शिकवण्यासाठी आली आहे. नुकताच तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  या प्रोमोमध्ये दिसत आहे की, मंजुळा ही सर्वांना सांगते की, ती स्वराजची आई आहे. 

तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की,  स्वराज हा घसरुन पडतो. त्याचा पायाला दुखापत होते. ते पाहून मंजुळा म्हणते, "पाय मुरगळलाय वाटतं, हळद लावावी लागे."

यावर मोनिका म्हणते, "इथे जे काय घडलं ते तुमच्या कोणच्याच लक्षात आलं नाही? मी सांगते, एखादा मुलगा पडला तर सगळ्यात आधी धावत येणारी व्यक्ती म्हणजे त्याची आई, आता इथे हेच घडलं. स्वराज पडला आणि ज्या स्पिडनं मंजुळा आली हे, आपण पाहिलं. मंजुळानं हे सिद्ध केलंय की ती स्वराजची आई आहे." मोनिकाचं हे बोलणं ऐकून मल्हार म्हणतो,"मोनिका, तू मुर्खासारखं बोलत आहेस."

पुढे मोनिका म्हणतो, "स्वराज हा मंजुळाला आई म्हणून हाक मारतो, हे मी पाहिलं आहे. क्षमा वहिनी मला पहिल्या दिवसापासून माहित होतं, हा मुलगा आपल्याला फसवत आहे."

 पाहा प्रोमो: 

View this post on Instagram
 
A post shared by Star Pravah (@star_pravah)

काही महिन्यांपूर्वी तुझेच मी गीत गात आहे या मालिकेमधील वैदेही या भूमिकेचा मृत्यू झाला. वैदेही ही मल्हारची पहिली पत्नी आणि स्वराज उर्फ स्वराची आई होती. वैदेहीच्या मृत्यूनंतर मंजुळाची मालिकेत एन्ट्री झाली. मंजुळा ही वैदेहीसारखी दिसते. त्यामुळे स्वराज हा मंजुळाला 'आई' म्हणत असतो.

मोनिका ही स्वराजला देवासमोर घेऊन जाते आणि सत्य सांगायला लावते. स्वराज काहीही बोलत नाही. त्यानंतर मंजुळा म्हणते," मी देवाची शपथ घेऊन सांगते की, मी स्वराजची आई आहे."

इतर महत्वाच्या बातम्या: 

Tuzech Mi Geet Gaat Aahe: मोनिकाचा आरोप कसा खोडून काढेल मंजुळा?; 'तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेचा प्रोमो व्हायरल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर

सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला

उशिने तोंड दाबून पत्नीचा खून, स्वत:ही संपवले जीवन; 5 वर्षांची चिमुकली पोरकी, बीडमधील ह्रदयद्रावक घटना

अहमदनगरमध्ये मतदानाच्या एकदिवसआधीच राडा, स्कॉर्पिओ अन् कार्यालयही फोडलं, पोलीस फौजफाटा तैनात
अहमदनगरमध्ये मतदानाच्या एकदिवसआधीच राडा, स्कॉर्पिओ अन् कार्यालयही फोडलं, पोलीस फौजफाटा तैनात
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Election Free Paithani Sari : मतदान करा...पैठणी मिळवा! संभाजीनगरमध्ये सर्वात मोठी ऑफर...Raj Thackeray Anand Dighe : राज ठाकरे थोड्याच वेळात ठाण्यात, आनंदाश्रमात स्वागतची जय्यत तयारीEknath Shinde on MNS : मनसेचे कार्यकर्ते कामाला लागलेत, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 04PM : 12 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
उशिने तोंड दाबून पत्नीचा खून, स्वत:ही संपवले जीवन; 5 वर्षांची चिमुकली पोरकी, बीडमधील ह्रदयद्रावक घटना
उशिने तोंड दाबून पत्नीचा खून, स्वत:ही संपवले जीवन; 5 वर्षांची चिमुकली पोरकी, बीडमधील ह्रदयद्रावक घटना
अहमदनगरमध्ये मतदानाच्या एकदिवसआधीच राडा, स्कॉर्पिओ अन् कार्यालयही फोडलं, पोलीस फौजफाटा तैनात
अहमदनगरमध्ये मतदानाच्या एकदिवसआधीच राडा, स्कॉर्पिओ अन् कार्यालयही फोडलं, पोलीस फौजफाटा तैनात
निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का, प्रदेश सरचिटणीस तुषार शेवाळेंचा भाजपामध्ये प्रवेश

... म्हणून राज ठाकरेंना भाजपने सोबत घेतले; नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच सांगितली 'राज की बात'

खर्च 60000 अन् कांद्याची पट्टी फक्त 10000 रुपये, मतदान होताच दरात घसरण, बळीराजाला मोठा फटका

भुजबळ साहेबांना कोणीही डॉमिनेट करू शकत नाही, त्यांच्यामागे ओबीसींची मोठी ताकद : गोपीचंद पडळकर

Embed widget