एक्स्प्लोर

Tejasswi Prakash : तेजस्वी प्रकाश छोट्या पडद्यावरची क्विन; 'नागिन 6'च्या एका एपिसोडसाठी घेतले एवढे मानधन

Tejasswi Prakash : 'नागिन 6' या मालिकेच्या माध्यमातून तेजस्वी प्रकाश घराघरांत पोहोचली आहे.

Tejasswi Prakash Nagin 6 Serial Fees : 'नागिन 6' (Nagin 6) या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) घराघरांत पोहोचली आहे. 'बिग बॉस 15'मुळे तेजस्वीच्या लोकप्रियतेत वाढ झाली. तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. 'बिग बॉस 15'ची विजेती असलेली तेजस्वी 'नागिन 6' या मालिकेत मुख्य भूमिकेत होती. 

मालिकेच्या एका भागासाठी तेजस्वीने किती मानधन घेतलं होतं? (Tejasswi Prakash Nagin 6 One Episode Fees)

मीडिया रिपोर्टनुसार, 'नागिन 6' (Nagin 6) या मालिकेच्या एका भागासाठी तेजस्वीने (Tejasswi Prakash) दोन लाख रुपये मानधन घेतलं होतं. वाढती लोकप्रियता आणि दर्जेदार अभिनयासाठी अभिनेत्रीने तिच्या मानधनात वाढ केली, असे म्हटले जात आहे. तेजस्वीने हिंदी मालिका, कथाबाह्य कार्यक्रम आणि हिंदी सिनेमांसह मराठी सिनेमांतदेखील काम केलं आहे. 

'तेजस्वी'ने 2012 साली अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं आहे. 'स्वरागिनी-जोडे रिश्तों के सुर' या मालिकेच्या माध्यमातून तिने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं आहे. 'पहरेदार पिया की','सिलसिला बदलते रिश्तों का', 'रिश्ता लिखेंगे हम नया' आणि 'कर्ण संगिनी' सारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये तेजस्वी दिसून आली आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Tejasswi Prakash (@tejasswiprakash)

'बिग बॉस 15' आणि 'खतरों के खिलाडी 10' या छोट्या पडद्यावरील कथाबाह्य कार्यक्रमाचादेखील तेजस्वी भाग आहे. अल्पावधीतच तेजस्वी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. नुकतेच तिचे 'मन कस्तूरी रे' आणि 'स्कूल कॉलेज आणि लाइफ' हे मराठी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. 'किचन चॅम्पियन 5', 'कॉमिडी नाइट्स लाइव्ह', 'कॉमिडी नाइट्स विद कपिल' व 'कॉमिडी नाइट्स बचाओ' यांसारख्या शोमध्ये तेजस्वी दिसली आहे. 

तेजस्वी प्रकाशच्या कमाईबद्दल जाणून घ्या... (Tejasswi Prakash Net Worth)

तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) छोट्या पडद्यावरील सर्वात महागडी अभिनेत्री आहे. एका सोशल मीडिया पोस्टसाठी तेजस्वी 10 ते 15 लाख रुपये आकारते. तेजस्वी प्रकाशची एकूण संपत्ती 19 कोटींच्या आसपास आहे. मुंबई, गोव्यासह दुबईतदेखील तिचं घर आहे. तेजस्वी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. इंस्टावर तिचे 6.9 फॉलोअर्स आहेत. तेजस्वी प्रकाश सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

संबंधित बातम्या

Naagin 6 : तेजस्वी प्रकाशची 'नागिन 6' प्रेक्षकांचा घेणार निरोप; 7 ऑक्टोबरला होणार शेवटचा एपिसोड प्रसारित

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtrachi Hasyajatra: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर प्रसिद्ध भारतीय माजी क्रिकेटपटूची एन्ट्री; अभिनेता मुलगा अन् नातीची विशेष हजेरी
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर प्रसिद्ध भारतीय माजी क्रिकेटपटूची एन्ट्री; अभिनेता मुलगा अन् नातीची विशेष हजेरी
Sairat Fame Actor Arbaz Shaikh Viral Video: तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?
तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?
Mohini - Premachi Filmy Kahaani Marathi Serial Track: सुपरस्टार RK गजाआड जाण्याचं कारण ठरेल का मोहिनी? कलर्स मराठीवरच्या मालिकेत अनपेक्षित ट्वीस्ट, सुडाचा प्रवास कोणत्या थराला जाणार?
सुपरस्टार RK गजाआड जाण्याचं कारण ठरेल का मोहिनी? कलर्स मराठीवरच्या मालिकेत अनपेक्षित ट्वीस्ट, सुडाचा प्रवास कोणत्या थराला जाणार?
'रीलस्टार कलाकार नसतात...'; गार्गी फुलेंचा सणसणीत टोला, टोल नाक्यावर 100 रुपयांच्या टोलसाठी राडा घालणाऱ्या महेश मोटेलाही नाव न घेताच फटकारलं
'रीलस्टार कलाकार नसतात...'; गार्गी फुलेंचा सणसणीत टोला, टोल नाक्यावर 100 रुपयांच्या टोलसाठी राडा घालणाऱ्या महेश मोटेलाही नाव न घेताच फटकारलं

व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
Pune Moshi Building Collapse: अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Jalna Crime News: बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
नोव्हाक जोकोविचचे 25व्यांदा ग्रँडस्लॅम जिंकण्याचं स्वप्न भंगलं; सेमीफायनलमध्ये 15 वर्षांनी लहान असणाऱ्या सिनरने बाजी मारली
नोव्हाक जोकोविचचे 25व्यांदा ग्रँडस्लॅम जिंकण्याचं स्वप्न भंगलं; सेमीफायनलमध्ये 15 वर्षांनी लहान असणाऱ्या सिनरने बाजी मारली
Embed widget