एक्स्प्लोर

Shweta Tiwari : श्वेता तिवारी गोव्यात व्हेकेशन मोडवर; सेल्फीत दिसणारा तरुण कोण? नेटकरी म्हणाले, संतूर मॉमने...

Shweta Tiwari :  वयाच्या 43 व्या वर्षीदेखील श्वेताचे सौंदर्य तरुण अभिनेत्रींना लाजवेल असे आहे. सध्या श्वेता तिवारी ही व्हेकेशन मोडवर असून गोव्यात आहे. या दरम्यान तिने एका तरुणासोबत तिने फोटो पोस्ट केला आहे.

Shweta Tiwari :  छोट्या पडद्यावरील क्वीन श्वेता तिवारीचा (Shweta Tiwari) मोठा चाहता वर्ग आहे. श्वेताच्या अभिनयासोबत तिच्या सौंदर्यावर घायाळ होणारे चाहतेदेखील आहेत. श्वेताकडे पाहून तिच्या वयाचा अंदाज येत नाही. वयाच्या 43 व्या वर्षीदेखील श्वेताचे सौंदर्य तरुण अभिनेत्रींना लाजवेल असे आहे. सध्या श्वेता तिवारी ही व्हेकेशन मोडवर असून गोव्यात आहे. या  दरम्यान तिने एका तरुणासोबत तिने फोटो पोस्ट केला आहे. आता या फोटोवरून चर्चांना उधाण आले असून हा तरुण कोण आहे, याची चर्चा सुरू झाली आहे. 

श्वेता 43 वर्षांची असून दोन मुलांची आई आहे. तिला पलक तिवारी ही 23 वर्षांची मुलगी असून ती मॉडेलिंग करते. तर रेयांश हा 7 वर्षाचा मुलगा आहे.  श्वेता तिवारी सोशल मीडियावर सक्रिय असते. ती तिच्या ऑफिशियल हँडलवरून इंस्टाग्रामवर फोटो, व्हिडीओ पोस्ट करत असते. सध्या ती गोव्यात सुट्टीसाठी गेली आहे. तिने एक मिरर सेल्फी पोस्ट केला आहे. यामध्ये श्वेतासोबत पाण्यात भिजलेला तरुणासोबत ती दिसत आहे. या फोटोसह तिने गोव्यातील सूर्यास्ताचा उल्लेख केला आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Varun Kasturia (@varun_kasturia)

श्वेता तिवारीसोबतचा तरुण कोण?

श्वेता तिवारीने आपल्या फोटोसोबत हॅशटॅगही दिले आहेत. यामध्ये #Goa 2.0 सह #motherandson हा हॅशटॅग आहे. त्यामुळे तिने सोशल मीडियावरील लोकांना तिने हा तरुण आपला मुलगा असल्याचे सूचवले. फोटोत श्वेता तिवारीसोबत असणाऱ्या तरुणाचे नाव वरुण कस्तुरिया असे आहे. अर्थात वरूण हा रिअल नव्हे तर स्मॉल स्क्रिनवरील मुलगा आहे. या दोघांनी एका मालिकेत आई आणि मुलाची भूमिका साकारली होती.'काव्या-एक जज्बा एक जुनून' असे या मालिकेचे नाव होते. वरुणने एका मुलाखतीत अभिनेत्रीचे कौतुकही केले होते. शोमध्ये त्यांच्यात इतके चांगले नाते निर्माण झाल्याचे सांगण्यात आले की, तो ऑफ-स्क्रीनही आई असेच संबोधू लागला. 

श्वेताच्या मिरर सेल्फीवर कमेंट्सचा पाऊस... 

श्वेता तिवारीच्या या पोस्टवर लोकांनी कमेंट केली. एका यूजरने लिहिले, 'संतूर वाली मम्मी.' एका यूजरने लिहिले की, 'हे आई आणि मुलगा कोणत्या अँगलने  दिसत आहेत?' एकजण म्हणाला, 'तुझा जावई आहे का?' एका यूजरने 'संतूर वाली माँ सापडला.' काहींनी त्यांच्या नात्याबद्दल काही चुकीच्या गोष्टी लिहिल्या. त्यांनाही काही युजर्सने सुनावले आहे.  

