एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi : सूरजला वाइल्ड कार्ड म्हणून घरात यायला हवी आहे मुलगी; डीपी दादानं घेतली गोलीगतची 'सेटिंग' लावायची जबाबदारी

Bigg Boss Marathi : बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड स्पर्धक एखादी मुलगी यावी, अशी इच्छा गोलिगत सूरज चव्हाणनं व्यक्त केली आहे.

Bigg Boss Marathi Day 44 : बिग बॉस मराठीच्या घरात 44 व्या दिवशी वाईल्ड कार्ड सदस्याची एन्ट्री होणार आहे. भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखनं यंदाच्या सीझनमधील पहिल्या वाईल्ड कार्ड सदस्याचं नाव जाहिर केलं. यानंतर आज संग्राम चौगुले बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश करणार आहे. मात्र, याआधी कोण येणार याची घरातील सदस्यांना उत्सुकता लागली आहे. यातच सूरजला वाइल्ड कार्ड म्हणून घरात स्पर्धक मुलगी यायला हवी आहे.

सूरजला वाइल्ड कार्ड म्हणून घरात यायला हवी आहे मुलगी 

'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात घरात संग्राम चौगुले एन्ट्री घेताना दिसणार आहे. पण त्याआधी सूरज मात्र त्याच्या अपेक्षांबद्दल बोलताना दिसून येईल. वाइल्ड कार्ड म्हणून सूरजला घरात एक मुलगी यायला हवी आहे. त्यामुळे घरातील सदस्य त्याची चांगलीच खेचखेची करताना दिसत आहेत. 

डीपी दादानं घेतली लव्ह अँगलची जबाबदारी

'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात वैभव अंकिताला म्हणतोय की सूरज बोलतोय,"कोणीतरी मुलगी आली तर मजाच आहे". त्यावर अंकिता सूरजला म्हणते,"तू चुकीचा गेम समजत आहेस..थंड घे". त्यावर निक्की मात्र सूरजला पाठिंबा देते. दरम्यान प्रेक्षकांना लाजतानाचा सूरज पाहायला मिळेल. डीपी दादा सूरजला आश्वासन देतो की, "घरात मुलगी आली तर तिच्यासोबत तुझं प्रेमप्रकरण मी पूर्ण करून देईल". 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

"मी येतोय..."

'बिग बॉस मराठी'च्या घरात आज फळ्यावर 'मी येतोय' असं लिहिलेलं पाहायला मिळत आहे. त्यामुळे मी येतोय हे नक्की कोणी लिहिलं आहे आणि कोणाबद्दल लिहिलं आहे हे जाणून घेण्याची सदस्यांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. मी येतोय म्हणून बिग बॉस मराठीच्या घरात एन्ट्री घेणार संग्राम चौगुले कसा खेळ खेळणार याकडे प्रेक्षकांचं आता लक्ष लागलं आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi : संग्रामनं घेतलाय थेट निक्कीशी पंगा, अख्ख्या घराचा होणार दोघांच्या भांडणानं वांदा?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss Marathi Season 6: संकेत पाठक 'इंडिव्हिज्युअल गेम'वर ठाम, तन्वी म्हणाली, 'तो राकेशसाठी मजबूत प्रतिस्पर्धी...'; घरात नेमकं शिजतंय काय?
संकेत पाठक 'इंडिव्हिज्युअल गेम'वर ठाम, तन्वी म्हणाली, 'तो राकेशसाठी मजबूत प्रतिस्पर्धी...'; घरात नेमकं शिजतंय काय?
Visakha Subedar Son Returned From Kuwait: युद्धभूमीवरुन मुलगा मुंबईत पोहोचताच धावत सुटली, घट्ट मिठी मारत विशाखा सुभेदारांच्या डोळ्यात पाणी; आई-लेकाचा भावूक करणारा VIDEO
युद्धभूमीवरुन मुलगा मुंबईत पोहोचताच धावत सुटली, घट्ट मिठी मारत विशाखा सुभेदारांच्या डोळ्यात पाणी; आई-लेकाचा भावूक करणारा VIDEO
Visakha Subedar Son Returned From Kuwait: कुवेतमध्ये अडकलेल्या विशाखा सुभेदारांच्या मुलाला अखेर फडणवीसांनी भारतात परत आणलं, युद्धभूमीवरुन कसा बाहेर पडला?
कुवेतमध्ये अडकलेल्या विशाखा सुभेदारांच्या मुलाला अखेर फडणवीसांनी भारतात परत आणलं, युद्धभूमीवरुन कसा बाहेर पडला?
Dhananjay Powar On Ruchita Jamdar Elimination: 'मागचा आठवडा पूर्ण रुचितानं कन्टेन्ट दिलेला, मग तरीही बाहेर गेली?'; डीपी दादाचा सवाल, रोशन भजनकरबाबत म्हणाला...
'मागचा आठवडा पूर्ण रुचितानं कन्टेन्ट दिलेला, मग तरीही बाहेर गेली?'; डीपी दादाचा सवाल, रोशन भजनकरबाबत म्हणाला...

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report
Iran Israel Effect On Industry : गॅस रखडला, उद्योगांचा श्वास कोंडला Special Report
LPG Gas Shortage In Hotels : व्यावसायिक गॅस मिळेना, हॉटेलमध्ये काही शिजेना Special Report
Nagpur Buffalo Attack : अगं अगं म्हशी; वळूनंतर आता मारकुट्या म्हशीचा धुमाकूळ Special Report
Sunetra Pawar On Womens : लाडकी वहिनी, लाभार्थी सरकारी बहिणी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar: अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
Gas Shortage : गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
ECA 1955 Explained : अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
ESMA Act Explained : ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूस, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक
युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूस, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक
Embed widget