एक्स्प्लोर

Shiv Thakare On Casting Couch: शिव ठाकरेला करावा लागला कास्टिंग काऊचचा सामना; म्हणाला, 'तो मला बाथरुममध्ये...'

Shiv Thakare : शिवला (Shiv Thakare) कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये शिवनं कास्टिंग काऊचचा किस्सा सांगितला. 

Shiv Thakare On Casting Couch: 'बिग बॉस-16' (Bigg Boss 16) या शोमुळे शिव ठाकरेला (Shiv Thakare) विशेष लोकप्रियता मिळाली. शिव हा बिग बॉस-16 चा रनरअप ठरला. शिव हा अमरावतीचा आहे. अमरावतीमधून मुंबईला येऊन शिवनं मनोरंजनक्षेत्रात विशेष लोकप्रिया मिळवली. पण शिवनं करिअरच्या सुरुवातीच्या काळात खूप स्ट्रगल केला. शिवला कास्टिंग काऊचचा देखील सामना करावा लागला. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये शिवनं कास्टिंग काऊचचा किस्सा सांगितला. 

शिवनं सांगितला कास्टिंग काऊचचा किस्सा

एका मुलाखतीमध्ये शिवनं कास्टिंग काऊचचा किस्सा सांगितला तो म्हणाला, 'एकदा मी आराम नगर येथे ऑडिशनसाठी गेलो होतो. त्यावेळी मला एक व्यक्ती बाथरुममध्ये घेऊन गेला. तो म्हणाला, इथे एक मसाज सेंटर आहे. मला मसाज सेंटर आणि ऑडिशनमधील कनेक्शन कळालं नाही. त्या व्यक्तीनं पुढे मला विचारले, तू वर्क आऊट करतो का?  ऑडिशननंतर इथे एकदा ये. त्याचं हे बोलणं ऐकून मी तिथून निघून गेलो. तो कास्टिंग डिरेक्टर होता. त्यामुळे मला त्याच्यासोबत पंगा घ्यायचा नव्हता.' पुढे शिवनं सांगितलं की, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की कास्टिंग काऊच हे केवळ मुलींसोबतच नाही तर मुलांसोबत देखील होते.

शिवला आणखी एकदा कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता.  दुसऱ्यांदा झालेल्या कास्टिंग काऊचबद्दल शिव म्हणाला, 'चार बंगला येथे एक मॅडम होत्या. 'मैने इसको बनाया है, मैने उसको बनाया है' असे त्या मला सांगत होत्या. रात्री 11 वाजता त्यांनी मला ऑडिशनसाठी बोलावले. रात्री कोणत्या ऑडिशन घेतल्या जातात हे मला काळालं होतं. मी त्यांना सांगितले की, मला दुसरं काम आहे त्यामुळे मी भेटू शकत नाही. यावर त्या म्हणाल्या, 'तुला काम नकोय का? तुला इंडस्ट्रीत काम मिळणार नाही.'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

शिवनं  त्याची स्ट्रगल स्टोरी देखील सांगितली होती. तो म्हणाला, 'मी अमरावतीला राहायचो, त्यामुळे जेव्हा कधी मला ऑडिशनसाठी फोन यायचा तेव्हा मी त्यांना खोटं सांगायचो की मी मुंबईत आहे. मी रात्री आठ वाजता ट्रेन पकडायची. मला कधीच रिझर्व्हेशन मिळत नव्हते  रिझर्व्हेशनसाठी माझ्याकडे पैसे नव्हते.'

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

शिव ठाकरेने घेतली नवी कोरी आलिशान कार; किंमत माहितीये?

महत्त्वाच्या बातम्या

Mohini - Premachi Filmy Kahaani Marathi Serial Track: सुपरस्टार RK गजाआड जाण्याचं कारण ठरेल का मोहिनी? कलर्स मराठीवरच्या मालिकेत अनपेक्षित ट्वीस्ट, सुडाचा प्रवास कोणत्या थराला जाणार?
सुपरस्टार RK गजाआड जाण्याचं कारण ठरेल का मोहिनी? कलर्स मराठीवरच्या मालिकेत अनपेक्षित ट्वीस्ट, सुडाचा प्रवास कोणत्या थराला जाणार?
'रीलस्टार कलाकार नसतात...'; गार्गी फुलेंचा सणसणीत टोला, टोल नाक्यावर 100 रुपयांच्या टोलसाठी राडा घालणाऱ्या महेश मोटेलाही नाव न घेताच फटकारलं
'रीलस्टार कलाकार नसतात...'; गार्गी फुलेंचा सणसणीत टोला, टोल नाक्यावर 100 रुपयांच्या टोलसाठी राडा घालणाऱ्या महेश मोटेलाही नाव न घेताच फटकारलं
'भूमिकेपेक्षा ती साकारण्यासाठी कुणी बोलावलं, हे महत्त्वाचं'; ऑडिशन न देताच हिंदी वेब सीरिजमध्ये वर्णी, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेचं वक्तव्य चर्चेत
'भूमिकेपेक्षा ती साकारण्यासाठी कुणी बोलावलं, हे महत्त्वाचं'; ऑडिशन न देताच हिंदी वेब सीरिजमध्ये वर्णी, आता गौरव मोरे म्हणाला...
Tharala Tar Mag Marathi Serial Track: 'ठरलं तर मग'मध्ये सायलीला मिळाली खरी ओळख; मालिकेत मोठं अनपेक्षित वळण, पुढे काय घडणार?
'ठरलं तर मग'मध्ये सायलीला मिळाली खरी ओळख; मालिकेत मोठं अनपेक्षित वळण, पुढे काय घडणार?

व्हिडीओ

Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Multibagger Stock : एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
Donald Trump : इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, इराणवर मोठ्या हल्ल्याची ट्रम्प यांची धमकी
इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
KDMC Doctor Assault Case : शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार?, केंद्रीय श्रम मंत्र्यांनीच तारीख सांगितली
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार? तारीख समोर
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Sanju Samson : ...अन्यथा संजू सॅमसनला संघात घेऊ नका, अभिषेक नायर यांनी संजूला कोणत्या क्रमांकावर खेळवायचं हे सांगत महत्वाचा सल्ला दिला
संजूला टीममध्ये पुन्हा संधी दिल्यास कोणत्या क्रमांकावर खेळवायचं? अभिषेक नायर यांचं रोखठोक मत
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
Embed widget