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांचा उभा कार्यक्रम करा, आरक्षणाला विरोध करणाऱ्याला...'
मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांचा उभा कार्यक्रम करा, आरक्षणाला विरोध करणाऱ्याला...'
BJP manifesto : शेतकऱ्यांची कर्जमाफी, 25 लाख नव्या नोकऱ्या, लाडक्या बहिणींना 2100 रुपये; भाजपच्या जाहीरनाम्यातील 10 मोठ्या लक्षवेधी घोषणा
शेतकऱ्यांची कर्जमाफी, 25 लाख नव्या नोकऱ्या, लाडक्या बहिणींना 2100 रुपये; भाजपच्या जाहीरनाम्यातील 10 मोठ्या लक्षवेधी घोषणा
BJP Sankalp patra: वीजबिलात 30 टक्के सूट, 25 लाख नोकऱ्या आणि खतांवरील जीएसटी रक्कम परत मिळणार; भाजपच्या संकल्पपत्रातील गेमचेंजर घोषणा
वीजबिलात 30 टक्के सूट, 25 लाख नोकऱ्या आणि खतांवरील जीएसटी रक्कम परत मिळणार; भाजपच्या संकल्पपत्रातील गेमचेंजर घोषणा
Nitin Gadkari : पिके वाढली की रोगही वाढतात, बाहेरून पक्षात येणाऱ्या लोकांना प्रशिक्षण दिले पाहिजे; नितीन गडकरींची दोन महिन्यांत चौथ्यांदा फटकेबाजी
पिके वाढली की रोगही वाढतात, बाहेरून पक्षात येणाऱ्या लोकांना प्रशिक्षण दिले पाहिजे; नितीन गडकरींची दोन महिन्यांत चौथ्यांदा फटकेबाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Asaduddin Owaisi Speech | मुस्लीम उमेदवारावरून भाजपवर टीका, ओवैसींची संभाजीनगरमध्ये सभाABP Majha Headlines :  7 AM : 10 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :10 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaSangli : Sanjay Kaka Patil यांना अजित घोरपडे गटाचा पाठिंबा, दादांकडून घोरपडेंना आमदारकीचं आश्वासन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांचा उभा कार्यक्रम करा, आरक्षणाला विरोध करणाऱ्याला...'
मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांचा उभा कार्यक्रम करा, आरक्षणाला विरोध करणाऱ्याला...'
BJP manifesto : शेतकऱ्यांची कर्जमाफी, 25 लाख नव्या नोकऱ्या, लाडक्या बहिणींना 2100 रुपये; भाजपच्या जाहीरनाम्यातील 10 मोठ्या लक्षवेधी घोषणा
शेतकऱ्यांची कर्जमाफी, 25 लाख नव्या नोकऱ्या, लाडक्या बहिणींना 2100 रुपये; भाजपच्या जाहीरनाम्यातील 10 मोठ्या लक्षवेधी घोषणा
BJP Sankalp patra: वीजबिलात 30 टक्के सूट, 25 लाख नोकऱ्या आणि खतांवरील जीएसटी रक्कम परत मिळणार; भाजपच्या संकल्पपत्रातील गेमचेंजर घोषणा
वीजबिलात 30 टक्के सूट, 25 लाख नोकऱ्या आणि खतांवरील जीएसटी रक्कम परत मिळणार; भाजपच्या संकल्पपत्रातील गेमचेंजर घोषणा
Nitin Gadkari : पिके वाढली की रोगही वाढतात, बाहेरून पक्षात येणाऱ्या लोकांना प्रशिक्षण दिले पाहिजे; नितीन गडकरींची दोन महिन्यांत चौथ्यांदा फटकेबाजी
पिके वाढली की रोगही वाढतात, बाहेरून पक्षात येणाऱ्या लोकांना प्रशिक्षण दिले पाहिजे; नितीन गडकरींची दोन महिन्यांत चौथ्यांदा फटकेबाजी
Sanjay Raut : संजय राऊतांचा डबल धमाका, नाशिकमधील भाजप अन् वंचितचे दोन बडे मोहरे फोडले, ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश
संजय राऊतांचा डबल धमाका, नाशिकमधील भाजप अन् वंचितचे दोन बडे मोहरे फोडले, ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश
पहिल्यांदा लाडक्या बहिणींना धमकी, मग म्हणाले, लव्ह जिहाद होऊ नये म्हणून बोललो अन् नंतर चौफेर टीकेनंतर माफीनामा; महाडिकांचा अवघ्या काही तासात 'सेल्फगोल'!
पहिल्यांदा लाडक्या बहिणींना धमकी, मग म्हणाले, लव्ह जिहाद होऊ नये म्हणून बोललो अन् नंतर चौफेर टीकेनंतर माफीनामा; महाडिकांचा अवघ्या काही तासात 'सेल्फगोल'!
'मी पठाण आहे, गोळी घालायची तर घाला', शाहरुख खानला या आधीही मिळाली होती अंडरवर्ल्डची धमकी
'मला गोळी घालायची तर घाला', शाहरुख खानला आधीही मिळाली होती अंडरवर्ल्डची धमकी
Sanjay Raut : 1500 रुपयात मतं विकत घेण्याचा प्रकार, हा केवळ तीन महिन्यांचा खेळ; संजय राऊतांचा धनंजय महाडिकांवर हल्लाबोल
1500 रुपयात मतं विकत घेण्याचा प्रकार, हा केवळ तीन महिन्यांचा खेळ; संजय राऊतांचा धनंजय महाडिकांवर हल्लाबोल
Embed widget